🍀 रमाबाई रानडे म्हणजे पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई कुर्लेकर.
🌷 रमाबाई रानडेंचा जन्म २५ जानेवारी इ.स. १८६२ रोजी जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यात झाला.
🍀 रमाबाईंना माहेरी असताना अक्षर ओळख झाली नव्हती. वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह झाला. स्त्री शिक्षण हे त्या काळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती.
🌷 महादेव रानडे हे सामाजिक चळवळ आणि नवविचारी मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते. घरच्यांच्या आणि समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे यांनी आपल्या पत्नीस शिक्षित केले.
🍀 रमाबाईंनी उत्तम गृहिणी धर्मासोबतच आपल्या पतीच्या सामाजिक कार्यात मदत करून मोलाची भर घातली. स्त्रियांना समान अधिकारांसोबतच शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता.
🌷 लग्नानंतर रमाबाईंच्या शिक्षणाची सुरुवात झाली. रमाबाईंनी मराठी, हिंदी आणि बंगाली या भाषांमध्ये विशेष प्रावीण्य संपादन केले.
🌺 स्वदेशी आंदोलन : 🌺
🌷 बारीसाल या ठिकाणी' स्वदेशी बांधव समिती ' अश्विनीकुमार दत्त यांनी स्थापन केली.
याच काळात रवींद्रनाथ टागोर यांचे ' अमार सोनार बांगला ' प्रसिध्द.
🌺 बहिष्कृत हितकरिणी सभा : उद्देश 🌺
1)समाजात जागृती निर्माण करणे
2)मानवी हक्कांचे रक्षण करणे
3)शिक्षण देणे
4)आर्थिक स्थिती सुधारणे
🌺 गुप्त संघटना : 🌺
अमरावती : दादासाहेब खापर्डे
बेळगाव : गंगाधर देशपांडे
यवतमाळ : सिध्दनाथ काणे , जनार्दन वाजणे , टोंगे