guttemadammarathivyakaran | Unsorted

Telegram-канал guttemadammarathivyakaran - MPSC मराठी व्याकरण व लेखन

39669

तुमच्या यशात सिंहाचा वाटा बजावणारे "अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव " ह्या दर्जेदार पुस्तकाच्या लेखिका डॉ.आशालता गुट्टे मॅडम यांनी टेलिग्राम द्वारे तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न......

Subscribe to a channel

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔖 राज्यसभा निवडणूक 2024...

◾️27 फेब्रुवारी ला मतदान
◾️महाराष्ट्रातील 6 जागांच्या साठी निवडणूक होणार आहे ( महाराष्ट्र एकूण राज्यसभा जागा 19 आहेत )

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य

🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/veg3LpH7p9A?feature=share

https://www.instagram.com/reel/C3T0W2xvYN-/?igsh=MXY1cHRzaXRncG45bQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/qSn2mZsrHYk?feature=share

https://www.instagram.com/reel/C3PxbrOvwUd/?igsh=YXNoYXpscGZkb3l2

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

♦️👉आचारसंहितेचा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात होणारा परिणाम.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

तलाठीचे नाव आता ग्राम महसूल अधिकारी..🔥🔥
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅️ येणाऱ्या Combined 2024 मध्ये 65+ स्कोर आणायचा असेल तर नक्की जाईन करा. 🔥 🔥

       
👉Combined 2024

        👉Combined 2024

        👉Combined 2024

✅आताच जॉईन करा👆👆👆
👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

ऑस्ट्रेलिया मध्ये प्रथमच गीतेवर हात ठेवून शपथ
ऑस्ट्रेलियामध्ये सिनेटर म्हणून पदग्रहण करण्याच्या समारंभामध्ये घोष यांनी भगवत गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.

यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनीही पंतप्रधानपदाची शपथ भगवत गीतेवर हात ठेवून घेतली होती. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची शपथ भगवत गीतेवर हात ठेवून घेणारे ते पहिले नेते ठरले होते.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड॒॒मय पुरस्कार जाहीर

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

लातूर महानगरपालिका परीक्षा 22 आणि 23 फेब्रुवारीला होईल.
👉
हॉलतिकीट 13 फेब्रुवारी नंतर येतील.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/nBsmzGxnWLg?feature=share

https://www.instagram.com/reel/C3IIc23P4Jv/?igsh=a3kxYzM2NTRmbmxq

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

𝗦𝘁𝗮𝘁𝗲 𝗕𝗼𝗮𝗿𝗱/ 𝗡𝗖𝗘𝗥𝗧 𝗕𝗼𝗼𝗸𝘀 💯
═════════════════
🎯इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतची
सर्व पुस्तके व त्यांच्या Short Notes
उपलब्ध करून देत आहोत.
क्लिक करा आणि डाउनलोड करा.

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

📚 इयत्ता : पाचवी
---------------------------------------
📚 इयत्ता : सहावी
---------------------------------------
📚 इयत्ता : सातवी
---------------------------------------
📚इयत्ता : आठवी
---------------------------------------
📚 इयत्ता : नववी
---------------------------------------
📚इयत्ता : दहावी
---------------------------------------
📚इयत्ता : अकरावी
---------------------------------------
📚 इयत्ता : बारावी
═════════════════
अधिक PDF स्टडी मटेरीअल साठी
आजच जॉईन करा
👇👇
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9
/channel/+OJ9Yfe06qFgxMGI9

---------------------------------------

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

#RTO UPDATE

RTO विभागातील सर्व संवर्गाचा मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची संख्या उपलब्ध ...

◾️दिनांक:- 31/12/2023 पर्यंतचा सर्व तपशील उपलब्ध.

🚓 RTO एकूण गट (अ +ब+क+ ड)

➖मंजूर पदे:- 4146
➖भरलेली पदे:- 3302
➖रिक्त पदे:- 844

गट अ रिक्त पदे : 163 रिक्त पदे
गट ब रिक्त पदे : 560 रिक्त पदे
गट क रिक्त पदे : 241 रिक्त पदे

844 पदे RTO पदे रिक्त आहेत

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

BMC च्या लिपिक पदाच्या 1700 Vacency सुध्दा लवकरच येणार आहेत ......

◾️1700 लिपिक
◾️450 अग्निशामक
◾️400 अभियंता

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/qNeqAUc-rMo?feature=share

https://www.instagram.com/reel/C3WWUrcP_PJ/?igsh=Ympid251c3BxYzh0

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🟨 37 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2023 खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडली आहे?

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/CW-nmmnsnZM?feature=share

https://www.instagram.com/reel/C3SYgxQvDGY/?igsh=YWFjbDAzazRtcWMy

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

शासनाचा एकच नारा,‌ फक्त परीक्षा फॉर्म भरा.

ना निकाल ना वेळापत्रक.

आचारसंहितेपूर्वी निकाल आणि वेळापत्रक लावा.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

♦️👉7 वी हिंदी महासागर परिषद - 2024

♦️👉स्थळ - पर्थ, ऑस्ट्रेलिया (6 वी परिषद - ढाका येथे झाली होती)

♦️👉 कालावधी - 9-10 फेब्रुवारी 2024

♦️👉Theme (थीम) - Towards a Stable and Sustainable Indian Ocean

♦️👉आयोजन - इंडियन फाऊंडेशन, एस राजरत्नम स्कुल ऑफ इंटरनॅशनल स्टडी(सिंगापूर), पर्थ-यूएस एशिया सेंटर

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/_6UAD4kfgzA?feature=share

https://www.instagram.com/reel/C3NPtSlPY9U/?igsh=MWFjMDVjaXg1YXBjYg==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

सर्वाधिक लांब शक्तीपीठ महामार्गाला मंजुरी.

1] शक्ती पीठ महामार्ग लांबी:- 805 किलोमीटर
2] समृद्धी महामार्ग लांबी :- 701 किलोमीटर

शक्तीपीठ महामार्ग संबंधी :-
1] या महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.

2] 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ येथील शक्तिपीठे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत.

3] महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग असा 12 जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

डॉ. शोभणे यांना विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर🔥🔥

अमळनेर येथे झालेल्या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांना सन 2023 या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

पुण्याच्या मनोविकास प्रकाशन या संस्थेस श्री. पु. भागवत पुरस्कार जाहीर.

डॉ. परब यांना भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 तर डॉ. ठाले पाटील यांना भाषा संवर्धक पुरस्कार 2023

1] महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेमार्फत देण्यात येणाऱ्या डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार 2023 साठी डॉ. प्रकाश परब (व्यक्ती) यांची तर वाद्मय चर्चा मंडळ, बेळगाव (संस्था) यांची निवड करण्यात आली आहे.

2] कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार 2023 साठी डॉ. कौतिकराव ठाले पाटील (व्यक्ती) यांची तर कुसुमाग्रज प्रतिष्ठान, नाशिक (संस्था) यांची निवड करण्यात आली असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

देशाला मोठ्या संकटातून बाहेर काढणाऱ्या रत्नांचा झाला सन्मान. [माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि हरितक्रांतीचे जनक एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर]

1] माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंह राव[राजकारणातील चाणक्य आणि आर्थिक उदारीकरणाचे जनक]
1971 ते 1973 या कालावधीमध्ये आंध प्रदेशचे मुख्यमंत्री होते. दक्षिण भारतातून पंतप्रधान झालेले पहिले व्यक्ती होते.

2] स्व. एम. एस. स्वामिनाथन['कृषिक्रांतीचे प्रणेते']
1967 :- पद्मश्री पुरस्कार
1971 :- मॅगसेसे पुरस्कार
1972 :- पद्मभूषण पुरस्कार
1987 :- जागतिक खाद्य पुरस्कार
1989 :- पदद्मविभूषण

3] माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह
चरणसिंह 1967 मध्ये काँग्रेसमधून बाहेर पडले आणि भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला. त्याच्या मृत्यूच्या वेळी खात्यात केवळ 470 रुपये होते.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/yNGBzh2XdRQ?feature=share

https://www.instagram.com/reel/C3KsWiOIOgX/?igsh=cmIwemlmNXQ2M3hx

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

💥 PIB News मराठी 👇

/channel/Current_Perfect/18526

💥 लोकसत्ता आधारित प्रश्न आणि कात्रणं

/channel/Current_Perfect/18835

🔥 एकदा चॅनलला भेट द्या , कोणतेही Yearbook वाचायची गरज येणार नाही...❌💯

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅️ येणाऱ्या Combined 2024 मध्ये 65+ स्कोर आणायचा असेल तर नक्की जाईन करा. 🔥 🔥

       
👉Combined 2024

        👉Combined 2024

        👉Combined 2024

✅आताच जॉईन करा👆👆👆
👆

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/4r5AMbPcqms?feature=share

https://www.instagram.com/reel/C3F1rKPvoF5/?igsh=OGxpdDVkcGJocjM2

Читать полностью…
Subscribe to a channel