guttemadammarathivyakaran | Unsorted

Telegram-канал guttemadammarathivyakaran - MPSC मराठी व्याकरण व लेखन

39669

तुमच्या यशात सिंहाचा वाटा बजावणारे "अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव " ह्या दर्जेदार पुस्तकाच्या लेखिका डॉ.आशालता गुट्टे मॅडम यांनी टेलिग्राम द्वारे तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न......

Subscribe to a channel

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✳️ जागतिक हवामान दिन 2024

↪️जागतिक हवामान संघटना (WMO) ने 1950 मध्ये जागतिक हवामान दिनाची स्थापना केली.

↪️ हवामान आणि हवामान बदलांच्या अंदाजात मदत करण्यासाठी हा दिवस पहिल्यांदा 23 मार्च 1950 रोजी घोषित करण्यात आला.

↪️2024 ची थीम : " हवामान कृतीच्या आघाडीवर आहे. "

↪️2023 ची थीम : "हवामान हवामान आणि पाण्याचे भविष्य पिढ्यानपिढ्या"

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

2023 सर्वाधिक उष्ण वर्ष

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

पहिल्या निवडणुकीपासून लोकसभेत किती टक्के मतदान झाले त्याची आकडेवारी

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये


https://www.youtube.com/live/B_NeDm_S6Wc?si=lxldUoNHGi8xoD9L
https://www.youtube.com/live/B_NeDm_S6Wc?si=lxldUoNHGi8xoD9L

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये

https://youtube.com/live/oigmsab36K0?feature=share
https://youtube.com/live/oigmsab36K0?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये

https://youtube.com/live/v8PfjI1M0xM?feature=share
https://youtube.com/live/v8PfjI1M0xM?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

B.com /BMS/BBA पदवी असणारे students' महावितरण चा फॉर्म भरू शकतात.. अनुभवाची गरज नाही..

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 सरस्वती सन्मान : 2023

↪️ प्रख्यात  साहित्यिक प्रभा वर्मा यांना त्यांच्या "रौद्र सत्विकम" या कादंबरीसाठी प्रतिष्ठित सरस्वती सन्मान, 2023 प्रदान करण्यात येणार आहे.

↪️ 2022 मध्ये प्रकाशित, रौद्र सथविकम ही मल्याळममधील काव्यात्मक श्लोकात लिहिलेली कादंबरी आहे आणि ती सत्ता आणि राजकारण, व्यक्ती आणि राज्य, कला आणि शक्ती यांच्यातील संघर्षाचा अनोख्या पद्धतीने तपास करते.

↪️ भारतीय नागरिकाने कोणत्याही भारतीय भाषेत लिहिलेल्या आणि गेल्या 10 वर्षांत प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्यकृतीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 

↪️ हा भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची VIII मध्ये सूचीबद्ध केलेल्या 22 भारतीय भाषांपैकी कोणत्याही 22 भारतीय भाषांमधील उत्कृष्ट गद्य किंवा काव्य कृतींसाठी वार्षिक साहित्य पुरस्कार आहे.

↪️ त्यात प्रशस्तीपत्र, एक फलक आणि ₹ 15 लाखांचे रोख पारितोषिक आहे.

⭕️ के. के. बिर्ला फाउंडेशन तर्फे 1991 पासून


⭕️ 2022 : शिवशंकरी "सूर्य वंश" (संस्मरण) तमिळ

↪️ हरिवंशराय बच्चन (1991) या हिंदी लेखकाला त्यांच्या चार खंडांच्या आत्मचरित्रासाठी पहिला सरस्वती सन्मान मिळाला.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष : नवनीत कुमार सहगल

↪️ सेवानिवृत्त नोकरशहा नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

⭕️ चार वर्षांपासून हे पद रिक्त होते.

