जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023-मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दि.8 जुलै 2024 रोजीच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता उपस्थित राहू न शकलेल्या उमेदवारांची दि.13 जुलै 2024 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Join - @eMPSCKatta
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत.
भेट द्या
https://mpsconline.gov.in/candidate/login
आज दिनांक ९ जुलै २०२४ रोजी आयोजित इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी दरम्यान दुसऱ्या सत्रातील एका उमेदवाराने कौशल्य चाचणी सुरू असताना स्वतः CPU बंद केल्याचे आढळून आले आहे. उमेदवाराने केलेल्या त्या कृत्याची परीक्षा कक्षातील सीसीटीव्ही चित्रणावरून खात्री करण्यात आली आहे. टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या सूचनांमधील तरतुदीचे उल्लंघन केले असल्यामुळे संबंधित उमेदवाराच्या कृत्याची आयोगाने गंभीर दखल घेतली असून त्यांचे विरुद्ध आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.
Join - @eMPSCKatta
मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9038
Join - @eMPSCKatta
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9032
Join - @eMPSCKatta
#typingSkillTest पुढे ढकलेली 10 ते 13 जुलै दरम्यान होईल
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात आलेली मराठी टंकलेखन कौशल्य चाचणी दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join - @eMPSCKatta
पेपरफुटी कायदा.. महाराष्ट्र.
Maharashtra Competitive Examination (Prevention of Unfair Means) Act, 2024
Join - @eMPSCKatta
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028
Join - @eMPSCKatta
📣 गट ब व क संयुक्त परीक्षा 2025
🆕 INTEGRATED BATCH 2025
📎 पूर्व + मुख्य + मुलाखत
🔒सुरुवात : सोमवार,8 जुलै 2024
👑 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | AMVI
⏰ : संध्या 5 : 00 वाजता.
👉 आयोगाचा संपूर्ण अभ्यासक्रम प्रामाणिकपणे शिकविणारी अनुभवी टीम
👉 एन. श्याम, अभिजीत राठोड, सुरेश बागल, अमोल पाटील, भूषण धूत, संदीप जगदाळे, राहुल देशमुख, राणी जैन, सचिन गुळीग, प्रतिक बाबर
💯 परीक्षाभिमुखता, विश्लेषण, सहजता, अचूकता या सूत्रावर चालणारा क्लास
🎯 आयोगाच्या प्रश्नांचा अचूक वेध घेणारी संकल्पनात्मक शिक्षण पद्धती
📌 वैयक्तिक समुपदेशन व मार्गदर्शन
🗓 बॅच कालावधी : 10 महिने
👉बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात उपलब्ध
📚 सर्व विषयांच्या नोट्स उपलब्ध
🔴 ऑफलाईन फी : ₹14999
🔴 ऑनलाईन फी : ₹9999
🟣 ऑफलाईन व ऑनलाईन fee वर EMI उपलब्ध
🟣 App Name : AMOL PATIL
WHATSAPP MSG :
📱https://wa.me/message/5TMI75YSLPDID1
☎️ 7517345810 / 8180029385