marathi | Education

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

166124

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Subscribe to a channel

मराठी व्याकरण

उत्तरे
854)2
855)1
856)3
857)2
858)1
859)1
860)2/3
861)3
862)2
863)2
864)4
865)1
866)1
867)1
868)3
869)2
870)2

Читать полностью…

मराठी व्याकरण

▪️संबोधन – संबोधनाचा उपयोग हाक मारताना करतात. जे नाम संबोधन म्हणून वापरले जाते, त्याचा विकर होतो व प्रत्ययही लागतात. म्हणून संबोधन ही आठवी विभक्ती आहे.
उदा. मुलांनो, खाली बसा.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌸अधिकरण – वाक्यातील क्रिया केंव्हा आणि कोठे घडली हे क्रियेचे स्थान किंवा काळ दर्शविणाऱ्या शब्दाच्या संबंधास अधिकरण असे म्हणतात. सप्तमीचा मुख्य कारकार्थ अधिकरण हा आहे. उदा. दररोज सकाळी मी शाळेत जातो.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷संप्रदान – जेंव्हा क्रिया दानाचा अर्थ व्यक्त करते, तेंव्हा ते दान ज्याला करण्यात येते, त्याच्या वाचक शब्दाला किंवा देणे, बोलणे, सांगणे, इ. अर्थाच्या क्रिया ज्याला उद्देशून घडतात, त्या वस्तूला किंवा स्थानाला संप्रदान असे म्हणतात. चतुर्थीचा मुख्य कारकार्थ संप्रदान आहे.
उदा. मी गुरूजींना दक्षिणा दिली.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷कर्म – कर्त्याने केलेली क्रिया कोणावार घडली हे सांगणारा शब्द म्हणजे कर्म होय. द्वितीयेचा कारकार्थ कर्म असतो. प्रत्यक्ष कर्माची विभक्ती द्वितीया असते. तर अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती अप्रत्यक्ष चतुर्थी असते.
उदा- राम रावणास मारतो.

Читать полностью…

मराठी व्याकरण

विभक्तीचे एकुण ८ प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात.

🌷प्रथमा

🌷द्वितीया

🌷तृतीया

🌷चतुर्थी

🌷पंचमी

🌷षष्ठी

🌷सप्तमी

🌷संबोधन

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷विभक्ती🔷


🔶विभक्ती- नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.

🔶कारक- वाक्यातील शब्दांचा त्यातील मुख्य शब्दांशी म्हणजे क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी असलेला संबंध म्हणजे कारक होय.

🔶कारकार्थ- वाक्यातील नाम किंवा सर्वनाम त्यांचे क्रियापदांशी जे संबंध असतात, त्यांना कारकार्थ असे म्हणतात

🔶उपपदार्थ- क्रियापदाशिवाय इतर असलेल्या संबंधांना उपपदार्थ असे म्हणतात.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷बहुव्रीहि🌷

दोन्ही पदांव्यतिरिक्त अन्य शब्दाकडे निर्देश -


उदा० नीलकंठ

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷"ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते प्रमुख असते व ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषणासारखा केलेला असतो त्या समासाला 'अव्ययीभाव समास' असे म्हणतात."

🌷उदाहरणार्थ-यथाक्रम - क्रमाप्रमाणे
प्रतिक्षण - प्रत्येक क्षणाला

पदोपदी :- प्रत्येक पदी Samas :

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷समास🌷


🌷बर्या्चदा आपण एखादे वाक्य पूर्ण न बोलता शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोडशब्द तयार करतो.

🌷जो त्या वाक्यातील अर्थबोध करून देतो. यालाच ‘समास’ असे म्हणतात. अशी काटकसर करून जो शब्द तयार होतो त्यालाच सामासिक शब्द असे म्हणतात.

🌷 उदा. वडापाव – वडाघालून तयार केलेला पाव. पोळपाट – पोळी करण्यासाठी लागणारे पाट कांदेपोहे – कांदे घालून केलेले पोहे.

🌷 पंचवटी – पाच वडांचा समूह समासाचे मुख्य 4 पडतात.
1. अव्ययीभाव समास
2. रुष समास
3. समास
4. बहु समास


🌷1) अव्ययीभाव समास : ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास ‘अव्ययीभाव समास’ असे म्हणतात.

