guttemadammarathivyakaran | Unsorted

Telegram-канал guttemadammarathivyakaran - MPSC मराठी व्याकरण व लेखन

39669

तुमच्या यशात सिंहाचा वाटा बजावणारे "अद्ययावत मराठी व्याकरण व शब्दार्णव " ह्या दर्जेदार पुस्तकाच्या लेखिका डॉ.आशालता गुट्टे मॅडम यांनी टेलिग्राम द्वारे तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न......

Subscribe to a channel

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🌺 SUBHASH PAWAR'S LOKRAJYA ACADEMY

सर्व राजकीय चालू घडामोडी सहित बॅच
💥राज्यसेवा पूर्व परीक्षा
💥संयुक्त पूर्व परीक्षा

🟠 राज्यव्यवस्था व पंचायतराज शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🌼महाराष्ट्रातील Top Educator

🌺 संपूर्ण महाराष्ट्रात  POLITY चे चालते बोलते बुक म्हणून ओळखले जाणारे सुभाष पवार सर यांच्या कडून राज्यव्यवस्था व पंचायतराज शिकण्याची संधी घालवू नका
एकदा क्लास करा  पुन्हा पुस्तक वाचण्याची सुद्धा गरज नाही पडणार.
🔗 App Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

✍मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. राज्यशास्त्र. & L.L.B.)

📞
9975482299

💬 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/Y5374uwQEMw?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/oUBudRTSPi4?feature=share

https://www.instagram.com/reel/C2JImDdvpv3/?igsh=YTVnNXZ6dG4xNHpk

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🥸 टीसीएस' कर्मचाऱ्यांवर गुन्हा

☑️➡️◾️सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अलीकडेच झालेल्या परीक्षेत 'टीसीएस' कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर लातूरच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
☑️➡️◾️विशेष म्हणजे, तलाठी भरतीच्या गुणवत्ता यादीत 'टीसीएस' च्याच एका कर्मचाऱ्याचे जवळचे नातलग जिल्ह्यात पहिले आल्याचे अलीकडेच उघडकीस आले होते.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टमचे (RRTS) अनावरण

➡️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (Regional Rapid Transit System: RRTS) च्या पहिल्या टप्याचे उद्घाटन 20 ऑक्टोबर 2023 रोजी उत्तर प्रदेशमधील साहिबाबाद रॅपिडएक्स स्टेशन येथे केले.

➡️ राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये (NCR) राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाद्वारे (NCRTC) चालवण्यात येणाऱ्या या RRTS चे 'रॅपिडएक्स' (RapidX) असे नामकरण करण्यात आले असून त्यामध्ये 'नमो भारत' नामक ट्रेन्स धावतात.

➡️ दिल्ली-गाझियाबाद-मेरठ मार्गावरील 'रॅपिडएक्स' ही प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी समर्पित भारतातील पहिली मास रॅपिड सिस्टम आहे.

➡️ 'रॅपिडएक्स'मधील ताशी 180 किमी वेगाने धावण्यास सक्षम ट्रेन्स या दिल्ली आणि मेरठ दरम्यानच्या प्रवासाचा वेळ एका तासापेक्षा कमी करतील.

➡️ मेट्रो ट्रेनशी तुलना केल्यास, RRTS नेटवर्क जलद असते. कमी वेळेत NCR ओलांडून तुलनेने जास्त अंतराचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना 'रॅपिडएक्स' फायद्याचे ठरेल.

➡️ राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये विकासासाठी एकूण आठ RRTS कॉरिडॉर निश्चित करण्यात आले आहेत, त्यापैकी तीन कॉरिडॉर फेज-1 मध्ये कार्यान्वित करण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. ते म्हणजे दिल्ली-गाझियाबाद-मेरठ, दिल्ली-गुरुग्राम-SNB-अलवर आणि दिल्ली-पानिपत

#CurrentAffairs

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/xfEzxZkuXoY?feature=share

https://www.instagram.com/reel/C2FKkHpoQb0/?igsh=eDY2d2pwczU5cDNr

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

आता शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत अनियमितता आढळल्यास अशा नियुक्तीस देण्यात आलेली वैयक्तिक मान्यता रद्द करावी, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔖 राज्यातील 16 सीईटींच्या तात्पुरत्या तारखा जाहीर

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

पुन्हा विसरणार नाही एकदा बघाच

https://youtube.com/shorts/a7ozFOS1Bxs?si=AFVmjqA9SPyWLSoe

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 अर्ज करण्याची लिंक चालू झाली आहे.🔥🔥

अर्ज कालावधी :- 05 जानेवारी ते 25 जानेवारी 2024

पूर्व परीक्षा :- 28 एप्रिल 2024

Link :-
https://mpsconline.gov.in/candidate/login

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/B_74az5qg2s?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔰2024 मध्ये भारत युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्षपद भूषवणार आहे

🔹भारत 21 ते 31 जुलै 2024 या कालावधीत नवी दिल्ली येथे UNESCO च्या जागतिक वारसा समितीचे अध्यक्ष आणि यजमानपद भूषवणार आहे.

🔸या समितीचे नेतृत्व भारताने प्रथमच केले आहे, ही त्यांच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाची महत्त्वपूर्ण ओळख आहे.

🔹भारताच्या प्रस्तावानंतर आणि युनेस्कोच्या महासंचालकांशी सल्लामसलत केल्यानंतर 2023 मध्ये UNESCO च्या 19 व्या असाधारण अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅वन विभाग भरती २०२३
Lower Grade Steno
जे विध्यार्थी Absent होते त्यांचे Document verification साठी शेवट्ची संधी

👉१३ जानेवारी २०२४ रोजी

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅संयुक्त चाळणी परीक्षेत पुन्हा गोंधळ.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/8mCvb44WjQU?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/XpV_mIf0smU?feature=share

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/unsxxjb8cMw?feature=share

https://www.instagram.com/reel/C2LuQfrvXYc/?igsh=aGpsbHk4b2x3emN3

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

⭕️♦️⚠️टॉप-10 स्टील उत्पादक देश

चीन              : 53.9%
भारत            : 06.6%
जापान          : 04.8%

अमेरिका        : 03.8%
रूस              : 03.8%

दक्षिण कोरिया : 03.5%
जर्मनी            : 02.0%

तुर्की               : 01.9%
ब्राजील           : 01.8%
ईरान              : 01.6%

✅कच्च्या पोलादाचे उद्योग ब्लूम, बिलेट, स्लॅब किंवा प्लेट तयार करतो जे यांत्रिक प्रक्रियेद्वारे रेल, स्ट्रक्चरल घटक, बार, पत्रके किंवा तारांमध्ये रूपांतरित केली जातात.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) अध्यक्षपदी न्या. प्रकाश श्रीवास्तव यांची नियुक्ती   ✅

➡️ न्या. प्रकाश श्रीवास्तव यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (NGT) अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला.

➡️ त्यांनी कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या न्या. शेओ कुमार सिंह यांची जागा घेतली.

➡️ श्रीवास्तव हे ऑक्टोबर 2021 ते मार्च 2023 पर्यंत कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.

➡️ 31 मार्च 1961 रोजी जन्मलेल्या न्या. श्रीवास्तव यांनी 2 फेब्रुवारी 1987 रोजी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.

➡️ त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सराव केला. 18 जानेवारी 2008 रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🦋Happy मकर संक्रांती ❤️❤️

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

राज्यात ६२ वसतिगृहांना मंजुरी

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १० जिल्ह्यांत सुविधा.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

❇️ आकाश NG ( New Generation ) क्षेपणास्त्राची ओडीसात ( चांदीपुर) यशस्वी चाचणी

◾️आकाश-एनजी क्षेपणास्त्र प्रणाली अत्याधुनिक आहे आणि उच्च-वेगवान, चपळ हवाई धोके रोखण्याची क्षमता तिच्यात आहे. 
◾️त्याची रेंज सुमारे 80 किमी आहे.
◾️आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

मोफत Polity notes मिळविण्यासाठी
पुढील channel Join करा.

https://whatsapp.com/channel/0029VaA4jOZEAKW5KwmVSF2U

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

अयोध्या हनुमान गढी बेसन लाडू ला मिळाला भौगोलिक निर्देशांक

GI Tag

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔷 चालू घडामोडी :- 11 जानेवारी 2024

S&P ग्लोबल कॉपरिट सस्टेनेबिलिटी इंडेक्समध्ये हिंदुस्थान झिंक पहिल्या क्रमांकावर.

◆ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, ममता बॅनर्जी यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या SC आणि ST विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देणारी नवीन सामाजिक कल्याण योजना "योगश्री" लाँच केली.

शिरशदू मुखोपाध्याय ध्याय यांना कुवेम्पु राष्ट्रीय पुरस्कार 2023 ने सन्मानित.

दहाव्या व्हायब्रेट गुजरात ग्लोबल समिटचे पंतप्रधान मोदींनी उद्घाटन केले.

2024 ट्रिपॅडव्हायझर ट्रॅव्हलर्स चॉईस अवॉर्ड्समध्ये दुबईने सर्वोच्च सन्मान मिळवला.

दुबई हे सलग तीन वर्षे प्रथम क्रमांकाचे जागतिक गंतव्य स्थान मिळवणारे पहिले शहर ठरले आहे.

Genesys International चे 3D डिजिटल ट्विन प्लॅटफॉर्म अयोध्या नकाशा म्हणून निवडले.

जागतिक आरोग्य संघटनेने, पारंपरिक औषधे मॉडयूल 2 आयसीडी-11 ची सुरुवात केली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या रेडिओ शोचे नाव 'नई सोच नई कहानी' करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छसर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने बाजी मारली असून राष्ट्रपती द्रौपदीमुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्राला 'बेस्ट परफॉर्मन्स स्टेट'चा प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🔰नाशिक, महाराष्ट्र येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत

🔹12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्‌घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील तरुणांना संबोधित करताना होणार आहे.

🔸राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो, 88,000 हून अधिक माय भारत स्वयंसेवकांचा समावेश आहे

🔹स्वयंसेवक रस्ता सुरक्षा जागृती कार्यक्रम आयोजित करतात, कथाकथन सत्रांसाठी अंगणवाडी केंद्रांना भेट देतात आणि सरकारी योजनांची माहिती प्रसारित करतात.

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅वन विभाग भरती २०२३

Higher Grade Steno
Lower Grade Steno
Junior Engg Civil
Senior Stat. Asstt
Junior Stat. Asstt
जे विध्यार्थी Absent होते त्यांचे Document verification साठी शेवट्ची संधी
१३ जानेवारी २०२४ रोजी

👉ठिकाण : नागपूर मुख्यालय

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

✅वन विभाग भरती २०२३
Higher Grade Steno
जे विध्यार्थी Absent होते त्यांचे Document verification साठी शेवट्चीसंधी

👉१३ जानेवारी २०२४ रोजी

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

https://youtube.com/shorts/Qj0DHOvul1c?feature=share

https://www.instagram.com/reel/C18JcpevSzT/?igsh=MWlmb2N3M3prbXd1MQ==

Читать полностью…

MPSC मराठी व्याकरण व लेखन

🚫 कारकीर्द- वाचून घ्या  🚫

◾️रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलिस अकादमीतून उत्तीर्ण झाल्या आहेत.
◾️महाराष्ट्र पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले
◾️नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वयक म्हणून काम केले होते
◾️2016 ते 2018 या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली

🚩 पुरस्कार :
🔥 रश्मी शुक्ला यांना 2004 साली पोलिस महासंचालक पदक
🔥2005 मध्ये उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक
🔥2013 मध्ये पोलिस मेडल मिळाले आहे

◾️2018 मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली होती.
◾️फेब्रुवारी 2021 मध्ये त्याकेंद्रीय राखीव पोलिस दलात अतिरिक्त्त पोलिस महासंचालकपदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या

‼️ महाराष्ट्र पोलीस सर्वोच्च पदावर बसणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी

Читать полностью…
Subscribe to a channel