छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल
https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023
रायगड, धाराशिव, नागपूर,अकोला, सांगली, तलाठी Documents verification update
अधिक माहिती साठी जिल्हाधिकारी कार्यालय website पाहा
वाचताना झोप, मन लागत नाही त्यासाठी बेस्ट पर्याय 🔥 सर्व विषयांचे Audios Upload केले आहेत.
Читать полностью…🔖 *खालील पाच पदांच्या परीक्षा अजून बाकी आहेत. जिल्हा परिषद भरती 2023.*
*1) आरोग्य सेवक पुरुष 40 %*
*2) आरोग्य सेवक पुरुष 50 %*
*3) आरोग्य सेविका*
*4) कंत्राटी ग्रामसेवक*
*5) आरोग्य पर्यवेक्षिका*
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
# TCS_IBPS
⭐ SADA TANSEEQ भारत - सौदी अरेबिया दरम्यान पहिल्या लष्करी सरावाचे आयोजन
📌 सरावाचे आयोजन राजस्थानमध्ये
🇮🇳 भारताच्या पहिल्या महिला माहूत Parbati Baruah यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला
Читать полностью…🚨२०२३मध्ये भ्रष्टाचार निर्देशांकात १८० देशांमध्ये भारत ९३व्या क्रमांकावर होता. भारताची गुणसंख्या सन २०२२मध्ये ४० होती, ती घसरून ३९ झाल्याचे ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ताज्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ ही संस्था सरकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या पातळीनुसार देशांची भ्रष्टाचार क्रमवारी ठरवते. संस्थेच्या ताज्या अहवालानुसार भ्रष्टाचार निर्देशांकात डेन्मार्क पहिल्या स्थानी (सर्वांत कमी भ्रष्टाचार) असून त्यापाठोपाठ फिनलंड, न्यूझीलंड आणि नॉर्वे यांचा क्रमांक लागतो.
वाचताना झोप, मन लागत नाही त्यासाठी बेस्ट पर्याय 🔥 सर्व विषयांचे Audios Upload केले आहेत.
Читать полностью…रेल्वे exam June आणि ऑगस्ट प्रस्तावित आहे..
ITI वाल्यांनी संधी सोडू नका..
ALP भारी जॉब आहे
Paper मराठी मध्ये असणार आहेत
https://youtube.com/shorts/QsGvNoG_vf4?feature=share
https://www.instagram.com/reel/C2vt8iaPBVT/?igsh=MTkzY21kbnJveWVrZw==
🔰ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
# TCS_IBPS
❇️ पक्षांतरबंदी'चा पुनर्विचार ❇️
🔖 राज्य विधिमंडळात रविवारी
🔥84 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी आणि
🔥60 व्या सचिव परिषेदचा समारोप झाला.
यादरम्यान यावर चर्चा झाली
🚫 पक्षांतरबंदी - कायदा काय सांगतो🚫
➖➖➖➖➖➖➖➖
◾️ 52 व्या घटनादुरुस्तीअन्वये इ.स. 1985 साली पक्षांतरबंदी कायदा करण्यात आला.
◾️यामध्ये लोकसभा व राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
◾️तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.
◾️पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.
◾️या कायद्यान्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर 6 महिन्यंच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.
◾️ त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे.
⭐️ पण 2/3 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षांतर केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होत नाही.
https://youtube.com/shorts/WSw6p-jNWHU?feature=share
https://www.instagram.com/reel/C2tJ6vyPT-q/?igsh=bXl0MXUydGU3Mmtj
😍😍😱२०२४ मध्ये तुम्ही कोणत्या पदाचा अभ्यास करणार आहे तुमची DREAM POST SELECT करा आणी मिळवा त्यासंबंधी ची सर्व माहिती आणी साहित्य
🔥महत्वाची सूचना :-LINK फक्त 30 MIN available राहील लवकर लवकर जॉईन व्हा.
⭐ जनता दल युनायटेडचे नितीश कुमार यांनी नवव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
📌 नितीश कुमार पुन्हा NDA आघाडीत
जा क्र १२४/२०२३ आयोगामार्फत दिनांक ४ फेब्रुवारी, २०२४ रोजी नियोजित निरीक्षक वैधमापनशास्त्र, गट ब मुख्य परीक्षा २०२३ करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Читать полностью…