☄️आचारसंहिता लागण्यापूर्वी एक हजार नवीन तलाठ्यांना नियुक्तीपत्र..
🔴 तलाठी परीक्षेत 23 जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी 23 जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चरित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्तीपत्र देण्यात आली आहेत.
आज भेटू...
रात्री 9:00 वाजता
You Tube लाईव्ह मध्ये....
https://youtube.com/live/B_f1XHgCIQE?feature=share
https://youtube.com/live/B_f1XHgCIQE?feature=share
💯 दररोज लोकसत्ता आधारित प्रश्न...
🫡 शिपाई ते कलेक्टर सर्व पदांसाठी उपयुक्त चालू घडामोडी...💥🔥
Photo from Gutte MPSC Academy 📙📚🖊️
https://www.instagram.com/ashalata_gutte_vlogs?utm_source=qr&igsh=MTBucThidjk0OGt5ZQ==
↪️ रचिन रवींद्र याला मानाचे 'सर रिचर्ड हॅडली' मेडल :हा पुरस्कार मिळवणारा तो सर्वात युवा क्रिकेटपटू ठरला आहे
Читать полностью…⭐जगातील सर्वात शक्तीशाली रॉकेट
⭕️ स्टारशिप अंतराळयान आणि अतिबलाढ्य यानाला संयुक्तपणे ‘स्टारशिप’ असे म्हटले जाते.
⭕️ जगातील अब्जाधीश एलॉन मस्क यांच्या ‘स्पेसएक्स’ या खासगी अवकाश कंपनीचे हे यान टेक्सासमधील बोका चिका प्रक्षेपण केंद्रावरून अवकाशात झेपावले.
⭕️ या यानाची उंची 397 फूट असून त्याचा पुनर्वापर करता येऊ शकतो. 150 टन वजन वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.
⭕️ भविष्यात अंतराळवीरांना चंद्र आणि मंगळावर घेऊन जाण्यासाठी या यानाचा वापर करण्याचे ‘स्पेसएक्स’चे उद्दिष्ट आहे.
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
.🥳🥳 खूषखबर.....
✅ सर्व नामांकित क्लासेसच्या MPSC
टेस्ट सिरीज 2024 अगदी मोफत
😍👇 मोफत टेस्ट नाव नोंदणी लिंक 👇 😍
/channel/Combine_Test
/channel/Combine_Test
/channel/Combine_Test
👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या.
❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌
✅राज्याचे मराठी भाषा धोरण जाहीर.
🔴25 वर्षात मराठीला रोजगाराची भाषा बनविणार.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅सार्वजनिक बांधकाम विभाग ऑर्डर 529 विद्यार्थ्याना JE Civil ची ऑर्डर देण्यात आली आहे.🔥
सर्वांचे खूप खूप अभिनंदन ❤️💐
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
💯 दररोज लोकसत्ता आधारित प्रश्न...
🫡 शिपाई ते कलेक्टर सर्व पदांसाठी उपयुक्त चालू घडामोडी...💥🔥
✅कृष्णात खोत यांना 'रिंगण' साठी साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान.
🔴ओडिशातील प्रतिभा राय यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
☄️ भावी शिक्षकांचा राग अनावर, लवकरच मिळणार नियुक्तीपत्रे.
⚠️निवडणूक आयोगाचा अभिप्राय घेऊन लवकरात लवकर नयुक्तीपत्र देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले.
https://youtube.com/shorts/9-BPoIG6gz4?feature=share
https://www.instagram.com/reel/C4mW0NSP_De/?igsh=MjVmb2ttNmw2ZjR2
🍀Facebook
https://www.facebook.com/Dr.AshalataGutte?mibextid=ZbWKwL
🍀YouTube
https://youtube.com/channel/UCCgRfifwHjCpf42BSu2gAMA
🍀 Instagram
https://instagram.com/gutteashalata?igshid=YmMyMTA2M2Y=
🌷App link
http://on-app.in/app/home?orgCode=xobne
🌷Batch link
https://xobne.courses.store/474363?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp
संपर्क : 7507389717
https://youtube.com/shorts/Ree7_HrWBh8?feature=share
https://www.instagram.com/reel/C4jvzGNPtER/?igsh=OHF6MWhhMjY3cDQy
.🥳🥳 खूषखबर.....
✅ सर्व नामांकित क्लासेसच्या MPSC
टेस्ट सिरीज 2024 अगदी मोफत
😍👇 मोफत टेस्ट नाव नोंदणी लिंक 👇 😍
/channel/Combine_Test
/channel/Combine_Test
/channel/Combine_Test
👮 सर्वांनी नोंदणी करून घ्या.
❌ सूचना : आज शेवटचा दिवस ❌
✅𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
---------------------------------------
🔰जपानचे 1ले खाजगीरित्या विकसित रॉकेट टेकऑफ नंतर स्फोट झाले.
🔹टोकियो-आधारित स्टार्टअप "स्पेस वन" उपग्रह कक्षेत ठेवणारी जपानची पहिली खाजगी कंपनी बनू शकली नाही.
🔸18-मीटर, 23-टन-कायरोस रॉकेट, सरकारी गुप्तचर उपग्रहाचा मॉकअप घेऊन, कुशीमोटो येथील नवीन अंतराळ सुविधेतून उड्डाण केले.
🔹2029 च्या अखेरीस वर्षाला 20 लिफ्टऑफ आणि 2030 मध्ये 30 लिफ्टऑफ करण्याचे स्टार्टअपचे उद्दिष्ट आहे.
🔸स्पेस वन ची स्थापना 2018 मध्ये झाली.
https://youtube.com/shorts/FdrmsEUZJ4A?feature=share
https://www.instagram.com/reel/C4hJYyHPoOM/?igsh=N3E4aWhrNHg3cnN3
✅𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
---------------------------------------
https://youtube.com/shorts/TuvHmzwG7JM?feature=share
https://www.instagram.com/reel/C4eeVwgvBv6/?igsh=MXh4M2RjMGczbDkxcQ==
✅काही विभागांमध्ये तर फाईल तयार होण्याआधीच जीआर(#GR..) काढण्याची घाई.🔥🔥😁
🔴भीती आचारसंहितेची😅
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
☄️पोलीस पाटलांना मानधनात भरीव वाढ.
आता मिळणार महिन्याला 15000 हजार रू. पगार.
जुने मानधन :-6500 हजार रू.
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
🔖SEBC अंतर्गत नोकर भरती;वैद्यकीय प्रवेशाला स्थगिती नाही
🔴 मराठा उमेदवारांना तूर्तास हायकोर्टाचा दिलासा.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️