marathi | Education

Telegram-канал marathi - मराठी व्याकरण

221198

आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi

Subscribe to a channel

मराठी व्याकरण

केवलप्रयोगी अव्यय प्रकार

Читать полностью…

मराठी व्याकरण

उपप्रधान तत्पुरुष समास प्रकार

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔶प्रश्न 62

उत्तर - 4

केवल वाक्य -

एकच उद्देश व एकच विधेय असते .

Читать полностью…

मराठी व्याकरण

🛑 Alert

केंद्र सरकारच्या सुचणेप्रमाणे 22 जून पर्यंत टेलिग्राम तात्पुरते बंद होणार असल्याची सूचना मिळाली आहे.

पुढील काळात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व माहितीसाठी आपण WhatsApp चॅनेल च्या माध्यमातून जोडून रहा व मित्रांनाही join करायला सांगा.
👇👇
📱 empsckatta 𝗢𝗳𝗳𝗶𝗰𝗶𝗮𝗹 𝗪𝗵𝗮𝘁𝘀𝗮𝗽𝗽 ⤵️
channel on WhatsApp:
👇👇👇

https://whatsapp.com/channel/0029Va9YcKQ1noz2YIkvNP1c

  👍        🖨️        🤳
   ˡᶦᵏᵉ      ˢᵃᵛᵉ       ˢʰᵃʳᵉ

Читать полностью…

मराठी व्याकरण

गणनावाचक संख्याविशेषण : प्रकार

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 52

उत्तर - 3

🔺फारसी शब्द

पैसा , महिना , नेक
मस्ती , गुलाब , रोज

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न - 50

उत्तर - 4

🔶समाहार द्वंद्व समास -

केरकचरा

कपडालत्ता

बाजारहाट

Читать полностью…

मराठी व्याकरण

प्रश्न 48

उत्तर - 2

🔺अरबी शब्द

दौरा तसबीर , बंदर , शहर , रद्द

मिळकत , ताकीद , फरक

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 46

उत्तर 3

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 44

उत्तर - 4

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷 प्रश्न 42

उत्तर - 4
तक्षक , उरग , साप , सर्प

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷 प्रश्न 40

उत्तर 3

धव , भ्रतार , नवरा

Читать полностью…

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण : 'र' बाबत नियम

Читать полностью…

मराठी व्याकरण

🟢 कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2026
हॉल तिकीट आले आहेत..

👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login

Читать полностью…

मराठी व्याकरण

वाक्यप्रचार
👇👇👇
मराठी विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @Marathi

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔶प्रश्न 64

उत्तर - 1

🔺मराठी उपसर्ग येऊन तयार झालेले शब्द

आड - आडनाव , आडवाट , आडकाठी

अद - अदपाव , अदशेर

पड - पदजीभ , पडसाद , पडताळा

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔶 प्रश्न 63

उत्तर - 4

🔺स्पष्टीकरण

पाणकोंबडा , कलाकुशल , वनभोजन , घरजावई

- सप्तमी तत्पुरुष समास

Читать полностью…

मराठी व्याकरण

समानाधिकरण तत्पुरुष समास

Читать полностью…

मराठी व्याकरण

आज झालेला महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 चा पेपर

जॉइन करा @eMPSCkatta

Читать полностью…

मराठी व्याकरण

अनिश्चित संख्या विशेषण

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न - 51

उत्तर - 2

🔶मध्यमपदलोपी समास

🔺भोजनभाऊ
🔺नातसून
🔺पुरणपोळी

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न - 49

उत्तर - 3

🔷शहर , मजबूत , बंदर

- अरबी शब्द

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 47

उत्तर - 3

🔺मध्यमपदलोपी समास

🔶साखरभात

🔶डाळवांगे

🔶मावसभाऊ

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 45

उत्तर - 3

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 43

उत्तर - 3

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔷प्रश्न 41

उत्तर - 4

चाप , कोदंड ,धनुष्य

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔹मराठी व्याकरण - भाषेतील रस

रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.

साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.

मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.

साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.

१) स्थायीभाव - रती

रसनिर्मिती – शृंगार

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन

उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.

२) स्थायीभाव – उत्साह

रसनिर्मिती - वीर

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

३) स्थायीभाव –शोक

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात

उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!

४) स्थायीभाव – क्रोध

रसनिर्मिती – रौद्र

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन

उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.

५) स्थायीभाव – हास

रसनिर्मिती – हास्य

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.

उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.

६) स्थायीभाव – भय

रसनिर्मिती- भयानक

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.

उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.

७) स्थायीभाव – जुगुप्सा

रसनिर्मिती – बीभत्स

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.

उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.

८) स्थायीभाव – विस्मय

रसनिर्मिती- अदभुत

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात

उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.

९) स्थायीभाव – शम (शांती)

रसनिर्मिती – शांत

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.

उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

Читать полностью…

मराठी व्याकरण

सर्वनामांचा वचनविचार

Читать полностью…

मराठी व्याकरण

----------------------------------------------
# शब्दभान
----------------------------------------------
( मराठी भाषेतील शब्दसंग्रह समृद्ध करणारे नवीन सदर, संकलन - बी.एन. अकॅडमी )

आजचा शब्द - अनिल

​अनिल : अनिल हे मुलाचे नाव असते. हे नाव लिहिताना ‘अनील’ असे लिहून चालणार नाही. उच्चार करतानाही नि ह्रस्व उच्चारायला हवा. अनिल आणि अनील या शब्दांचे अर्थ भिन्न आहेत. ‘अनील’ म्हणजे जे निळ्या रंगाचे नाही ते; पण नक्की कसे ते समजणार नाही! कारण काळे, पांढरे, हिरवे इत्यादि सर्व रंग अनीलच की! ‘अनिल’ म्हणजे वायु. अन् अनिति या संस्कृत धातूचा अर्थ आहे जिवंत असणे. प्राण हा शब्द प्र-अन् या धातूपासून तयार होतो. अन् धातूला इल (इलच्) प्रत्यय लागून अनिल शब्द तयार होतो. ज्याच्या साहाय्याने आपण जिवंत असतो, त्या वायूला अनिल म्हणतात. अनील असे लेखन करून या वायूची ही प्राणरक्षक शक्तीच आपण नाकारत असतो, नाही का? अनिल म्हणजे आपला प्राण, आपल्याला जिवंत ठेवणारा वायु.

Читать полностью…

मराठी व्याकरण

🔸प्रश्न 39

उत्तर - 1

Читать полностью…
Subscribe to a channel