jobkatta | Education

Telegram-канал jobkatta - Jobkatta.in

71814

JK: www.jobkatta.in जाहिराती , प्रवेशपत्र , निकाल आणि बरंच काही लगेच जॉईन करा . @eMPSCkatta @MahaTalathi @eMegaBharti @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomics @MPSCMaterial_mv @MPSCAlerts @ChaluGhadamodi

Subscribe to a channel

Jobkatta.in

🟣 राज्यसेवा मुख्यचा ( 2024 ) अभ्यास करणाऱ्या परीक्षार्थ्यांसाठी...

🟣 विशेष मार्गदर्शन सत्र

🟣  विषय : मराठी

🟣 पेपर क्रमांक : 2  ( वस्तुनिष्ठ बहुपर्यायी )

🟣 मराठी विषयात जास्तीत जास्त गुण कसे घेता येतील याविषयी विशेष मार्गदर्शन

🟣 मार्गदर्शक : अमोल पाटील ( बी. एन. अकॅडमी पुणे )

🟣 गुरुवार, दि. 5 डिसेंबर 2024

🟣 वेळ : दुपारी 1 : 30  ते  3 : 30

🟣 राज्यसेवा विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेकरिता  कमी वेळ लक्षात  घेता शिबिराला येणाऱ्या विद्यार्थ्यांशी चर्चा करून बॅचचे स्वरूप ठरविले जाईल.

🟣 नियमित बॅच / रिव्हिजन बॅच / विश्लेष्णात्मक स्पष्टीकरण बॅच  यापैकी एक बॅच घेतली जाईल.

🟣 बॅच ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही स्वरूपात असेल.

🟣 संपर्क :
7517345810 / 8180029385

🟣 whatsapp chat :
https://wa.me/message/5TMI75YSLPDID1




Читать полностью…

Jobkatta.in

पवित्र वरील दुसरा टप्पा शिक्षकपद भरतीची प्रतीस्खा

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

🚨 MPSC प्रिलिम्स परीक्षा - तुमच्या शेवटच्या मिनिटांच्या तयारीसाठी विशेष सेमिनार! 🚨

वेळ मर्यादित आहे!

MPSC प्रिलिम्ससाठी फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत. तुम्ही या अंतिम वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी खरच तयार आहात का? चिंता करण्यापेक्षा किंवा घाबरण्यापेक्षा, योग्य मार्गदर्शनात तयारी करण्यावर भर द्या! 🙅‍♂️

श्री. अविनाश लोढे (उपजिल्हाधिकारी 2022) यांच्या मार्गदर्शनाखाली 2 तासांचा मोफत सेमिनार – परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक टिप्स, ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजीज प्राप्त करा. 📈

📍 Offline ठिकाण: SRIRAM's IAS, चान्द्रशोभा, मोदी गणपती मंदिराजवळ, नारायणपेठ, पुणे
🌍 Online मोड: Zoom Meet
📅 तारीख: मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२४
⏰ वेळ: सकाळी १०:३० ते १२:००


परीक्षेतील शेवटची संधी तुम्ही हातातून निसातातेय. ती वाचविण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्वरा करा, संधी हातातून जाऊ देऊ नका! 💪
मोफत रजिस्ट्रेशन करा! 🔗 Click Here to Register

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 9689000979

Читать полностью…

Jobkatta.in

🎯 UPSC 2026 ची तयारी करताय?

SRIRAM's IAS
च्या १५ महिन्यांच्या UPSC/MPSC सामान्य अध्ययन फाउंडेशन कोर्स (मराठी/English माध्यम) मध्ये सहभागी व्हा! 🚀

🎉 मोफत व्याख्यानमाला सुरु: १७ नोव्हेंबर २०२४

वेळ: सकाळी ०८:३० - ११:०० 

📍 स्थळ: SRIRAM's IAS, चंद्रशोभा अपार्टमेंट, मोदी गणपती मंदिराजवळ, नारायण पेठ, पुणे

🆓 आजच मोफत नोंदणी करा!  Click Here

🔥 फॉलो करा 🔥: 

📲 WhatsApp Click Here

📞 संपर्क 9689 00 979

नक्की visit करा..!

Читать полностью…

Jobkatta.in

वसुबारस निमित्त @eMPSCKatta परिवारातर्फे मंगलमय शुभेच्छा....!

Читать полностью…

Jobkatta.in

न्यायदेवतेच्या मूर्तीत बदल

@eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

जिल्हा न्यायालय संकेतस्थळ चालू झाले आहे. आपल्या अर्जाची प्रत, हॉलतिकीट सेव्ह करून घ्यावे.

https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महिला व बालविकास विभाग गट क सरळसेवा भरती 2024 जाहिरात प्रसिद्ध

अर्ज कालावधी - 14 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

अर्ज करायची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32726/88956/Index.html

@eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

यशश्री अकॅडमी, पुणे.

