🌺 वंगभंग आंदोलन : 🌺
1905 या वर्षी सुरुवात
बंगाल च्या फाळणीला विरोध म्हणून करण्यात आलेल्या चळवळीला ' वंगभंग आंदोलन ' म्हणतात.
स्वदेशी आंदोलन असेही म्हणतात.
🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁
दांडी यात्रा : उपस्थित महिला
कमलादेवी चटोपाध्याय
अवंतिकाबाई गोखले
हंसा मेहता
लीलावती मुन्शी
पेरीन कॅप्टन
🌼 स्वदेशी आंदोलन : 🌼
बारीसाल या ठिकाणी' स्वदेशी बांधव समिती ' अश्विनीकुमार दत्त यांनी स्थापन केली.
याच काळात रवींद्रनाथ टागोर यांचे ' अमार सोनार बांगला ' प्रसिध्द
🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃🍁🍁🍃🍃
🌼 मनुस्मृती दहन - 🌼
25 डिसेंबर 1927
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हण सहकारी ग नि सहस्त्रबुद्धे यांच्या सहकार्याने महाड येथे दहन केले.
भास्करराव जाधव यांना हा प्रकार आवडला नाही