⭕️ या पूर्वीचे अध्यक्ष : ए. सूर्य प्रकाश

⭕️ उपराष्ट्रपती प्रसार भारतीच्या अध्यक्षपदासाठी निवड समितीचे ते प्रमुख असतात.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/pQKCE9ugD0E?feature=share

https://www.instagram.com/reel/C4rcGjaPSS9/?igsh=djhvemxueXE3bDV4

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

महाराष्ट्र पोलीस भरती कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आले आहेत. जॉईन करून सर्वांनी पाहून घ्या चॅनेल Private आहे Limited विध्यार्थ्यांनाच जॉईन केले जाणार आहे.

लवकर Request टाका. आणि पाहून घ्या. 👍🏻

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🛑 5 मीटर = किती किलोमीटर?

Option 👇👇👇

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/ioPo-JEKp3A?feature=share

https://www.instagram.com/reel/C4o6G9BvSWZ/?igsh=MXFxbnhndDJvcnZzYQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

☄️☄️Sunday Wisdom !☄️☄️

कागदपत्रे पडताळणीच्या स्तरावर, जबाबदारीची जाणीव, कार्यकुशलता व गांभिर्य इ. चा अभाव हेच अशा नामुष्कीस कारण. आयोगात प्रशासनीक स्तरावर "गुणवत्ता व त्याअभावी परिणामांची गंभीरता" यावर संवेदनशील होण्यासाठी अधिकारी/ कर्मचारी यांना सतत प्रशिक्षित व प्रवृत्त करूनच हे टाळणे शक्य !

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

राज्यपाल निव्वळ नामधारी

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

तूट आकडेवारी विश्लेषण👆👆💐

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

व्हॉईस क्लोनिंग नवीन आव्हान

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/SgPecSjiApg?feature=share

https://www.instagram.com/reel/C4zKi7fvqbl/?igsh=MTlwZjR2OXhubnExMA==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/_EbV3I9hECY?feature=share

https://www.instagram.com/reel/C4wpmauPyWT/?igsh=dXdyZ2ZiM243b2Fs

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/PEIgIO3clUY?feature=share

https://www.instagram.com/reel/C4t8nRFv-WA/?igsh=MTc2ZzgydGs2ZHF6Mw==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 डायना स्मृति पुरस्कार 2024

↪️ उदय भाटिया व मानसी गुप्ता डायना स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

⭕️ हा पुरस्कार मिळवणारे हे पहिले भारतीय आहेत.


⭕️ 2024 साठी 20 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

↪️ दर 2 वर्षांनी हा पुरस्कार जगातील  तरुणांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी किंवा मानवतावादी सेवांसाठी दिला जातो. 

↪️ 18 वर्षीय उदय भाटिया यांनी स्थापन केलेल्या उदय इलेक्ट्रिकचे मुख्यालय दिल्लीत आहे आणि मानसी गुप्ता यांनी स्थापन केलेल्या ह्यूसोथेमाइंड फाऊंडेशनचे मुख्यालय गुरुग्राममध्ये आहे.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 लमीतीए युद्धसराव- 2024

⭕️ दिनांक : 18 ते 27 मार्च 2024
⭕️ ठिकाण : सेशेल्समध्ये हा संयुक्त युद्ध सराव केला जाणार आहे.

⭕️ सेशेल्स संरक्षण दल आणि भारतीय लष्कर यांच्या दरम्यान दहाव्यांदा हा युद्ध सराव होत आहे.

↪️ परस्पर सामंजस्य विकसित करण्यासाठी तसेच दोन्ही लष्कराच्या तुकड्यांमधील एकदिलाची भावना दृढ करण्यासाठी या युद्धसरावाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये....

https://youtube.com/live/yuK2lit8Rvg?feature=share
https://youtube.com/live/yuK2lit8Rvg?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये....

https://youtube.com/live/kbhrrobafg0?feature=share
https://youtube.com/live/kbhrrobafg0?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

☄️ 'सीपीएस'च्या अभ्यासक्रमाला राज्यात मिळाली पुन्हा मान्यता !

वैद्यकीय शिक्षण विभागाचा निर्णय, वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना दिलासा

🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘🔘

Читать полностью…
Subscribe to a channel