अव्ययीभाव समासात आपल्याला खालील भाषेतील उदाहरणे पहावयास मिळतात.
अ) मराठी भाषेतीलगाव– गावात गल्लोगल्ली – प्रत्येक गल्लीत दारोदारी – प्रत्येक दारी घरोघरी – प्रत्येक घरी मराठी भाषेतील व्दिरुक्ती (पहिल्या शब्दांचीच पुनरावृत्ती) होऊन तयार झालेले शब्द हे क्रियाविशेषणा प्रमाणे वापरले जातात म्हणून ही उदाहरणे अव्ययीभाव समासाची आहेत.
ब) संस्कृत भाषेतील शब्द उदा. प्रती (प्रत्येक)– प्रतिमास, प्रतिक्षण, प्रतिदिन आ (पर्यत) – आमरण आ (पासून) – आजन्म, आजीवन यथा (प्रमाण) – यथाविधी, यथामती, यथाशक्ती.

वरील उदाहरणात प्रति, आ, यथा हे संस्कृत भाषेतील उपस्वर्ग लागून तयार झालेले शब्द आहेत.

Читать полностью…

मराठी व्याकरण

851

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण: अलंकार

🌷अलंकार म्हणजे भूषणे, दागिने. शरीर शोभायमान दिसण्यासाठी अंगावर दागिने घालतात.

🌷शरीराची शोभा दागिने अधिक खुलवतात. आपली भाषा सुंदर व्हावी, म्हणून भाषेतही भूषणांचा, अलंकारांचा उपयोग कवि आणि लेखक करत असतात.

🌷विशेषत: पद्यात अलंकार अधिक शोभून दिसतात. गद्यसुद्धा अलंकारांनी सुंदर दिसते. ‘

🌷मुख सुंदर दिसते’ किंवा ‘मुख सुंदर आहे’ ही साधी (गद्य) वाक्ये झाली; ‘परंतु ‘मुख कमलासारखे सुंदर आहे’ किंवा ‘मुख जणू कमलच आहे’ असे म्हटले तर ते अधिक सुंदर दिसते.

🌷यालाच अलंकारिक भाषा म्हणतात. अलंकारिक भाषण किंवा अलंकारिक लेखन सर्वांना आवडते. त्यांत एक प्रकारची चमत्कृती दिसते व मन आनंदित होते.

🌷पद्यामध्ये शब्दांची किंवा अक्षरांची पुनरुक्ती असली, की त्यामध्ये नादमाधुर्य येते. अशा शब्दचमत्कृतीची पद्यात योजना असली, तर त्या पद्यात ‘शब्दालंकार’ असतो.

🌷पद्यात अर्थचमत्कृती प्रामुख्याने असली, तर त्या पद्यात, ‘अर्थालंकार’ असतो.

🌷अलंकारांचे ‘शब्दालंकार’ आणि ‘अर्थालंकार’ असे दोन मुख्य प्रकार आहेत.

Читать полностью…

मराठी व्याकरण

#अलंकारिक_शब्द
------------------------------------
अधिक माहितीसाठी जॉईन करा आमचे चॅनेल /channel/Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌻🌻टुकडी संयुक्त🌼🌼

विसर्गामध्ये स्वर किंवा व्यंजनात्मक स्वरुपात विसरगा नंतर येणारा अराजक याला विसर्गा-संधि असे म्हणतात. जसे- मनः + अनुकूल = मनोोकूल

▪️(अ) विसरगच्या अगोदर 'अ' आणि 'अ' किंवा तृतीय, चतुर्थ आणि पाचव्या श्रेणीतील वर्ग, किंवा वाय, सु, एल आणि व्ही नंतर, तर विसर्गातील ओ ओ बनतात. आवडले -

मनः + अनुकूल = मानोकूल; अ‍ॅड + स्पीड = डाउनग्रेड; मना + फोर्स = मनोबल

▪️(ब) विसर्गाआधी अ, अ वगळता इतर स्वर असल्यास व त्या नंतर एक स्वर असेल तर वर्गाचे कोणतेही तृतीय, चतुर्थ, पाचवे अक्षर किंवा वाय, आर, एल, व्ही, एच असेल तर विसर्गाचा शब्द आहे जाते. आवडले -

नि: शुल्क आहार = अन्नहीन; निराशा = निराश निराशा + संपत्ती = गरीब

▪️(सी) विसर्जन होण्यापूर्वी स्वर असेल आणि नंतर जर f, g किंवा sh असेल तर विसर्जनाचा आवाज होतो. आवडले -

