ख्रिस्ती मिशनऱ्यांचे कार्य :
1824 - अमेरिकन मिशनरी सोसायटीने मुंबई इलाख्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली.
1826 - ह्या शाळांची संख्या 9 झाली.
1834 - मुंबईत ' विल्सन कॉलेज सुरू केले
सार्वजनिक सत्यधर्म : (1889)
मदत : सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर -
• उल्लेख - ' नितीधर्माचा अमरकोश ' असा केला जातो.
या ग्रंथाला ' मानवी स्वातंत्र्याचा जाहिरनामा असे पण म्हणतात.
प्रकाशन - मृत्यूनंतर करण्यात आला. (यशवंतनी - 'सुबोधप्रकाश' छापखान्यातून)
• विश्वकुटुंबाची कल्पना मांडली.
To give real service you must add something which cannot be bought or measured with money, and that is sincerity and integrity.
Join - @eMPSCKatta
सार्वजनिक सत्यधर्म : (1889)
मदत : सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर -
• उल्लेख - ' नितीधर्माचा अमरकोश ' असा केला जातो.
या ग्रंथाला ' मानवी स्वातंत्र्याचा जाहिरनामा असे पण म्हणतात.
प्रकाशन - मृत्यूनंतर करण्यात आला. (यशवंतनी - 'सुबोधप्रकाश' छापखान्यातून)
• विश्वकुटुंबाची कल्पना मांडली.
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...
लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
* हंटर कमीशन - 1882
निवेदन आयोगासमोर मांडले.
* प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे - (12 वर्षाखालील)
* शेतीचे प्राथमिक ज्ञान शिक्षकांना असावे.
* शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे.
* प्राथमिक शाळांच्या संख्येत वाढ करावी.
🌺 बॉम्बे असोसिएशन 🌺
इंग्रजी वृत्तपत्रे “बॉम्बे गॅझेट” व “टेलिग्राफ अॅन्ड कुरियर” या वृत्तपत्रांनी बॉम्बे असोसिएशनवर जोरदार टीका केली या टीकेमुळे
जमोटजी जिजीभाई,
महंमद अमीन,
माणिकजी कर्सेटजी
यांनी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला.