✅सोलापूर महानगरपालिका:- अनुरेखक पदाचे तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
पोलीस भरतीला भरपूर वेळा विचारलेला प्रश्न अश्याच प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी चॅनेल नक्की जॉईन करा.
🔰 प्रश्न :- प्रसिद्ध पर्यटनस्थळ खजूराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत.?
😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य
🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024
🔘 28 एप्रिल 2024
⏱️Count:- 47 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔘 Combine पूर्व 2024
🔴16 जून 2024
⏱️ Count:- 96 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔖तलाठी सर्व जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत
लिंक :-👉https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/login/RevisedResult
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
फ्री फ्री फ्री
मागील वर्षी झालेल्या पोलीस भरती च्या सर्व प्रश्न पत्रिका आपल्या खालील Channel उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यासाठी तुम्ही सर्वांनी खालील Channel लगेच जॉईन करून घ्या...
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या प्रश्न पत्रिका उपलब्ध.
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪 𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪
Channel Private आहे Request टाका लगेच जॉईन करून घेतले जाईल...
जगभरातील 112 देशांतील सौंदर्यवतींनी हजेरी लावलेल्या व मुंबईत रंगलेल्या 'मिस वर्ल्ड 2024' स्पर्धेत चेक रिपब्लिकच्या 'क्रिस्तिना पिझकोव्हा' ठरली 'मिस वर्ल्ड'ची मानकरी.
Читать полностью…🌺......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌺
◾️ स्वीडन हा NATO संघटनेचा 32 वा सदस्य बनला आहे
◾️ इंडियन ऑइल कॉर्पोरेशन फॉर्म्युला 1 इंधन स्टॉर्म' पेट्रोलचे उत्पादन करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे
◾️आजारांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नांसाठी भारताला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◾️AI इनोव्हेशनला चालना देण्यासाठी आणि भारताला AI नवकल्पनांमध्ये आघाडीवर ठेवण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मिशनसाठी 10,371.92 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मान्यता दिली आहे.
◾️रांचीच्या माजी महापौर आणि भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव डॉ. आशा लाक्रा यांची भारत सरकारने राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
◾️ आशा लाक्रा यांचे पद हे केंद्रातील केंद्रीय राज्यमंत्रिपदाच्या बरोबरीचे आहे.
◾️पर्यटनाला चालना देण्यासाठी परदेशी भारतीयांना सहभागी करून घेण्यासाठी मोहीम सुरू करणार आहेत .चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा मोहीम एकाच वेळी परदेशातील सर्व भारतीय दूतावास आणि उच्च आयोगांमध्ये सुरू केली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली
◾️नुकतेच इंडोनेशिया देशाने भरतासोबत "भारतीय रुपया" या चलनामध्ये व्यापार करण्यास मान्यता दिली आहे
◾️पेनांग, मलेशिया येथे आयोजित 45 व्या IAA जागतिक काँग्रेसमध्ये, श्रीनिवासन स्वामी यांना IAA गोल्डन कंपास पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करणारे स्वामी हे एकमेव भारतीय उद्योग नेते होते.
◾️T20 विश्वचषक 2024 वेस्ट इंडिज आणि युनायटेड स्टेट्स संयुक्तपणे आयोजित करेल ! युनायटेड स्टेट्स प्रथमच आयसीसी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करत आहे
◾️प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे आणि कोल्हापूर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन दूरदृश्यप्रणालीद्वारे आझमगड(उत्तर प्रदेश) येथून करण्यात आले.
MPSC vision
✅राज्यातील खेळाडूंनाही आता तिप्पट मानधन.
🔴 प्रतिमहिना 2500 रुपयांऐवजी मिळणार 7 हजार 500 रूपये.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅सेमीकंडक्टरमध्ये होणार मेगाभरती.
🔴 चालू वर्षात 40 ते 50 हजार, तर पाच वर्षे दहा लाख रोजगारनिर्मिती.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🔖परीक्षेला उरलेले दिवस 🔖
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔴 राज्यसेवा पूर्व 2024
🔘 28 एप्रिल 2024
⏱️Count:- 49 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
🔘 Combine पूर्व 2024
🔴16 जून 2024
⏱️ Count:- 98 दिवस 🔥
➗➗➗➗➗➗➗➗
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅टंकलेखन कौशल्यासाठी 1:5 प्रमाणात उमेदवार बोलवा.
🔴 उमेदवारांसह संघटनांची 'एमपीसी'कडे मागणी.
_ महेश बडे सर
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
💯दररोज लोकसत्ता,महाराष्ट्र टाइम्स आणि PIB NEWS आधारित प्रश्न आणि कॉमेंट मध्ये लोकसत्ताचे कात्रणं दिले आहेत...💥
🏆 एकदा चॅनलला भेट द्या, आणि कंटेंट बघा मगच जॉईन करा...
🎯असा चॅनल तुम्ही पाहिला नसेल.... 🔥
परीक्षा जवळ आल्यानंतर टेन्शन मध्ये काहीच वाचून होत नाही. त्यासाठी Best पर्याय🎙 Audios Lectures ऐकत पुस्तकं चाळने. एकदा ऐकून बघा अभ्यासाची Efficiency वाढवा.❇️
Читать полностью…✅संगणक टायपिंगसाठी 1:3 ऐवजी 1:5 प्रमाणात उमेदवारांना बोलवण्याचे साकडे.
🔴 गट- क चे 7000 पदे विविध संघटनांची राज्य लोकसेवा आयोगाकडे मागणी.
🔘 उमेदवारांना संधी मिळावी- महेश बडे सर👌
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://www.instagram.com/reel/C4X-Nfoo0t3/?igsh=eTFjOHdhMHFudXcz
https://youtube.com/shorts/Ial0NWpF5q8?feature=share
✅𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.
📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕
📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
---------------------------------------
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
🌺 ...71 वी मिस वर्ल्ड स्पर्धा .....🌺
◾️विजेती : क्रिस्टिना पिस्कोव्हाने
◾️2006 च्या तताना कुचारोवा नंतर झेक प्रजासत्ताकची क्रिस्टिना पिस्कोव्हा ही दुसरी मिस वर्ल्ड आहे
◾️देश : झेक प्रजासत्ताकच
▪️स्पर्धा : 71 वी स्पर्धा
◾️आयोजन : मुंबई , BKC मध्ये जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडली.
◾️दिनांक : 9 मार्च 2024
◾️सहभागी : 112 देशांतील स्पर्धकांचा समावेश
◾️अंतिम फेरीसाठी 12 न्यायाधीशांच्या पॅनेल
◾️भारताचे प्रतिनिधित्व : सिनी शेट्टी
🇮🇳 भारतात मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन
📌28 वर्षानंतर या स्पर्धेचे भारतात आयोजन
📌1996 मध्ये - बंगळुरू
📌2024 मध्ये - मुंबई
✅ भरतातील पहिली मिस वर्ल्ड स्पर्धा 1996 ला बंगळुरू (कर्नाटक) ग्रीसच्या इरेन स्क्लिव्हाने विजेतेपद पटकावले होते.
⭕️ काही महत्वाचे :⭕️
◾️मिस वर्ल्ड 2022 पोलंडच्या कॅरोलिना बिलावस्का यांच्या हस्ते क्रिस्टिना पिस्कोव्हाने यांना मुकुट प्रदान करण्यात आला. .
◾️ भारताचे प्रतिनिधित्व आणि 2022 मध्ये फेमिना मिस इंडिया वर्ल्डचा ताज मिळविलेल्या मुंबईत जन्मलेल्या शेट्टीला स्पर्धेतील टॉप 8 मध्ये गेल्या होत्या
◾️मिस वर्ल्ड पहिली स्पर्धा 1951 मध्ये आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा ब्रिटनने आयोजित केली होती.
🏆 भारत आणि मिस वर्ल्ड स्पर्धा
🇮🇳 भारताने सहा वेळा प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले आहे
◾️रीटा फारिया (1966)
◾️ऐश्वर्या राय (1994)
◾️डायना हेडन (1997)
◾️युक्ता मुखे (1999)
◾️प्रियांका चोप्रा (2000)
◾️मानुषी छिल्लर (2017)
♦️भारताशी आणखी 4 देशांचा मुक्त व्यापार
👉आईसलॅंड,
👉लिंकेस्टाईन,
👉नोर्वे,
👉 स्वित्झर्लंड या 4 देशांसोबत होणार करार
👉चारही देश युरोपियन फ्री ट्रेड असोसिएशन चे सदस्य
✅पुणे:- कनिष्ठ अभियंत्यांची पुन्हा कागदपत्र पडताळणी.
🔴 पुणे महापालिका भरती: न्यायालयात अहवाल सादर करण्याचा आदेश.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
😳😳पोलीस भरती साठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न. खूप मुलांनी चुकवला आहे.. प्रयत्न करा 🚔🚔
Читать полностью…