जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Help you to improve your vocabulary , understanding , grammar and develop your sense of English language .
Join us @MPSCEnglish
/channel/MPSCEnglish
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
GS paper 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
GS paper 1
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
SpardhaGram चे नवीन 1.1.8 व्हर्जन प्ले स्टोर वर अपलोड झालेले आहे, आपण खालील लिंक वरून स्पर्धाग्राम अँप अपडेट करून घ्या:
लिंक: https://bit.ly/39vTCfr
🌺🌺 दांडी यात्रा : उपस्थित महिला 🌺🌺
🦚 कमलादेवी चटोपाध्याय
🌷 अवंतिकाबाई गोखले
🦚 हंसा मेहता
🌷 लीलावती मुन्शी
🦚 पेरीन कॅप्टन
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Читать полностью…जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक,गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
|| थोर समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ ||
--–---------------------------------------------------
० डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)
० राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर
० नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)
० कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)
० बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)
० महात्मा फुले- पुणे
० महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)
० गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)
० गोपाळ हरी देशमुख- पुणे
० न्या. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)
० सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)
० बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)
० आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-
शिरढोण (रायगड)
० आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)
०स्वा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)
० सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)
० विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)
० गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)
० विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)
० डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)
० साने गुरुजी- पालघर (रायगड)
० संत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)
० सेनापती बापट- पारनेर (अहमदनगर)
० संत ज्ञानेश्वर- आपेगाव
०संत एकनाथ- पैठण
० समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना)
० संत तुकडोजी महाराज- यावली (अमरावती)
__________________________________________
आणखी इतिहास विषयक माहितीसाठी आमचे @MPSCHistory @eMPSCkatta हे चॅनेल जॉईन करा.
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
CSAT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
CSAT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
भारतीय वारसा आणि संस्कृती- 3
भारतीय वारसा आणि संस्कृती- 2
/channel/MPSCHistory/605
भारतीय वारसा आणि संस्कृती- 1
/channel/MPSCHistory/604
जॉईन करा @MPSCHistory