राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/
परीक्षा पद्धत बदलली म्हणून ध्येय बदलायची नसतात
2023 राजपत्रित अधिकारी बनण्यासाठीचा अनिवार्य संदर्भ
सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा
अशाच प्रकारच्या अधिक मटेरियलची माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा @MPSCMaterialKatta
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.
अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.
विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक एक.
Final Answer Key
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
महाराष्ट्र वनसेवा मुख्य 2021
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
सापेक्ष दारिद्रय (Relative Poverty) :
देशातील उच्चतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या तुलनेत देशातील न्यूनतम 5 किंवा 10 टक्के लोकसंख्येच्या संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाचे मोजमाप केल्यास त्यास सापेक्ष दारिद्रय असे सापेक्ष दारिद्र्यामार्फत देशातील संपत्ती, उत्पन्न किंवा उपभोगाच्या वितरणातील विषमतेचे चित्र स्पष्ट होते.
🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
निरपेक्ष दारिद्रय (Absolute Poverty) :
दारिद्रयाच्या प्रमाणाचे निरपेक्ष मोजमाप करण्यासाठी देशातील जीवनमान खर्चाचा विचार कारण त्या आधारावर एक न्यूनतम उपभोग स्तर निर्धारित केला जातो. भारतात या न्यूनतम उपभोग स्तरालाच दारिद्रय रेषा असे म्हणतात.
राष्ट्र व राज्य पातळीवरील दारिद्रयाचे प्रमाण निश्चित करण्यासाठी नियोजन आयोग नोडल एजन्सी म्हणून कार्य करते.
त्यासाठी NSSO मार्फत साधारणत: दर पाच वर्षांनी हाती घेण्यात आलेल्या घरगुती उपभोग खर्चावरील नमूना सर्वेक्षणाचा आधार घेतला जातो.
☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
दारिद्रय
अर्थ: जीवनाच्या मूलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्रय होय.
दारिद्रय ही एक अशी सामाजिक समस्या आहे, ज्यामध्ये समाजाचा एक मोठा गट जीवनाच्या मूलभूत गरजांपासून वंचित राहतो.
दारिद्रयाची संकल्पना एक सापेक्ष संकल्पना आहे, ज्यामध्ये चांगल्या जीवन स्तराच्या ऐवजी निम्न जीवन स्तराच्या आधारावर दारिद्राची कल्पना करण्यात येते.
भारतातही दारिद्रयाच्या व्याख्येचा आधार उच्च जीवन स्तराऐवजी निम्न जीवन स्तरच मानण्यात येतो.
🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