मुक्त + हलवणे = अचल; मुक्त + कपट = मुक्त; दु: ख + नियम = शत्रू

▪️(ड) विसर्जनानंतर जर मूळ किंवा कोशिका असेल तर विसर्जन होते. आवडले -

नमः + ते = नमस्ते; नि: संतान = अपत्य; दु: खी + धैर्य = धैर्य

▪️()) विसर्जन होण्यापूर्वी I, U, आणि A, B, T, T, P, F या शब्दांमध्ये कोणतेही अक्षर असल्यास ते विसर्जन प्रमुख बनते. आवडले -

अस्पष्ट = डाग; चतुहा + फूटर = चौपट; फळहीन = निष्फळ

▪️(एफ) जर ए, ए विसरगाच्या आधी आला आणि त्या नंतर वेगळा स्वर असेल तर विसरगा वगळला जाईल. आवडले -

रोग = रोग; विनामूल्य + रस = नीरस

▪️(गो) विसर्जनानंतर ए, बी किंवा पी, एफ नंतर उत्सर्जनामध्ये कोणताही बदल होत नाही. आवडले -

विवेक = विवेक

Читать полностью…

मराठी व्याकरण

▪️▪️पत करार▪️▪️

🔻(ए) ई, ई, ई आधी ई-एक्सोजेनस (असमान) स्वर असेल तर तो 'वाय' बनतो.

🔻(बी) यू च्या समोर परदेशी स्वर येईल तेव्हा यू 'ओ' वर येईल.

🔺(सी) जेव्हा परकीय स्वर 'आर' समोर येते तेव्हा आर 'आर' होते. त्यांना याना-संधी असे म्हणतात.

ई + ए = किंवा + ए  ; जर + api = thoई + ए = वाय + ए; इति + वगैरे = वगैरे.ई + ए = किंवा + ए  ; नदी + अर्पन = काढणेई + ए = वाय + ए; देवी + आगमन = देवता

🔺(डी)

यू + ए = व्ही + ए; अनु + आय = अन्वेयू + ए = व्ही + ए; सु + इनपुट = स्वागत आहेयू + ए = व्ही + ए  ; अनु = अक्षण = अन्वेषणआर + ए = आर + ए; पिता + आज्ञा = पितृत्व

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌸विभक्ती अर्थावरून मानावी की प्रत्ययावरून-🌸

उदा.

१)तो घरातून बाहेर पडला.

२) तुझ्या हातून हे काम होणार नाही.

वरीलपैकी पहिल्या वाक्यात घरातून या शब्दामध्ये पंचमी विभक्ती असून पंचमीचा कारकार्थ अपदान आहे.

दुसऱ्या वाक्यात हातून या शब्दात ऊन हा प्रत्यय आहे. त्यावरून आपण येथे पंचमी विभक्ती आहे असे निर्विवादपणे म्हणू शकतो का? प्रत्ययावरून पंचमी म्हणाव तर कारकार्थ करण आहे म्हणजेच तृतीया विभक्ती यायला हवी.

मग हातून या शब्दामध्ये कोणता विभक्ती प्रत्यय असला पाहिजे?

हा वाद नेहमी निर्माण होतो. अर्थाशिवाय प्रत्यय नाहीत आणि प्रत्ययाशिवाय अर्थ व्यक्त करता येत नाही.

अर्थ व प्रत्यय हे परस्परांवर अवलंबून असल्यामुळे विभक्ती या प्रत्ययावरून मानाव्यात असे म्हणता येईल.

 म्हणून विभक्ती ही कारकार्थावरून मानण्यापेक्षा प्रत्ययावरून मानावी. मग विभक्तीचा अर्थ वेगळा असला तरी काही हरकत नाही.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷संबंध – षष्ठी विभकीत शब्दांचा संबंध सामान्यतः क्रियापदांशी न येता दुसऱ्या नामाशी येतो. षष्ठीचा अर्थ संबंध. केंव्हा केंव्हा षष्ठीलाही कारकार्थ असलेला आढळतो.
उदा. रामाची बायको होती सीता.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷अपादान – क्रिया जेथून सुरू होते, तेथून ती व्यक्ती वा वस्तू दूर जाते. म्हणजे क्रियेच्या संबंधाने ज्याच्यापासून एखाद्या वस्तूचा वियोग दाखवायचा असतो, त्यास अपादान असे म्हणतात. पंचमीचा कारकार्थ अपादान आहे.
उदा. मी शाळेतून आताच घरी आलो.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷करण– करण म्हणजे साधन. वाक्यातील क्रिया ज्या साधनाने घडते, किंवा ज्याच्या साधनाने घडते, त्याला करण असे म्हणतात. तृतीयेचा मुख्य कारकार्थ करण आहे.
उदा- आई चाकुने भाजी कापते.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔶विभक्तीचे अर्थ🔶

🔺कर्ता – क्रियापदाने दर्शवलेली क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात. प्रथमेचा प्रमुख कारकार्थ कर्ता होय. कधी कधी कर्त्याची विभक्ती प्रथमा असते.
उदा- मीना पुस्तक वाचते.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷विभक्तीचे प्रकार🌷

प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते यात क्रियापद हा मुख्य शब्द होय

. ही क्रिया करणारा कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात.