राज्यसेवा व संयुक्त पूर्व परीक्षा स्पेशल बॅच...!

अर्थव्यवस्था व भूगोल

15 दिवसीय Revision Programme
(Online+Offline)

सुरुवात: 14 ऑक्टोबर पासून...

मार्गदर्शक - डॉ. रमेश रूनवाल
(STI, कक्षाधिकारी)

आकडेवारी वर विशेष भर
मर्यादित प्रवेश
नावनोंदणी आवश्यक

संपर्क- 9028273501

जॉईन करा @eMahaMPSC

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट क (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा - 1333

पूर्व परीक्षा दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची तारीख - 14 ऑक्टोबर - 4 नोव्हेंबर 2024

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा - 480

पूर्व परीक्षा दिनांक - 5 जानेवारी 2025

अर्ज करण्याची तारीख - 14 ऑक्टोबर - 4 नोव्हेंबर 2024

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट-क सेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

आदिवासी विभाग भरती पूर्ण जाहिरात

अर्ज सुरु 12 ऑक्टोबर पासून

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

सोलापूर जिल्हा न्यायालय

Stenographer सिलेक्टेड लिस्ट

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

रायगड जिल्हा न्यायालय

Stenographer सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

🟣 गट ब व क परीक्षा 2025

🟣 PSI | STI | ASO | SR | ESI | TA | II | TA | CLERK | BELIF | AMVI

🟣 वरील सर्व पदांकरिता

🟣 INTEGRATED BATCH ( एकिकृत बॅच )

🟣 पूर्व | मुख्य | मुलाखत

🟣 परीक्षेच्या सर्व टप्प्यांचे व सर्व विषयांचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन

🟣 सुरुवात : बुधवार , 4 डिसेंबर 2024

🟣 वेळ : संध्याकाळी 6 वाजता.

🟣 दररोज दोन तासांची दोन lectures

🟣 बॅच कालावधी : 1 वर्ष

🟣 पुण्यातील नावाजलेल्या, तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन

🟣 बॅच ऑफलाईन व ऑनलाईन स्वरूपात

🟣 विद्यार्थ्यांना मुख्य ( अंतिम )परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे ध्येय असलेली बॅच

🟣 विद्यार्थ्यांचे वेळोवेळी समुपदेशन

🟣 मार्गदर्शक टीम : एन. श्याम | अभिजीत राठोड | अमोल पाटील | सचिन गुळीग | संदीप जगदाळे | राहुल देशमुख | सुरेश बागल | राणी जैन | भूषण धूत | प्रतिक बाबर |

🟣 2025 ची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ही जाहिरात नक्की पोहचवा.

पत्ता : बी. एन. अकॅडमी , इंदुलाल कॉम्प्लेक्स, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे

🟣 आमचा संपर्क : 7517345810 / 8180029385

🟣 App Link :
https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil

Читать полностью…

Jobkatta.in

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!.......

जॉईन - @eMPSCkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

जॉईन - @eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

अन्न सुरक्षा अधिकारी पदाचा निकाल रखडला

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

MPSC च्या लिपिक टंकलेखक कर सहायक परीक्षेचा निकाल लांबणीवर

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

जा.क्र.048/2024 ते जा.क्र.051/2024 - SEBC जात प्रमाणपत्र व NCL प्रमाणपत्रासंदर्भातील पत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

जिल्हा न्यायालय भारती सांगली क्लर्क स्कील टेस्ट वेळापत्रक जाहीर

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

विजयादशमी दसरानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!.....

@eMPSCKatta

Читать полностью…

Jobkatta.in

उद्योगसूर्य भारतरत्न रतन टाटा यांना @eMPSCkatta परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा 2024

एकूण जागा - 1333

पूर्व परीक्षा दिनांक - 2 फेब्रुवारी 2025

अर्ज करण्याची तारीख - 14 ऑक्टोबर - 4 नोव्हेंबर 2024

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट-ब सेवा परीक्षा सुधारित परीक्षा योजना

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित व गट-क परीक्षा सेवा योजनेतील सुधारणेसंदर्भात

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

सर्व टंकलेखन संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरी

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

Jobkatta.in

यवतमाळ जिल्हा न्यायालय

Stenographer सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…

Jobkatta.in

धुळे जिल्हा न्यायालय

Stenographer सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta

Читать полностью…
Subscribe to a channel