guttemadammarathivyakaran | Unsorted

Telegram-канал guttemadammarathivyakaran - MPSC मराठी व्याकरण व लेखन

39669

तुमच्या यशात सिंहाचा वाटा बजावणारे "अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव " ह्या दर्जेदार पुस्तकाच्या लेखिका डॉ.आशालता गुट्टे मॅडम यांनी टेलिग्राम द्वारे तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न......

Subscribe to a channel

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://www.youtube.com/live/NqEhbseZSj4?si=5D2Fq6iHngPREf6f

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://www.youtube.com/live/irjCgNAPAH8?si=zangFEJUVUY78rE0

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

➡️INDIAN POLITY/ राज्यघटना बॅच
(Basic to Advanced)
बॅच उपयुक्त
1. संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा.
2. राज्यसेवा पूर्व परीक्षा.
3. डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा.

बॅच सुरू - सोमवार 16 सप्टेंबर पासून

LIVE+RECORDED

⭐️Validity 6 Months

या बॅचवर 50% OFF
OFFER 16 ते 22 सप्टेंबर

➡️ बॅच वेळ - रात्री 7 वा

💥15 प्रश्नांची हमखास तयारी.

🟠 राज्यव्यवस्था व पंचायतराज शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. Political science.)

🔗 App Download from Play Store
Lokrajya Academy
https://play.google.com/store/apps/details?id=com.lokrajyaacademy.learners

📞 9975482299

📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

ओडिशा मध्ये देशातील पहिले धान्य एटीएम जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आले.
World Food Programme (WFP)
स्थापना 1961
सुरुवात सर्वप्रथम 1963 ला सुदान या देशातून झाली.
2020 WFP यांना नोबेल पुरस्कार देखील मिळाला
.
स्वराज्य 👆👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

राज्यात सत्तांतराचे संकेत

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

▶️ लाडकी बहीण योजनेसाठी अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारणार.....

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

जा.क्र.०३९/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(मराठी), जा.क्र.०४०/२०२२ लघुलेखक (उच्च श्रेणी)(इंग्रजी) व जा.क्र.०४१/२०२२ लघुलेखक (निम्न श्रेणी) (मराठी) संवर्गाकरीताच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखती दि.25 ते 27 सप्टेंबर, 2024 व दि.3 ऑक्टोबर, 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात आल्या आहेत.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtu.be/LdgKuNp9IZE

https://www.instagram.com/reel/C_o1jnmo63V/?igsh=cTVoejQyNzZ0ejQ2

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

जा. क्र.039/2022 ते 044/2022 लघुलेखक / लघुटंकलेखक संवर्गाच्या कौशल्य चाचणीमध्ये पात्र तसेच अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या याद्या आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

◾️ रत्नागिरी जिल्हा परिषद DV पूर्ण.

◾️ 15 दिवसात मिळणार नियुक्ती

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

टंकलेखक गटक चा निकाल केव्हा?

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून घरावर बुलडोझर कसा काय चालवता?

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज रात्री 12 नंतर कदाचित टेलिग्राम बंद होणार आहे. अशी बातमी येत आहे.

ज्यांनी आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल त्यांनी लवकरात लवकर करून घ्या....

https://chat.whatsapp.com/LWkYlaOR8EYAFYtqSprfIc

https://chat.whatsapp.com/ElG3uOXjMGm07qeo2eX5Eb

https://chat.whatsapp.com/HDoH4RwUk6y44x0a4gkMmz


https://chat.whatsapp.com/K8Ppo5kezEh0iavqPhidgb

https://chat.whatsapp.com/Dw05KOT8Oo609xZCwCBwl8

https://chat.whatsapp.com/ByK7B4Y0NQa5uRFaHJrJvQ

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/BJeqkjb6Z-k?feature=share

https://www.instagram.com/reel/C_CWoSRvqk2/?igsh=MWFwdjk3MTJ4dGxyZQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/04KvTlXlu8s?feature=share

https://www.instagram.com/reel/C-6dlMIohWz/?igsh=MW83cHJnYTkyNXBwYg==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://www.youtube.com/live/eEOFTIy6BDs?si=43_m442moe99OsIq

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/JON5WuTDqHg?feature=share

https://www.instagram.com/reel/C_60t90IiMc/?igsh=MWpvZHl6bGd6dHhqdQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

Gold Bond योजना
सुरुवात 2015

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

प्रधानमंत्री जन औषधी परियोजना
2015-16 सुरू
सुरुवातीला 2008 ला योजना जेनेरिक औषधी बाबत सुरू झालेली होती त्याच योजनेची पुनरज्जीवन करण्यात आले.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

जगातील पहिले ट्रिलिनिअर

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

➡️ अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा विजेतेपद इटलीच्या यानिक सिंनेर कडे...

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/0tzPe11iZUs?feature=share

https://www.instagram.com/reel/C_uDjy2oBhQ/?igsh=b2Rycm11YWo0ZXdw

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/v6YZhhlQpDY?feature=share

https://www.instagram.com/reel/C_jyx8lv51T/?igsh=b3pzNmN2c3JodjFv

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

जा. क्र. ०२९/२०२२ प्रशासकीय अधिकारी, अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट ब संवर्गाच्या मुलाखती प्रशासकीय कारणास्तव दि.24 सप्टे. 2024 ऐवजी दि.26 सप्टें.2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

SSC JE पेपर २, ६ नोव्हेंबर रोजी होणार

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

Mpsc: हजारो कोटिचा खर्च, नोकऱ्या किती?

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

उत्तरप्रदेशमध्ये पुढील 2 वर्षात 1 लाख पदांची पोलीस भरती होणार

- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

महत्त्वाचे समानार्थी शब्द :

(०१) अनल - विस्तव, पावक, अग्नी, वन्ही

(०२) डोळा - नयन, लोचन, चक्षु, नेत्र

(०३) वीज - चपला, तडित, बिजली, सौदामिनी

(०४) ज्ञानी - शहाणा, डोळस, जाणकार, सुज्ञ

(०५) वस्त्र - पट, अंबर, वसन, कपडा

(०६) भुंगा - भ्रमर, अली, मिलिंद, मधुप

(०७) पत्नी - भार्या, बायको कांता, दारा, जाया

(०८) युद्ध - रण, समर, संगर, संग्राम, लढाई

(०९) वानर - कपी, मर्कट, शाखामृग

(१०) क्षय क्षीण, नाश, ऱ्हास

(११) अही साप, सर्प, भुजंग

(१२) दुध पय, क्षीर, दुग्ध

(१३) नदी - सरिता, तटिनी, तरंगिणी

(१४) स्री - ललना, महिला, वनिता, नारी, अबला

(१५) शत्रू - अरी, रिपू, वैरी, दुश्मन

(१६) लक्ष्मी - श्री, रमा, कमला, इंदिरा, वैष्णवी

(१७) पृथ्वी - धरणी, अवनी, भूमी, वसुंधरा

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..

कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....

1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..

इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

PMC : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना..

पुणे महानगरपालिका

🤝 जागा - 682


अर्ज दिनांक : 14 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2024

पात्रता आणि विद्यावेतन

12 वी पास : रु.6,000/-
आय.टी.आय./पदविका : रु.8,000/-
पदीधर/पदव्युत्तर : रु.10,000/-

अर्ज करण्यासाठी लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/home/index

Читать полностью…
Subscribe to a channel