संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2021
क्लर्क टायपिस्ट मराठी
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2021
क्लर्क टायपिस्ट
LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST - Marathi
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌺डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 🌺
🌸‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.
🌸‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’
🌸‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’
‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’
🌸‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’
☘☘☘☘🌸🌸🌸🌸☘☘☘☘☘
संयुक्त मुख्य परीक्षा 2023
गट क - Revised Syllabus
मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 059/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
NCERT वाचा आता मराठीतून.....
NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-
•NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.
•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
------------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.
ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.
विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
• खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3XoawDf
------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
जॉईन करा @SpardhaGramBooks
जाहिरात क्रमांक 52/2022 पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 भरतीप्रक्रियेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.10 डिसेंबर 2022 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
संयुक्त मुख्य परीक्षा गट क 2021
क्लर्क टायपिस्ट
LIST OF CANDIDATES QUALIFIED FOR TYPING TEST - English
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌺बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :
चित्रकार :🌺
🔶 बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.
🔷पत्रकार : ‘
ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.
🔶राजकारणी :
बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.
🔷 :अर्थकारणात
‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.
🔶तत्वज्ञ :
स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.
🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
🌺डॉ. भीमराव रामजी आंबेडकर 🌺
(१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६)
, बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात.[१] आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.
आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले; ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली.
इ.स. १९९० साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली
🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾
संयुक्त मुख्य परीक्षा 2023
गट ब - Revised Syllabus
मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
NCERT वाचा आता मराठीतून.....
NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
National Bestseller
फक्त
NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------
पुस्तकाचे वैशिष्ट्ये:-
•NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक.
•नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी.
•इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना.
•भारत सरकारच्या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेमार्फत प्रकाशित पुस्तकावर आधारीत केंद्रीय लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास प्रश्न.
----------------------------------
महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.
ऑनलाईन amazon/Flipkart वरसुद्धा उपलब्ध.
विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
• खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/3XoawDf
----------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922
जॉईन करा @SpardhaGramBooks
जाहिरात क्रमांक 261/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
जाहिरात क्रमांक 262/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts