‼️आज शेवटची तारीख आहे .
📣मृद व जलसंधारण विभाग भरती 🔥
Link :-⚠️
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/Index.html
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅पात्र ,अपात्र कोण? फैसला आज.
👉 विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅सिडको अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23-जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ
🔻🔺 CIDCO लेखा-लिपिक जाहिरात
◾️परीक्षा IBPS घेणार..
⚠️अर्जाची Link
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started
◾️पात्रता : BBA/BMS/B.com
◾️ एकूण 23 पदे आहेत
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅सोलापूर महापालिका update
अर्ज संख्या
1) लिपिक 70 पदे 8 हजारांहून अधिक अर्ज
2) अभियंता 47 पदे 6 हजारांहून अधिक अर्ज
3) आरोग्य निरक्षक 10 पदे 827 हून अधिक अर्ज
4) मिडवाईफ 50 पदे 800 हून अधिक अर्ज
👉 फेब्रुवारी मध्ये परीक्षा होऊ शकेल
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅शुद्धिपत्रक सिडको अर्ज सादर करण्याच्या कालावधीमध्ये 23-01-24 पर्यंत मुदतवाढ
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/shorts/V0Hoy11iZfY?feature=share
https://www.instagram.com/reel/C10jM4hvX71/?igsh=MWVscXFoazFsYzhmdw==
🔖 MIDC चे ऑनलाईन झालेले paper.
◾️Paper practice जेवढी जास्त तितकं सक्सेस चे चान्स जास्त
◾️मिळेल ते ऑनलाईन paper सोडवणे
◾️TCS ने घेतलेलं म्हाडा चे paper मध्ये खूप सारे प्रश्न रिपीट होते जे mahaportal ने घेतले paper मधून..
🚩स्वतः चेक करून पहा...किंवा निवड झालेले मुलांना विचारा
➖➖➖➖➖➖➖➖
❇️ राज्य उत्पादन शुल्क परीक्षेसाठी उमेदवारांना सूचना
🔖 हे सोबत घेऊन जा
➖➖➖➖➖➖➖
◾️साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉलपॉईट पेन
◾️ प्रवेशपत्र रंगीत पाहिजे लक्षात ठेवा
◾️वैध फोटो ओळखपत्र (Photo ID) व त्याची छायांकित प्रत
➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ समाजकल्याण भरती प्रक्रिया रखडली
🔖 परीक्षेची तारीखच नाही
🖥 जाहिरातीचा तपशील :
➖➖➖➖➖➖➖➖
◾️ सहायक आयुक्त समाज कल्याण गट-अ : 41 जागा
◾️समाज कल्याण अधिकारी गट ब 22 जागा
◾️गृहप्रमुख गट-ब : 18 जागा
➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️ तलाठी अंतीम निवड यादी जाहीर ✅
तलाठी अंतीम निवड यादी जिल्हानिहाय आणि कट ऑफ उपलब्ध झाला आहे.
✅ जिल्ह्यानुसार अंतिम निवड यादी
✅ जिल्ह्यानुसार CUT OFF
महत्वाची माहिती फक्त एका मिनिटामध्ये
https://youtube.com/shorts/dIaZsIb9KZA?si=3ZUwsX7k8_uGCFe8
♦️ तलाठी गुणवत्ता यादी जिल्हानिहाय आणि कट ऑफ उपलब्ध झाला आहे.
✅ जिल्ह्यानुसार निकाल उपलब्ध
✅ जिल्ह्यानुसार CUT OFF
✅नाशिकसह 13 जिल्ह्यांची तलाठी निवड यादी अडकली न्यायालयीन कचाट्यात
🔻पेसा क्षेत्रातील उमेदवारांना निर्णयाची प्रतीक्षा
👉 सामान्यायीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रथम बिगर पेसाअसलेल्या 23 जिल्ह्यांमधील प्रतिक्षा यादीसह निवड यादी जाहीर होईल. 13 जिल्हे पेसात मोडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल नंतर पुढील प्रक्रिया करता येईल.
__सरिता नरके, राज्य परीक्षा समन्वयक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/shorts/FcdniIgVLJQ?feature=share
https://www.instagram.com/reel/C14J0JGvv1H/?igsh=MWZxYjMxanpqc2Yzbw==
✅पुणे महानरपालिका जाहिरात-जाहीर प्रकटन.
👉अर्ज करण्याची link १६/०१/२०२४ पासून चालू होईल.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
https://youtube.com/shorts/ytsJQnWRjnc?si=JFd8duR8lLP8npr_
https://www.instagram.com/reel/C116-LhPP2y/?igsh=MXE1OHp3Mjk2ZTd3dQ==
❇️ दोन वर्षांचे 'ते' बी.एड. बंद; आता 4 वर्षांचा कोर्स
◾️2024 - 25 पासून लागू
➖➖➖➖➖➖➖➖
❇️ संसदरत्न' पुरस्कार जाहीर ❇️
◾️2010 पासून पुरस्काराची सुरवात
◾️संसदेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी चेन्नईस्थित गैरसरकारी संस्था प्राइम पॉइंट फाउंडेशन'कडून हे पुरस्कार दिले जातात.
🏆 संसद रत्न पुरस्कार
➖➖➖➖➖➖➖
🔖हा पुरस्कार दरवर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना 'संसद रत्न' दिला जातो
◾️शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार श्रीकांत शिंदे,
◾️राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे,
◾️भाजपचे पश्चिम बंगालमधील खासदार सुकांत मुजुमदार,
◾️भाजप पक्षाचे सुधीर गुप्ता आणि
◾️काँग्रेसचे खासदार कुलदीप राय शर्मा
🏆 संसद महारत्न पुरस्कार
➖➖➖➖➖➖➖
🔖सलग पाच वर्षे चांगली कामगिरी करणाऱ्याना 'संसद महारत्न' पुरस्कार पाच वर्षांतून एकदा दिला जातो.
17 व्या लोकसभेसाठी
◾️एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी),
◾️अधीररंजन चौधरी (काँग्रेस),
◾️ विद्युत महातो ( भाजप)
◾️ हीना गावित (भाजप) यांना जाहीर झाले
तर 16 व्या लोकसभेसाठी
◾️सुप्रिया सुळे(राष्ट्रवादी काँग्रेस),
◾️श्रीरंग बारणे (शिवसेना),
◾️भर्तृहरी महताब (बिजूजनता दल) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार देण्यात येणार असल्याचे
➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ “महाराजा सयाजीराव गायकवाड - सारथी गुणवंत मुला-मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृती योजना” सन 2023-24
🔖 अर्ज करण्यास मुदतवाढ - 15 जानेवारी 2024
🔖 एकूण - 54 जागा
📱 अर्ज करण्याची लिंक
https://sarthifs.sarthi-maharashtragov.in/
➖➖➖➖➖➖➖➖
🥸 तलाठी भरतीतील गुणवत्ता यादी वादात
तलाठी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत. पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडली.
➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️ तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर ❇️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️23 जिल्ह्यांतील पदांसाठी तीन आठवड्यांत निघणार निवड यादी 🎆
⚠️ आदिवासीबहुल क्षेत्रातील 13 जिल्ह्यांमधील 574 जागांबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच घेण्यात येणार आहे. त्यानंतर येथील निवड प्रक्रियेची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल,
✨सारथी स्पर्धा परीक्षा केंद्र छत्रपती संभाजी नगर ✨
1 हजार 256 व रक्षकांची भरती होणार.
2 लाख 71 हजार उमेदवारांची होणार चाचणी
कागदपत्र छाननी, शारीरिक चाचणी, धाव चाचणी हे टप्पे पार केले जातील.
17 जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू होणार आहे.
♦️ तलाठी अंतीम निवड यादी जाहीर ✅
तलाठी अंतीम निवड यादी जिल्हानिहाय आणि कट ऑफ उपलब्ध झाला आहे.
✅ जिल्ह्यानुसार अंतिम निवड यादी
✅ जिल्ह्यानुसार CUT OFF