"मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" योजना..
लाभार्थी : 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परिव्यक्त्या व निराधार महिला
Join - @eMPSCKatta
राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला; 7 लाख कोटींच्या वर गेला आकडा
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
एका रुपयात पीक विमा योजनेची अंमलबजावणी कशी होणार?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निनम्र अभिवादन .....!
Join - @eMPSCKatta
GST कौस्निलच्या लोकप्रिय शिफारशी
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
थेट विदेशी गुंतवणुकीत महराष्ट्र देशात अव्वल
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात सहाव्या स्थानी
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9005
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9006
Join - @eMPSCKatta
देशात सर्वात खर्चिक राज्य गुजरात
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
रोख राखीव गुणोत्तर (सीआरआर)
रोख राखीव प्रमाण म्हणजे बँकांची त्यांच्या निव्वळ मागणी आणि वेळेच्या दायित्वाच्या (एनडीटीएल) ठराविक टक्केवारी म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ठेवण्यासाठी बांधलेल्या निधीची रक्कम आहे. बँक कोणालाही कर्ज देऊ शकत नाही. यावर बँकेला कोणताही व्याज दर किंवा नफा मिळत नाही.
सीआरआर कमी झाल्यावर काय होते?
जेव्हा सीआरआर कमी केला जातो, याचा अर्थ बँकांना आरबीआयकडे कमी निधी ठेवणे आवश्यक असते आणि कर्ज देण्यासाठी बँकांकडे उपलब्ध स्त्रोत वाढतील.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