महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या जाहिरातीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Join - @eMPSCKatta
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त निनम्र अभिवादन .....!
Join - @eMPSCKatta
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, तसेच यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9000
Join - @eMPSCKatta
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023-सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.24 ते 30 जून 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8993
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8994
जॉईन - @eMPSCKatta
राज्यातील गट क ची सर्व पदे (सर्व गट क च्या परीक्षा) एमपीएससी मार्फत भरणार. पुढील सहा ते सात महिन्यात ही प्रक्रिया पार पाडली जाईल. एमपीएससी ने सुद्धा याबाबत शासनाला पत्र पाठवलं आहे की आमची तयारी आहे.
उपमुख्यमंत्री :- देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत माहिती.
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेबा मुख्य परीक्षा 2023- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9005
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9006
Join - @eMPSCKatta
मुंबई महापालिकेत 52,221 पदे रिक्त
1 लाख कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण.
जॉईन - @eMPSCkatta
केंद्र सरकारतर्फे पेपरफुटी विरोधातील कायदा
21 जून 2024 पासून लागू करण्यात आला आहे.
Join - @eMPSCKatta