mpscalerts | Education

Telegram-канал mpscalerts - MPSC Alerts

120552

Get all alerts about MPSC exam: notifications, exam date, ans key, result, hall tickets, etc pls join your all friend to this channel @MPSCAlerts @eMPSCkatta @ChaluGhadamodi @MPSCMaths @MPSCMaterial_mv @Marathi @MPSCEnglish @Jobkatta @MPSCPolity

Subscribe to a channel

MPSC Alerts

इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब, इतर मागास बहुजन कल्याण विभाग संवर्गाचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8539

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जाहिरात क्रमांक 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधून पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 12 ते 20 मार्च, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयामध्ये घेण्यात येतील.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8483

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 3

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

मराठी व इंग्रजी

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

संगणक प्रणालीवर आधारित वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या चाळणी परीक्षांच्या उत्तरतालिकांबाबत स्पर्धा परीक्षांप्रमाणे परीक्षेनंतर प्रथम उत्तरतालिका प्रसिध्द करण्यात येतील व त्यावर हरकती मागविण्यात येतील. यासंदर्भात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्दीपत्रक प्रसिध्द करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8330
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8253
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8254

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.122/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळ यांकरीता पात्र उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8243

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 123/2023 महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8225

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मार्च, 2024 मध्ये नियोजित आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8223

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

राज्यसेवा 2022

General Merit list

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2022- लिपिक-टंकलेखक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8185
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8186
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8187

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 2 ची प्रथम उत्तरतालिका

जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 3 उमेदवारांची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8156

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड व यवतमाळ या नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या पदसंख्या / आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 4

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 2

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

पहिली उत्तरतालिका 2023 मुख्य राज्यसेवा

सामान्य अध्ययन 1

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 करीता अर्ज करताना खात्यातून परीक्षा शुल्काची रक्कम वजा होऊनही 'Invalid CORS request' असा संदेश येत असल्यास व परीक्षेच्या नावासमोर 'Fees not paid' असा शेरा येत असल्यास परीक्षेच्या नावासमोर Payment History नंतर दिसणाऱ्या 'Check Payment Status' या टॅबवर क्लिक केल्यास परीक्षा शुल्काची स्थिती अद्ययावत होईल.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 035/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022- सहायक कक्ष अधिकारी परीक्षेचे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 24 जानेवारी ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8251

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 033/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (अराजपत्रित) मुख्य परीक्षा 2022- दुय्यम निबंधक श्रेणी-1/मुद्रांक निरीक्षक चे गुण, उत्तरपत्रिकांच्या छायांकीत प्रती उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. तसेच, गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 24 जानेवारी 2024 ते 2 फेब्रुवारी 2024 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8244

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 122/2023 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8224

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 410 ते 413 या जाहिरातीसंदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8222

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.32/2023 सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 च्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दिनांक 14 जानेवारी 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022च्या अंतिम टप्प्यातील मुलाखती व मुलाखत दिनांक बदललेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि.16 ते 18 जानेवारी या कालावधीत आयोगाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. मुलाखतींचा कार्यक्रम व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8183
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8184

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.14 जानेवारी 2024 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

पेपर 1 ची प्रथम उत्तरतालिका

जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या सहाव्या टप्प्यामध्ये नवी मुंबई (दि.9 ते 12 जाने.2024) येथे आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8134
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8135

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…

MPSC Alerts

जा. क्र. 105/2021, 143/2021, 144/2021, 145/2021, 146/2021, 054/2022, 107/2022 व 128/2022 करीता घेण्यात आलेल्या संगणक आधारित चाळणी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8133

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts

Читать полностью…
Subscribe to a channel