guttemadammarathivyakaran | Unsorted

Telegram-канал guttemadammarathivyakaran - MPSC मराठी व्याकरण व लेखन

39669

तुमच्या यशात सिंहाचा वाटा बजावणारे "अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव " ह्या दर्जेदार पुस्तकाच्या लेखिका डॉ.आशालता गुट्टे मॅडम यांनी टेलिग्राम द्वारे तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न......

Subscribe to a channel

MPSC मराठी व्याकरण व लेखन

❇️ मुंगी - तुंगी शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे ❓

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟠 ISRO LAUNCH INSAT-3DS SATELLITE  

🟨 ISRO ने सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा येथून जिओसिंक्रोनस लॉन्च व्हेईकल F14 द्वारे INSAT-3DS हवामान उपग्रह प्रक्षेपित केला.

➡️ हा आधुनिक उपग्रह हवामानाचे अपडेट्स आणि आपत्तींची माहिती देणार आहे.

➡️ हा प्रगत उपग्रह, जुन्या उपग्रहांसह इनसॅट-3डी आणि इनसॅट-3डीआर, हवामान अद्यतने प्रदान करेल.

➡️ हवामान उपग्रह INSAT-3DS GSLV-F14 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आला.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔖58 वा ज्ञानपीठ पुरस्कार- 2024
-------------------------------------
◾️प्रख्यात कवी गुलजार, (उर्दु भाषा लिखाण)
◾️महापंडित जगद्‌गुरू रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार
( संस्कृत भाषा लिखाण )

ज्ञानपीठ पुरस्कार हा
🔥संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दुसऱ्यांदा
🔥उर्दू भाषेसाठी पाचव्यांदा दिला जात .

🔖ज्ञानपीठ पुरस्कार माहिती
-----------------------------------------
◾️1961 स्थापना सुरवात 1965 ला झाली
◾️दरवर्षी दिला जातो 
◾️सर्वोच्च भारतीय साहित्य पुरस्कार आहे.
◾️भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये 22 भाषा + इंग्रजी भाषा
◾️मरणोत्तर दिला जात नाही.
◾️पहिला ज्ञानपीठ 1965 - मल्याळम लेखक जी शंकर कुरूप
◾️पहिली महिला ज्ञानपीठ 1976 - बंगाली कादंबरीकार आशापूर्णा देवी
◾️1982 पर्यंत हा पुरस्कार एका लेखकाच्या कार्यासाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी ते दिले जाऊ लागले.
◾️वाग्देवीची (देवी सरस्वती) मूर्ती आणि 11 लाख रुपये मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
◾️2018 मध्ये, हा पुरस्कार पहिल्यांदा अमिताव घोष यांना इंग्रजी साहित्यासाठी देण्यात आला.
◾️एखाद्या भाषेला एकदा पुरस्कार मिळाल्यानंतर ती पुढील दोन वर्षांसाठी पुरस्कारासाठी पात्र नसते

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🚔 पोस्ट पाहिजेत तर टेस्ट पाहिजेत 🚔

जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे फक्त त्यांच्यासाठी

🔥फक्त MPSC टेस्ट सिरीज़ PDF टाकल्या जातील. एकदा जॉईन कराच😍

टिप :- टेस्ट चॅनेल वर  नसेल तर लेफ्ट व्हा !

      (कोणतीही फसवणूक नाही)
Brand is Brand Check Now


👇जॉईन लिंक👇

👇👇👇 लवकर जॉईन करा 👇👇👇

      👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈
      👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈
      👉          »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««        👈

     👆👆👆 लवकर जॉईन करा 👆👆👆


/channel/udaybookaurangabad/113261

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/mCOK0uhRLnQ?feature=share

https://www.instagram.com/reel/C3bqUfToFTW/?igsh=MWgxYmg0ZGM1MzdndQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

सर्वाधिक काळ मुख्यमंत्री म्हणून कार्य केलेले👆👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟠 खेळाडू व त्यांची टोपणनाव🟠

🔹 ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
🔸ब्लॅक पर्ल : पेले
🔹मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
🔸धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
🔹प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
🔸हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
🔹मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
🔸गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
🔹फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
🔸जंम्बो : अनिल कुंबळे
🔹युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
🔸टर्मिनेटर : हरभजन सिंह
🔹रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
🔸पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
🔹गोल्डन गर्ल : पी टी उषा
🔸आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟠 परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे 🟠

🔸लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी

🔹लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण

🔸लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय

🔹सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना

🔸लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक

🔹लॉर्ड लिटन - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
- भारतीय शस्र कायदा

🔸लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक
- प्रथम फॅक्टरी कायदा

🔹लॉर्ड कर्झन - भारतीय विद्यापीठ कायदा

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

💥 PIB News मराठी 👇

/channel/Current_Perfect/18526
/channel/Current_Perfect/18526

💥 लोकसत्ता आधारित प्रश्न आणि कात्रणं

/channel/Current_Perfect/18835
/channel/Current_Perfect/18835

🔥 एकदा चॅनलला भेट द्या , कोणतेही Yearbook वाचायची गरज येणार नाही...❌💯

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/VNGZxujNvao?feature=share

https://www.instagram.com/reel/C3Y-MKnveHe/?igsh=bDhpNWF4Z3Z3OGE=

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

#PESA तलाठी भरती

दोन हजार उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

आदिवासीबहुल 13 जिल्ह्यांतील निवड यादीबाबत प्रश्नचिन्ह

सर्वोच्च न्यायालयात अनुसूचित क्षेत्रातील (पेसा कायदा लागू) 17 संवर्गातील सरळसेवा पदभरती अनुषंगाने याचिका दाखल करण्यात आली आहे.

आदिवासीबहुल

ठाणे,पालघर,पुणे, चंद्रपूर, गडचिरोली,अमरावती ,यवतमाळ, नांदेड, नाशिक,धुळे, जळगाव, नंदूरबार, नगर

या 13 जिल्ह्यांमधील 1938 उमेदवारांची निवड यादी अद्यापही जाहीर झालेली नाही

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

टायपिंगबाबत नवीन निर्णय

30 टायपिंग उत्तीर्ण असेल तरच 40 करता येणार.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...

टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..

🎖 English Grammar 🎖

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

😳😳चालू घडामोडी मध्ये असे प्रश्न परीक्षेला पुन्हा पुन्हा येतात. सोडवून पहा.🔥💯

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

गुलजार यांना उर्दू साहित्य आणि हिंदी चित्रपटांमधील योगदानासाठी

२००२ मध्ये उर्दूसाठी साहित्य अकादमी पुरस्कार

२०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार

२००४ साली पद्मभूषण आणि कमीत कमी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आले आहेत.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 ज्ञानपीठ पुरस्कार 2023

➡️ 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून ज्येष्ठ उर्दू कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य  यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य

🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

टॉप अर्थव्यवस्था मध्ये मंदी👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟠घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता 🟠

🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟠 सोळा महाजनपदाची प्राचीन आणि आधुनिक नावे 🟠

🔸काशी ➾ बनारस
🔹कोसल ➾ लखनौ
🔸मल्ल ➾ गोरखपुर
🔹वत्स ➾ अलाहाबाद
🔸चेदी ➾ कानपूर
🔹कुरू ➾ दिल्ली
🔸पांचाल ➾ रोहिलखंड
🔹गांधार ➾ पेशावर
🔸कंबोज ➾ गांधारजवळ
🔹मत्स्य ➾ जयपुर
🔸शूरसेन ➾ मथुरा
🔹अश्मक ➾ औरंगाबाद-महाराष्ट्र
🔸अवंती➾ उज्जैन
🔹अंग ➾ पूर्व-बिहार
🔸मगध ➾ दक्षिण बिहार
🔹वृज्जी ➾ उत्तर बिहार

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨  1954 ते 2024 पर्यंत किती जणांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ?

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

हमखास 1 मार्क्स देऊन जाणारे प्रश्न असे प्रश्न सोडवत चला.परीक्षेमध्ये फायदा होतो.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🏆महत्वाचा प्रश्न आहे खूप विद्यार्थ्यांनी चुकवला आहे 👇

🔰....... यांनी ' स्त्री - पुरुष तुलना ' हा ग्रंथ लिहला.

✅जॉईन:- Current Affairs 2023

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

ठाणे वनरक्षक 20 फेब्रुवारी पासून सुरू... 👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

मीरा भाईंदर महापालिका भरती लवकरच.

परीक्षा IBPS घेईल

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

♦️👉पनवेल महानगरपालिका भरती 2023 निवडसूची

♦️👉लिपिक टंकलेखक

♦️ कट ऑफ

👉Open General- 167

👉EWS General- 167

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य

🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

वाचताना झोप, मन लागत नाही त्यासाठी बेस्ट पर्याय 🔥 सर्व विषयांचे Audios Upload केले आहेत.

Читать полностью…
Subscribe to a channel