आम्ही आपले मराठी भाषेचे शब्दभांडार, आकलन आणि व्याकरणची समज वाढवण्यासाठी , विस्तारित करण्यासाठी मदत करू , आजच आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनेल वर आमंत्रित करा. लगेच जॉईन करा @Marathi
*राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबत* ..
हा निर्णय 2026 पासून पूर्णपणे लागू.... सध्या ज्या प्रक्रिया सुरू होणार आहेत किंवा झालेल्या आहेत ते TCS IBPS द्वारे सुरूच राहील.
जिल्हा न्यायालय भरती स्टेनोग्राफर प्रवेश पत्र संकेतस्थळ सुरू झाले आहे.
Login :-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!
Join - @eMPSCKatta
आषाढी एकादशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा....!
Join - @eMPSCKatta
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल
CUTOFF
Join - @eMPSCKatta
जिल्हा न्यायालय लिपिक चा निकाल लागण्यास मार्ग मोकळा
Join - @eMPSCKatta
शासकीय पदांसाठी कंत्राटी भरतीवरून युवकांमध्ये नाराजी?
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
मातंग सजमाच्या विकासासाठी ' आर्टी ' ची स्थापना होणार
Читать полностью…जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Join - @eMPSCKatta
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
भेट द्या
https://mpsconline.gov.in/candidate/login