Get all Alerts about MPSC exam , as notifications, exam date , ans key , result , hall tickets , etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity
आता वनसेवा, कृषी सेवा, अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा एकत्रित होणार....
जॉईन करा @MPSCAlerts
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षा 2019 च्या मुलाखतीसाठी कार्यपद्धती
Читать полностью…राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनाबाबत प्रसिध्दीपत्रक
Join us @MPSCAlerts
राज्य सेवा मुख्य परीक्षा - सुधारित अभ्यासक्रमाबाबतची घोषणा - जुलै, 2020
Join us @eMPSCkatta
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता उत्तरपत्रिकांच्या स्कॅन इमेजेस उमेदवाराच्या प्रोफ़ाईलमध्ये उपलब्ध करुन देण्याबाबत.
जॉईन करा @eMPSCkatta
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब (मुख्य) परीक्षा - 2019
- पोलीस उपनिरीक्षक शारीरिक चाचणी व मुलाखतीच्या कार्यक्रमाबाबत घोषणा
परीक्षेच्या वेळी शारीरिक/परस्पर अंतराच्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही/उपाययोजनेसदंर्भात उमेदवारांना सूचना
Читать полностью…वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षांकरीता नकारात्मक गुणांच्या अंमलबजावणीसंदर्भात सुधारित कार्यपध्दती
Читать полностью…परीक्षांच्या सुधारित दिनांकाबाबत - दिनांक : 7 सप्टेंबर 2020
Читать полностью…निविदा सूचना क्रमांक 06/2020
- संगणक प्रणालीवर आधारित ऑनलाईन परीक्षाकरीता सेवा पुरवठादार संस्थेची नियुक्ती (प्रथम मुदतवाढ)
नमस्कार मित्रहो,
काल मा. मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले की "कोविड परिस्थितीमुळे MPSC च्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सुधारित वेळापत्रक पुढे जाहीर करण्यात येईल."
मा. मुख्यमंत्रांच्या या निर्णयावर विद्यार्थ्यांमधून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत आहे की परीक्षा झाल्या पाहिजेत. यावर आधारित विद्यार्थ्यांच्या मागणिस्तव आपण एक पोल आयोजित करत आहे, प्रत्येकाने यावर वोट करून आपले मत प्रदर्शित करावे ही विनंती.
मुख्यमंत्र्यांचा स्वागतार्ह निर्णय....!
तरीही आपण आयोगाच्या अधिकृत सुचनेची वाट पाहू...!
"स्पर्धाग्राम" चे ऑफिशियल युट्युब चॅनेल जॉईन करा...!
क्लिक करा : https://bit.ly/3j7W7pH
जॉईन करा @MPSCPune
सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात करावयाच्या कार्यवाही बाबत....
जॉईन करा @MPSCAlerts
Tax Assistant 2018 Waiting- 1 st order 44 Candidate.pdf
जॉईन करा @Jobkatta
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 व महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 च्या आयोजनाबाबत
जॉईन करा @MPSCAlerts
शेवटी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा official msg mpsc कडून विद्यार्थ्यांना पाठवण्यात आला....
जॉईन करा @eMPSCkatta
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020
- सातारा जिल्हा केंद्रावरील उपकेंद्र बदलाबाबत
जॉईन करा @MPSCAlerts
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020
- परीक्षेच्या आयोजनाबाबत
जॉईन करा @MPSCAlerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशप्रमाणपत्र (हॉल तिकीट) जाहीर...
Читать полностью…महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020
–उमेदवारांना केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत....
जॉईन करा @MPSCAlerts
आयोगाने पुन्हा तारीख जाहीर केली मात्र, आयोगाने पुन्हा हातचा (पॉईंट 4 वाचा) राखून ठेवला आहे. म्हणजे ही तारीख पण फिक्स नाहीय का? परीक्षेची तारीख 20 सप्टेंबरची 11 ऑक्टोबर (20 दिवस) अशी पुढे ढकलून (आयोग/राज्य सरकार) काय साध्य केले? अजून किती दिवस पूर्व की मेन या गोंधळात मुलांना अभ्यास करावा लागेल....?
Читать полностью…स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती- ०२ सप्टेंबर, २०२०
Join us @MPSCAlerts
- सहायक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा 2017
– प्रतिक्षा यादीतील शिफारस पात्र उमेदवारांची यादी [34 उमेदवार]
महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षा 2020
-उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत मुदतवाढ
जॉईन करा @MPSCMaterial
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020
- उमेदवारांना जिल्हा केंद्र निवडण्याची मुभा देण्याबाबत मुदतवाढ