🌺 (1917-18) : सडलर आयोग 🌺
• कलकत्ता विद्यापीठाच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर अहवाल देण्यासाठी या आयोगाची निर्मिती
• अध्यक्ष- M.E. सॅडलर
• सदस्य - आशुतोष मुखर्जी (भारतीय), झियाउद्दीन अहमद (भारतीय)
🌺 वुडचा अहवाल - 1854 🌺
हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.
• 1. सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.
• 2. प्राथमिक शाळा - प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर - खेड्याच्या पातळीवर
• 3. जिल्हा स्तरावर - हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर -
सार्वजनिक सत्यधर्म : (1889)
मदत : सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर -
• उल्लेख - ' नितीधर्माचा अमरकोश ' असा केला जातो.
या ग्रंथाला ' मानवी स्वातंत्र्याचा जाहिरनामा असे पण म्हणतात.
प्रकाशन - मृत्यूनंतर करण्यात आला. (यशवंतनी - 'सुबोधप्रकाश' छापखान्यातून)
• विश्वकुटुंबाची कल्पना मांडली.
काळाराम मंदिर सत्याग्रह
ठिकाण :- नाशिक
3 मार्च 1930 रोजी सुरवात
1934 पर्यंत सत्याग्रह चालू .
🌺 जेम्स थॉमसची शिक्षण व्यवस्था : 🌺
• वायव्य सरहद्द प्रांतात (1843-53) देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था
• ग्रामीण भागात कृषि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सूरु केली.
लॉर्ड मेकॉल समिती:
• अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणाऱ्या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.
पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.
• शिक्षणाचे माध्यम - इंग्रजी भाषा
• मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता. "जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल. "
🌺 वैशिष्ट्ये : वुड चा अहवाल 🌺
🌷 प्राथमिक स्तर : देशी भाषेत शिक्षण
🌷 माध्यमिक स्तर : देशी व इंग्रजी भाषेत शिक्षण
🌷 उच्च स्तर : इंग्रजी भाषेत शिक्षण
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी Depressed Education society ची स्थापना 1928 साली केली.
1945 या वर्षी मुंबई येथे ' peoples Education Society ' ची स्थापना केली