ही क्रिया कोणावार घडली, कोणी केली, कशाने केली, कोणासाठी केली, कोठून घडली, कोठे किंवा केंव्हा घडली, हे सांगणारे शब्द वाक्यात असतात.

नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा ८ प्रकारे असतो.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔺समासविषयक काही महत्त्वाच्या गोष्टी☄

▪️एकाच सामासिक शब्दांचे विग्रह वेगवेगळ्या प्रकारे करता येतात

▪️समासातील पदे संस्कृतातून आलेली (तत्सम)असतील तर त्यांचा संधी करतात. जसे विद्या+अभ्यास=विद्याभ्यास,

▪️मराठीत शब्दांचा संधी करण्याकडे कल नसतो. तोंड+ओळख=तोंडओळख

▪️भिन्न भाषांतील शब्दांचा समास करणे टाळतात. हेडशिक्षक(हेडमास्तर ठीक),डाकगृह(डाकघर ठीक आहे),गृहजावई (घरजावई बरोबर आहे).

Читать полностью…

मराठी व्याकरण

🌷तत्पुरुष🌷

दुसरे पद प्रधान त्याला-
उदा० महाराज धुल्पतिवर

स्त्री पुरुष धन

Читать полностью…

मराठी व्याकरण

शब्दांच्या अशा एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्याला 'सामासिक शब्द' असे म्हणतात.

हा सामासिक शब्द कोणत्या शब्दांपासून तयार झाला हे स्पष्ट करण्यासाठी त्याची फोड करून सांगण्याच्या पद्धतीला 'विग्रह' असे म्हणतात.

समासात किमान दोन शब्द किंवा दोन पदे एकत्र येतात.

या दोन शब्दांपैकी कोणत्या पदाला अधिक महत्त्व आहे त्यावरून समासाचे चार प्रकार पडतात.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Читать полностью…

मराठी व्याकरण

Ans
831) 1
832) 3
833) 2
834) 1
835) 3
836) 2
837) 3
838) 4
839) 1
840) 2
841) 4
842) 3
843) 1
844) 2
845) 3
846) 3
847) 3
848) 1
849) 4
850) 1
851) 4
852) 3
853) 2

Читать полностью…

मराठी व्याकरण

834*)

Читать полностью…

मराठी व्याकरण

केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कायालये, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करणेबाबत शासनाचे शासनाचे परिपत्रक...

Читать полностью…

मराठी व्याकरण

उत्तरे

818:1

819:1

820:1

821;4

822:1

823:2

824:3

825:2

826:4

827:4

828:4

829:4

830:4

Читать полностью…

मराठी व्याकरण

वेळ संयुक्त

अ, आय आणि ओ या पलीकडे कोणतीही स्वर अनुक्रमे आय, आय, अव आणि अव होते. याला आयडी संधी असे म्हणतात.

🔷(ए) ए + ए = आय + ए; ने + अन = नयन

🔷(बी) ए + ए = आय + ए; गाय + आक = गायक

🔷(सी) ओ + ए = एव्ही + ए; पो + अन = वारा

🔷(डी) औ + ए = अव्ह + ए; पॉ + अक् = पावक

औ + ई = अव + ई; नळ + आयक्यू = नाविक

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔺ग्रोथ करार🔺

जेव्हा ए बरोबर ए चा सामना केला जातो तेव्हा ए हा ए बनतो आणि ओ च्या ओ बरोबर जुळल्यावर ए बनते. याला ग्रोथ करार म्हणतात. आवडले -

🔶(ए) ए + ए = आय; अ + अ = बाभूळ;

A + A = A + A + A = A = बाधकएए + ए = आय; कायम + कायम = नेहमीचएए + आय = आय; महा + ऐश्वर्या = महेश्वरा

🔶(बी) ए + ओ = औ वन + औषध = वनौषधी; आ + ओ = औ महा + औषध = माहौषधी;

अ + ओ = ओ परम + औषध = परमौषध; आ + औ = औ + औषध = शुभ

Читать полностью…
Subscribe to a channel