mpsceconomics | Education

Telegram-канал mpsceconomics - MPSC Economics

113768

Here u can get all useful info about economics for competitive exams. Join us @MPSCEconomics

Subscribe to a channel

MPSC Economics

राहणीमनचा दर्जा

2. उत्पादनक्षमता निर्माण करणे

3. प्रादेशिक समतोल

4. स्वावलंबन


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

Join us @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

Join us @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

एकूण वस्तूंच्या निर्यातीत पैकी अभियांत्रिकी वस्तूंचा विचार करता सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूची झाली आहे. 2003-04 पासून भारताने सर्वाधिक निर्यात अभियांत्रिकी वस्तूंची केली आहे.
भारताच्या निर्याती मधील कृषी क्षेत्राचा वाटा कमी होऊन उत्पादित घटकांचा वाटा वाढत गेलेला आहे.
भारत पेट्रोलियम पदार्थाची जरी आयात करत असला तरी पेट्रोलियमच्या निर्यातीचे प्रमाणही वाढत आहे. यामध्ये भारतातील पेट्रोलियम शुद्धीकरणाच्या क्षमतेचा विकास दिसून येतो. शुद्ध पेट्रोलियम पदार्थ भारत मोठ्या प्रमाणात निर्यात करतो.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Читать полностью…

MPSC Economics

वैयक्तिक वस्तू
2018 19 मध्ये भारताने आयात केलेल्या वस्तू
१)पेट्रोलियम (27.4% )
२)इलेक्ट्रॉनिक वस्तू (11.2%)
३)सोने व चांदी (7.1%)
४)रसायने (6.8%)
1951 पासून भांडवली वस्तूंची आयात वाढत गेली आणि उपभोग्य वस्तूंची आयात कमी होत गेली. आयात वाढणार्‍या वस्तू रसायने, खनिजतेल, धातु, खते इत्यादी.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

भारताच्या परकीय व्यापाराचे आकारमान


एका वर्षात झालेल्या व पैशाच्या स्वरूपात मोजलेल्या परकीय व्यापाराला त्याचे आकारमान म्हणतात. स्वातंत्र्य पूर्वी भारताची निर्यात नेहमी अधिक असायची म्हणजे भारताचा व्यापारतोल अनुकूल असायचा.स्वातंत्र्यानंतर लगेच भारताची आयात निर्यातीपेक्षा अधिक होण्यास सुरुवात झाली. भारताचा व्यापार तोल प्रतिकूल बनला.
स्वातंत्र्यानंतर भारताचा व्यापार तूटही सतत वाढतच गेला.

🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀🥀

Читать полностью…

MPSC Economics

व्यापारतोल (Balance of trade)

व्यापार तोल म्हणजे देशाच्या दृश्य व्यापारातील आयात व निर्यात तिची पद्धतशीर नोंदणी.निर्यात मूल्य आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल अनुकूल असतो याउलट आयात मूल्य हे निर्यात मूल्य पेक्षा जास्त असेल तर व्यापारतोल प्रतिकूल असतो.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC Economics

आयात-निर्यात व्यापारी संस्था कंपन्या


अनेक व्यापारी संस्था कंपन्या स्थापन करून आयात-निर्यात व्यवसाय करतात.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC Economics

परकीय व्यापाराचे घटक


परकीय व्यापारात भाग घेणारे प्रमुख घटक पुढीलप्रमाणे
आयात गृहे
परदेशातून वस्तूंची आयात करणाऱ्या संस्थांना आयात गृहे म्हणतात. आयात गृहे आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये मध्यस्थीचे काम करतात.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC Economics

3) निर्वाह आयात
देशात कच्च्या मालाचा पुरवठा अपुरा असल्यास नवीन निर्माण झालेल्या किंवा उपलब्ध असलेल्या उत्पादन क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने कच्च्या तसेच मध्यम टप्प्यातील वस्तूंची जी आयात केली जाते तिला निर्वाह आयात म्हणतात.

☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘

Читать полностью…

MPSC Economics

परकीय व्यापाराचे महत्व


1) आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी
प्रत्येक देशाला आवश्यक असलेल्या वस्तूंचे उत्पादन त्याच देशात होईल असे नाही. यासाठी नैसर्गिक साधन सामुग्रीची कमतरता भासते. उपलब्ध नैसर्गिक साधनात सर्व गरजा भागवणे शक्य नसते. उपलब्ध साधनसामग्रीचा विचार करून विशिष्ट वस्तूंचे उत्पादन वाढवणे व व त्या वस्तूंच्या मोबदल्यात इतर वस्तू आयात करणे यालाच आंतरराष्ट्रीय श्रमविभागणी असे म्हणतात.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

परकीय व्यापार

म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

संयुक्त मुख्य परीक्षा 2023

गट ब - Revised Syllabus

मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

नववी पंचवार्षिक योजना (Ninth Panchwarshik Scheme)

महिना : १ एप्रिल, १९९७ ते मार्च, २००२

मुख्य भार : कृषी व ग्रामीण विकास

सामाजिक घोषणा : " न्याय आणि समानतेस आर्थिक विकास ."

ही योजना १५ वर्षांची दीर्घकालीन पूर्वचा भाग होती.

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

Читать полностью…

MPSC Economics

Join us @MPSCEconomics

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 051/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

भारतातील काही वस्तूंचा जागतिक निर्यातीतील हिस्सा

तांदूळ 29%
मसाले 17%
मोती मौल्यवान खडे 17
चहा 9%
तंबाखू 6%
भारताच्या परकीय व्यापाराची दिशा
भारताच्या परकीय व्यापारातील आयातीची दिशा म्हणजे भारत कोणकोणत्या देशांकडून वस्तूंची आयात करतो त्याचे एकूण आयातीची प्रमाण आणि निर्यातीची दिशा म्हणजे भारतात कोणकोणत्या देशांना निर्यात करतो त्या निर्यातीचे एकूण निर्यातीची असलेले प्रमाण होय.

भारत सध्या जवळपास दोनशे देशांकडून आयात-निर्यात करतो.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

निर्यातीची संरचना
भारतातील वस्तू निर्यात पुढीलप्रमाणे
सन 2018 19 मध्ये निर्यात केलेल्या पहिले तीन वस्तू प्रकार
१) उत्पादित वस्तू (70%)
२) अशुद्ध पेट्रोलियम (14.5%)
३) कृषी व संलग्न वस्तू (11.8%)
वस्तूंचा निर्यातीचा विचार वैयक्तिक वस्तूमानानुसार केल्यास 2018 19 मध्ये भारताने निर्यात केलेल्या वस्तू पुढील प्रमाणे.
१) खडे व दागिने(12%)
२) यंत्रसामुग्री व साधने (8%)
३) वाहतूक साहित्य(7%)
४) धातू वस्तू(5%)

🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴

Читать полностью…

MPSC Economics

भारताच्या परकीय व्यापाराची संरचना

परकीय व्यापाराची संरचना म्हणजे भारत कोणकोणत्या वस्तूंची आयात निर्यात करतो त्या वस्तूंच्या आयातीचे व निर्यातीचे प्रमाण एकूण आयाती पैकी व निर्याती पैकी किती आहे याचा अभ्यास होय.

आयातीची संरचना

भारताने 2018 19 मध्ये आयात केलेल्या वस्तूंचे गट पुढील प्रमाणे
१)इंधन (एकूण आयात पैकी 32.5%)
२)भांडवली वस्तू (13.8 %)
३)अन्न व संबंधित वस्तू (3.2%)

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

व्यवहार तोल (Balance of payment)


व्यवहार तोला मध्ये चालू खाते व भांडवली खाते यांचा एकत्रित विचार असतो. चालू खात्यात दृश्य व्यापार व अदृश्य व्यापार यांचा समावेश असतो. भांडवली खात्यात खाजगी तसेच सरकारी कर्जांची देवाणघेवाण आणि गुंतवणुकी असतात.


🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥🟥

Читать полностью…

MPSC Economics

आयात-निर्यात संघटना

एकाच प्रकारच्या मालाचे उत्पादन व्यापार करणाऱ्या संस्था आपल्या संघटना स्थापन करतात. एकाच प्रकारच्या मालाची आयात-निर्यात होत असल्यामुळे अनेक गोष्टींबाबत अशा संघटनांना लाभ मिळतो.

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

निर्यात गृहे


देशातील विविध उत्पादकांकडून माल खरेदी करून त्याची निर्यात करण्याचे कार्य निर्यात गृहे करतात.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

4) परकीय व्यापारामुळे वस्तूंच्या किमतीविषयी अपप्रवृत्ती टाळता येते.

5) जगातील विविध देशांमधील उत्पादन विशेषीकरण याचा लाभ सर्व देशांना मिळतो. नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम उपभोग शक्य होतो.

6) परकीय व्यापारामुळे विविध देशातील परस्पर संबंध सुधारून विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होण्यास मदत होते.


🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

2) विकसनशील आयात
ज्या आयातीमुळे उत्पादन क्षमता निर्माण होते त्या आयातीला विकसनशील आयात म्हणतात.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

Читать полностью…

MPSC Economics

व्यापाराचे दोन प्रकार आहेत.

१) अंतर्गत व्यापार – अंतर्गत व्यापाराचे दोन प्रकार पडतात. घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापार

२) आंतरराष्ट्रीय व्यापार – आंतरराष्ट्रीय व्यापाराचे पुढील चार प्रकार दिसून येतात.

विदेशी व्यापार
निर्यात व्यापार
आयात व्यापार
पुनर निर्यात व्यापार

🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

Читать полностью…

MPSC Economics

संयुक्त मुख्य परीक्षा 2023

गट क - Revised Syllabus

मुख्य परीक्षेला इतिहास विषयाला स्थान

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 059/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Economics

जाहिरात क्रमांक 77/2022 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel