लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
Join - @eMPSCKatta
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
Join - @eMPSCKatta
गांधीवादी मार्गदर्शक तत्त्वे
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र.
Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
Join - @eMPSCKatta
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9038
Join - @eMPSCKatta