इतिहास: संयुक्त गट क पूर्व परीक्षा - संभाव्य प्रश्न विश्लेषण Part 2
23 ऑक्टोबर सायंकाळी 6:00 वाजता
खालील लिंक वर जाऊन SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.
लिंक - https://youtu.be/MkCnkfrFxRE