MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
✅➡️IIT बॉम्बे, IIT दिल्ली टॉप 150 यादीत सामील.🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार
NDA च्या बैठकीत सर्वसंमतीने शिक्कामोर्तब
प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा...
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!! 👑🚩
International क्रिकेट मध्ये 4 हजार धावा आणि 600 षटकार
Читать полностью…आजपासून रोज रात्री 8 वाजता
PYQ च्या माध्यमातून शिका भारतीय राज्यव्यवस्था
with - Subhash Pawar Sir
या क्लासची वैशिष्ट्ये
1) Poll देता येणार
2) तुमचा rank कळणार
3) किती प्रश्न चुकले किती बरोबर हे कळणार.
https://lokrajyaacademy.graphy.com/sessions/PYQ-चय-मधयमतन-शक-POLITY-BY-Subhash-Pawar-665aed19f735bd7378d1824d
लिमिटेड जागा - Click on - Claim Your fee seat
https://youtube.com/shorts/nygz6nKNPVE?feature=share
https://www.instagram.com/reel/C7nb4vdoy-q/?igsh=MXNjZTYxbHJhZXczdQ==
https://youtube.com/shorts/Vhno2yIFAi8?feature=share
https://www.instagram.com/reel/C7k2LQnoLHP/?igsh=Y3NpN3QwcHJqZTd3
https://youtube.com/shorts/7M-i5I8l8w0?feature=share
https://www.instagram.com/reel/C7fltzUI-60/?igsh=MWRmcG9ydnM2cTBtOA==
✅➡️ निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांनाही वेतनवाढ.
👉 रेल्वे बोर्डाचा आदेश; 1 जुलै रोजी लाभ मिळणार.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ राज्यातील आचारसंहिता शिथिल करा.
👉 उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवडणूक आयोगाकडे मागणी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/shorts/LEaDJ3G6okE?feature=share
https://www.instagram.com/reel/C7SurZioP17/?igsh=MTY0aWd6ZmJ2dWc0YQ==
बारावीचा निकाल आज दुपारी 1 वाजता लागणार आहे
Читать полностью…महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 468 जागांसाठी भरती
पदाचे नाव :- कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
शैक्षणिक पात्रता :-
(i) B.Com/BMS/BBA
(ii) MSCIT किंवा समतुल्य
वयाची अट :-
29 डिसेंबर 2023 रोजी 30 वर्षांपर्यंत [मागासवर्गीय/आ.दु.घ.: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :-
खुला प्रवर्ग: ₹500/-
मागासवर्गीय/अनाथ: ₹250/-
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
आज भेटू...
रात्री 8:30 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये
https://www.youtube.com/live/k4tUZ5wzcqg?si=6WspBosq3-FzaJeG
https://www.youtube.com/live/k4tUZ5wzcqg?si=6WspBosq3-FzaJeG
आज भेटू...
रात्री 8:30 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये
https://youtube.com/live/md6hHh7whWg?feature=share
https://youtube.com/live/md6hHh7whWg?feature=share
✅➡️ बहुमताची स्वाक्षरी....
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
▪️600 - रोहित शर्मा
▪️553 - ख्रिस गेल
▪️476 - शाहिद आफ्रिदी
▪️398 - ब्रेंडन बॅरी मॅक्क्युलम
▪️383 - मार्टीन गुप्तील
▪️359 - महेंद्रसिगं धोनी
https://youtube.com/shorts/LBwTJV13Bjw?feature=share
https://www.instagram.com/reel/C7xlYYjPyCL/?igsh=MWR2cnI5aTlkdWwyOQ==
https://youtube.com/shorts/9gGMJpx9QZw?feature=share
https://www.instagram.com/reel/C7p56lxIP-t/?igsh=Y2F4d3AzM3RnMHMw
♦️राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख..
👉 सविस्तर PDF वाचून घ्या.. 🙏
➡️EWS TO OBC करायचा ऑपशन दिला आहे.. 🙏
https://youtube.com/shorts/gqLTGHOYuCU?feature=share
https://www.instagram.com/reel/C7iRqyno20g/?igsh=MXFhdGl6dDJ4YzA5cA==
https://youtube.com/shorts/6Jb7UEUZBMo?feature=share
https://www.instagram.com/reel/C7dHLyIo_Sw/?igsh=cnMxdjBuaWhtYzBl
✅➡️शिक्षक पदवीधर निवडणूक 26 June.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ZP कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी ऑगस्ट उजडणार !
👉 शिक्षक मतदारसंघ निवडणूक आचारसंहिता ठरणार पुन्हा अडसर.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔴OFFER सर्व बॅचवर 25% OFF
💥Coupon code - SP25
✅OFFER 22 आणि 23 मे रोजी
🌺भारतीय राज्यव्यवस्था/ INDIAN POLITY
Hybrid Live बॅच
❇️टार्गेट Exam- राज्यसेवा पूर्व, संयुक्त पूर्व आणि मुख्य.
🔴बॅच ची वैशिष्ट्ये
📌 OFFLINE + ONLINE स्वरूपात बॅच
📌 सर्व विद्यार्थ्यांची वैयक्तिक विषयाची तयारी पूर्ण करून घेतली जाणार.
📌 टॉपिकनुसार टेस्ट
📌 Pdf स्वरूपात Notes
📌 विषयाच्या चालू घडामोडींची तयारी
📌 PYQ Analysis
📌 Live+ 3 Recorded Views
🔸 POLITY सर्व परीक्षांचे PYQ बॅच फक्त 999 मध्ये
✍मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. Political science.)
🔗 App Download from Play Store and Apple store
Lokrajya Academy
✅Offline स्थळ: शाश्वत अकॅडमी, चिंतामणी बिल्डिंग, न्यू इंग्लिश स्कूलच्या समोर, ज्ञानप्रबोधनी च्या मागे, टिळक रोड पुणे.
📞 9975482299
📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023
संमती विकल्प Option सुरु झाला आहे
कालावधी :- 20 मे ते 30 मे
लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
संमती विकल्प निवडणे अनिवार्य (Compulsory) आहे. जर निवडला नाही तर उमेदवारांचा अंतिम निवडीकरिता विचार केला जाणार नाही.
ज्यांच दोन पदावर Selection झालं आहे त्यांच्यापर्यंत पोहचवा👍
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 जागांसाठी भरती
Total :- 5347 जागा
पदाचे नाव :- विद्युत सहाय्यक (Electrical Assistant)
शैक्षणिक पात्रता :-
(i) 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी)
(ii) ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician/Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
Fee :-
खुला प्रवर्ग: ₹250/-
मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹125/-
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 जून 2024
Apply Link :-
https://ibpsonline.ibps.in/msedcljan24/
https://youtube.com/shorts/mrCkGV-7PI8?feature=share
https://www.instagram.com/reel/C7AygWCoxMY/?igsh=MXd0enhzeW8zdWViOA==
Learn Polity Through PYQ
(Topic नुसार)
आज रात्री 8 वा
https://www.youtube.com/live/3i5NJpw8agk?si=Zln1l-Uju4SEfcqA