mahatalathi | Education

Telegram-канал mahatalathi - Talathi - तलाठी

72539

तलाठी भरती विषयक सर्व प्रकारचे मार्गदर्शन केले जाईल , आपल्या सर्व मित्रांना हे चॅनेल जॉईन करायला सांगा / करून द्या . @MahaTalathi @eMPSCkatta @Jobkatta @eMegeBharti @Marathi @MPSCEnglish Telegram.me/MahaTalathi

Subscribe to a channel

Talathi - तलाठी

■ सांगली जिल्हा

◆ तलाठी Score लिस्ट
____________________________
जॉईन करा @MahaTalathi

Читать полностью…

Talathi - तलाठी

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||

- Digital Edition
_______________________________

| True PDF |
| Size: 14.9 MB |

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
--------------------------------------------
जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

Talathi - तलाठी

MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...

लिंक: www.youtube.com/eMPSCkatta

Читать полностью…

Talathi - तलाठी

MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...

लिंक: www.youtube.com/eMPSCkatta

Читать полностью…

Talathi - तलाठी

GK

Читать полностью…

Talathi - तलाठी

नाशिक जिल्हा तलाठी निकाल

All Student's Score

JOIN @Jobkatta

Читать полностью…

Talathi - तलाठी

|| महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (1818-1884) ||

प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई

Click here to download /channel/MPSCMaterial/2814
---------------------------------------------
Join us @MPSCmaterial

Читать полностью…

Talathi - तलाठी

हिंगोली तलाठी कागदपत्र पडताळणी कार्यक्रम जाहीर

Читать полностью…

Talathi - तलाठी

★|| 🇪🇲 🇵 🇸 🇨 🇰🇦 🇹 🇹🇦 ||★

काही महत्वाची टेलिग्राम चॅनेल्स:

खाली काही महत्वाच्या टेलिग्राम चॅनेल्स च्या लिंक देत आहोत , प्रत्येक चॅनेल च्या लिंक वर क्लिक करून चॅनेल च्या तळाशी असणाऱ्या join ऑप्शन वर क्लिक करून चॅनेल जॉईन करा.

१)दररोजच्या चालू घडामोडी: @ChaluGhadamodi

२)Pdf , ऑडिओ, विडिओ मटेरियल: @MPSCmaterial

३)मराठी व्याकरण विषयक : @Marathi

४)इंग्रजी व्याकरण विषयक : @MPSCEnglish

५) इतिहास @MPSCHistory

६) भूगोल: @MPSCGeography

७) राज्यशास्त्र : @MPSCPolitics

८) अर्थशास्त्र : @MPSCEconomics

९) विज्ञान व तंत्रज्ञान : @MPSCScience

१०) गणित : @MPSCmaths

११) तलाठी परीक्षा २०१६ : @MahaTalathi

१२) नोकरी विषयक अपडेट्स: @jobkatta

१३) फक्त MPSC एक्साम अलर्ट्स : @MPSCAlerts

१४) CSAT : @MPSCcsat

१५) मानव संसाधन विकास व मानवी हक्क : @mpscHRD
________________________________
एक एक करून सर्व चॅनेल्स जॉईन करा.

Читать полностью…

Talathi - तलाठी

अस्वस्थ तरुणाईची 'महापरिक्षा'

Читать полностью…

Talathi - तलाठी

विभक्ती कारकार्थ

Читать полностью…

Talathi - तलाठी

विभक्ती प्रत्येय

Читать полностью…

Talathi - तलाठी

🌿🌿आवृत्तीदर्शक –🌿🌿

वाक्यात घटनेची पुनरावृत्ती दर्शविणार्‍या शब्दांना ‘आवृत्तीदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. फिरून, वारंवार दररोज, पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, एकदा, दोनदा इये.

आई दररोज मंदिरात जाते.

सीता वारंवार आजारी पडते.

फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात.

संजय क्षणोक्षणी चुकत होता.

Читать полностью…

Talathi - तलाठी

🌿🌿 अर्थावरून पडणारे प्रकार :🌿🌿

1. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय :

कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात.

अ. कालदर्शक –

वाक्यातील क्रिया केव्हा घडली आहे हे दर्शविणार्याप शब्दांना ‘कालदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. आधी, आता, सद्य, तूर्त, हल्ली, काल, उधा, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा इत्यादि.

मी काल शाळेत गेलो होतो

मी उदया गावाला जाईन.

तुम्हा केव्हा आलात?

अपघात रात्री झाला.

Читать полностью…

Talathi - तलाठी

🌸🌸क्रियापदाची विशेष माहिती सांगून क्रियापदाची व्याप्ती मर्यादित करणार्‍या शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात. ज्याप्रमाणे विशेषण हे नामाबद्दलची विशेष माहिती देते, त्याचप्रमाणे क्रियाविशेषण हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देते.🌸🌸

Читать полностью…

Talathi - तलाठी

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||

- Xerox Edition
_______________________________
| True PDF |
| Size: 14.7 MB |

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
--------------------------------------------
जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

Talathi - तलाठी

_______________________________
|| eCAD December 2019 ||

|| इ-कॅड डिसेंबर 2019 ||
_______________________________

| True PDF |

Download:
/channel/MPSCMaterial/2858

▪️मागील महिन्यांची मासिके डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: http://empsckatta.blogspot.com/2019/01/ecad-magazine.html?m=1
------------------------------------------------
अधिक मटेरियलसाठी जॉईन करा @MPSCMaterial

Читать полностью…

Talathi - तलाठी

|| Follow us on Instagram ||

Follow our official instagram account for more updates..

Click here : www.instagram.com/eMPSCkatta

Читать полностью…

Talathi - तलाठी

जमिनीचे रासायनिक गुणधर्म

Читать полностью…

Talathi - तलाठी

जमिनीचे रासायनिक गुणधर्म

Читать полностью…

Talathi - तलाठी

|| महाराष्ट्रातील स्वातंत्र्य लढे (1818-1884) ||

प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई
--------------------------------------------
Join us @MPSCmaterial

Читать полностью…

Talathi - तलाठी

भंडारा जिल्हा तलाठी निकाल 👆

जॉईन करा @MahaTalathi

Читать полностью…

Talathi - तलाठी

महापरिक्षा पोर्टलबाबत रिपोर्ट नक्की पहा...

https://youtu.be/fvYMcqnQW3k

Читать полностью…

Talathi - तलाठी

हिंगोली तलाठी भरती गुण

Читать полностью…

Talathi - तलाठी

तलाठी पदाच्या परीक्षेतील घोळाचा लाखो उमेदवारांना फटका

Читать полностью…

Talathi - तलाठी

विभक्ती प्रतिरूप अव्येय

Читать полностью…

Talathi - तलाठी

नांदेड तलाठी यादी

जॉईन करा @Jobkatta

Читать полностью…

Talathi - तलाठी

🌸🌸सातत्यदर्शक –🌸🌸

वाक्यातील क्रियेचे सातत्य दर्शविणार्‍या शब्दांना ‘सातत्यदर्शक’ क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात.

उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, अधाप,

पाऊस सतत कोसळत होता.

सुमितचे आजकाल अभ्यासात लक्ष नाही.

पोलिसांना अधाप चोर सापडला नाही

Читать полностью…

Talathi - तलाठी

🌿🌿क्रियाविशेषण अव्ययांचे प्रमुख 2 प्रकार घडतात.🌿🌿🌿अर्थावरून


🌿स्वरूपावरून🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Читать полностью…

Talathi - तलाठी

वर्धा तलाठी निवड यादी

जॉईन करा @Jobkatta

Читать полностью…
Subscribe to a channel