mpschistory | Education

Telegram-канал mpschistory - MPSC History

141252

Here u can get useful info about History for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCGeography @MPSCScience @MPSCAlerts @MPSCCSAT @MPSCMaterial_mv @MPSCHRD @MPSCCsat @MahaTalathi

Subscribe to a channel

MPSC History

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-revolutionary-activity-in-punjab-delhi-conspiracy-case-spb-94-3886344/

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 बक्सरचे युद्ध 🌺🌺

🌷 २२ ऑक्टोबर १७६४ रोजी, हेक्टर मुनरो यांच्या नेतृत्वात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याखाली आणि बंगालचे नवाब मीर कासिम यांच्या संयुक्त सैन्यात १७६३ पर्यंत बक्सरची लढाई लढली गेली.

🌺 मीर जाफर यांना नवाब बनविण्यात आले. युद्धानंतर फक्त १७६३ मध्ये कंपनीने बंगालमधील दुसर्‍या वेळेस. कटवा, गिरिया आणि उदयनला येथे ४ युद्धात पराभूत झाल्यानंतर अवधचे नवाब शुजा-उद-दौला आणि मुघल बादशाह शाह आलम II यांनी काशीच्या राजा बलवंतसिंगबरोबर मीर कासिमशी युती केली.

🌺 पटनाच्या पश्चिमेस १३० किलोमीटर (८१ मैल) पश्चिमेकडे गंगा नदीच्या काठी वसलेल्या बिहारमधील बक्सर या "लहान किल्ल्याचा शहर" येथे लढाई झाली; हा ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा निर्णायक विजय होता. १७६५ मध्ये अलाहाबाद कराराद्वारे युद्धाचा अंत झाला.

✨🐬🐬✨🐬🐬✨🐬🐬✨✨🐬🐬✨

Читать полностью…

MPSC History


🌺🌺 दर्पण : वृत्तपत्र 🌺🌺

या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते

भारतीयांना 'देश-काळ-परिस्थिती'चे आणि 'परदेशी राजव्यवहारा'चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत.

☘☘☘☘🌷☘☘☘☘🌷🌷☘☘☘🌷

Читать полностью…

MPSC History

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-revolutionary-nationalism-in-bengal-causes-and-maniktola-garden-case-alipore-bomb-case-spb-94-3882095/

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-partition-of-bengal-reasons-and-swadeshi-movement-spb-94-3872637/

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

सिंधू नदीच्या उपनद्यांची वैदिककालीन नावे

Читать полностью…

MPSC History

● दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग शीतयुद्ध
● भारतातील अणूयुग
● कृत्रिम उपग्रहाचे प्रकार

जॉईन करा @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट मराठीमधून मिळवण्यासाठी व चालू घडामोडींवर प्रश्न सोडवण्यासाठी आजाच अमाचे चॅनल जॉईन करा.

जॉईन - @ChaluGhadamodi

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

🌺🌺 माऊंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन  🌺🌺

हे ब्रिटिश भारतातील मुत्सद्दी, गव्हर्नर व इतिहासकार होते. ते पेशव्यांच्या पुणे येथील दरबारातील ब्रिटिश रेसिडेंट होते व नंतर ते ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याचे गव्हर्नर झाले.

त्यांच्या कार्यकाळात त्यांनी मुंबईमध्ये भारतीय लोकांसाठी विविध शिक्षण संस्था स्थापन केल्या. तसेच त्यांनी भारत व अफगाणिस्तान येथील आपल्या अनुभवांवर पुस्तके लिहिली.


☘☘☘☘🌷🌷🌷☘☘☘☘🌷🌷🌷

Читать полностью…

MPSC History

🌺 बाळशास्त्रीं जांभेकर 🌺

मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना व समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत.

पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्ऱ्य, भाकड समजुती यामुळे एतद्देशीय समाज कसा व्याधिग्रस्त झाला आहे, या विचाराने ते चिंता करीत. केवळ महाविद्यालयात शिकवून उपयोग नाही; तर संपूर्ण समाजालाच धडे दिले पाहिजेत.
ते करायचे असेल तर समाजाचेच प्रबोधन करावे लागेल, असे त्यांच्या लक्षात आले. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा उद्देश हा स्वदेशीय लोकांमध्ये विलायतेतील विद्यांचा अभ्यास अधिक व्हावा आणि लोकांना त्या देशांची समृद्धी व येथील लोकांचे कल्याण याविषयी स्वतंत्र विचार करता व्हावा हा होता.
जनसामान्यांसाठी वृत्तपत्राची भाषा मराठी ठेवण्यात आली असली, तरी ब्रिटिश शासनापर्यंत आपला आवाज जावा या हेतूने, वृत्तपत्राचा एक स्तंभ इंग्लिश भाषेत असायचा . वृत्तपत्राची किंमत १ रुपया होती . इंग्रजी आणि मराठी अशा जोड षेत प्रकाशित होणारे या वृत्तपत्रात अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै,  इ.स. १८४० ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला

Читать полностью…

MPSC History

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

https://www.loksatta.com/career/upsc-mpsc-modern-indian-history-what-were-the-reasons-for-rise-of-revolutionary-nationalism-in-british-india-spb-94-3870317/

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC History

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC History

सप्तरंग - मुळशी सत्याग्रह का फसला

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…

MPSC History

इतिहास विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @MPSCHistory

Читать полностью…
Subscribe to a channel