MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
2026 म्हणजे पुढील वर्षीपासून सर्व सरळसेवा MPSC मार्फत भरणार येत असल्याने, पुढील MPSC COMBINE B आणि C दोन्ही जाहिराती ऐतिहासिक असतील.. छोटे छोटे 1वर्षाचे courses करून ठेवा जसे स्थापत्य अभियांत्रिकी,ANM,nursing, Dialysis technician etc.( अजून काही Required courses ची माहिती वेळोवेळी देतो)
जॉईन👉//t.me/combine_express
✅ येणाऱ्या काळात नगरपरिषदतील स्वच्छता निरीक्षक च्या जागा येऊ शकतात त्यासाठी लागणारा सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कोर्स करून घ्यावा.
जॉईन👉//t.me/combine_express
♦️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु आहे..
👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025.
आज भेटू..
रात्री 9:00 वाजता
https://www.youtube.com/live/ISzjFmIQvOo?si=wfSEqIGPvyZ70muO
♦️नव्या विचारयुगाचे तत्त्वज्ञान - तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी.
Читать полностью…💥जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक.
Читать полностью…आज भेटू..
रात्री 9:00 वाजता
https://www.youtube.com/live/ISzjFmIQvOo?si=E15kiRwWHBzVZcrt
भंडारा आरोग्यसेवक 50%
पात्र 3 हंगामी फवारणी कर्मचारी यांची निवड
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
JOIN👉@margvardicha
राज्यातील तलाठ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जाव्यात.
(आणि या जागा MPSC मार्फतच भरल्या जाव्यात)
तलाठी ग्रामीण प्रशासनाचा कणा असून शेतकऱ्यांच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणारा घटक आहे.
मंजूर पदे - 16549
भरलेली पदे - 14078
रिक्त पदे - 2471
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
JOIN👉@margvardicha
/channel/margvardicha
महाराष्ट्रात सप्टेंबर 2025 मध्ये होऊ घातलेल्या भव्य पोलीस भरतीसाठी व एप्रिल 2025 मधील फॉरेस्ट भरतीसाठी आणि इतर महाराष्ट्रातील सर्व सरळसेवा फ्री मार्गदर्शन करण्याकरिता सदरील ग्रुप चालू केलेला आहे, तरी गरजू विद्यार्थ्यांनी खालील लिंक वर क्लिक करून जॉईन करावे. लिंक थोड्याच वेळासाठी उपलब्ध करून दिलेली आहे, नोंद घ्यावी.
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ लिपिक टंकलेखक- नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…वेताळ शेळके 66 वा महाराष्ट्र केसरी!
विजेता :- वेताळ शेळके
बेंबळे, माढा तालुका, सोलापूर जिल्हा
उपविजेता :- पृथ्वीराज पाटील
ठिकाण :- कर्जत ( अहिल्यानगर )
आशियातील सर्वात लांब झोजिला बोगदा.
भारतातील सर्वात लांब पीर पंजाल रेल्वे बोगदा.
♦️राज्यसेवा पूर्व 2024 सुधारित निकाल जाहीर..
Читать полностью…/channel/combine_express
सदरील ग्रुप वरती राज्यसेवा व गट ब आणि क च्या सर्व नोट्स आणि बारकावे एकदम फ्री मध्ये समजावून सांगण्यात येत आहेत... रोज एक clue किंवा ट्रिक्स सांगण्यात येते जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या एक्झाम मध्ये एक एक मार्क वाढवण्यासाठी मदत करेल. रोज काहीतरी नवीन परीक्षेबद्दल रहस्य तुम्हाला सांगण्यात येईल. जेणेकरून आम्हाला आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचून तुमचाही वेळ वाचेल आणि लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडाल.
आज भेटू..
रात्री 9:00 वाजता
https://www.youtube.com/live/XFsMYQI-Z9Q?si=efN8ZOaCsNni_NQk
✅ प्रभू श्रीराम नवमी निमित्त सर्वच Batches वर 40% ऑफ ✅
➡️Code : RAM
📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠
💘Recommended by Old Toppers, Joined By New Toppers💘
💘Approach(ठोकताळे)Batch💘
🤷♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😢
✅Android App link😔
♦️ नवी मुंबई महानगरपालिका पदभरती जाहिरात शुद्धिपत्रक
👉 टायपिंग मध्ये सूट दिली आहे.
👉अनाथ आरक्षण 1% दिले आहे.
सर्व सजीव निसर्गासोबत जुळवून घेतात....परंतु माणूस हा एकमेव असा सजीव आहे. ज्याला निसर्गासोबत जुळवून घ्यायचे नाही. तर निसर्गावर मात करायची आहे.... परंतु एक दिवस निसर्ग बदला घेणार
🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰🟰
JOIN👉@margvardicha
जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट - ब - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
♦️जा. क्र.०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - लेखनिक व / अथवा भरपाईवेळेसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.Читать полностью…
विहित नमुन्यातील अर्ज दि. ८ एप्रिल २०२५ पर्यंत pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर पाठवावेत.
2022 राज्यसेवा बॅच,आज पासून वर्ग 1 यशदा पुणे येथे आणि वर्ग 2 वनामती नागपूर येथे प्रशिक्षण चालू होत आहे
CPTP 10
622 अधिकारी
त्यासाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा 👍
आज भेटू..
रात्री 9:00 वाजता
https://www.youtube.com/live/wu-jHkwcqSo?si=opgmRobJmwG2Li3m
1935 च्या कायद्यानुसार 1 April 1937 ला आयोगा ची स्थापना झाली. सुरवातीचे नाव Bombay and Sindh Public Service Commission असे होते.
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर नाव MPSC झाले.
✅ पाडव्या निमित्त सर्वच Batches वर 50% Off ✅ (Code:GUDI50)
📱अभ्यास करूनही मार्क वाढत नाही, क्लास करूनही फायदा होत नाही,परीक्षा जवळ आली की भीती वाटते, वेळेच्या दबावामुळे साध्या साध्या चुका होतात.....🫠
💘Recommended by Old Toppers, Joined By New Toppers💘
💘Approach(ठोकताळे)Batch💘
🤷♀️"If it's not Dr Ajit, It's not Approach."😢
✅Android App link😔
♦️ राज्यसेवा सुधारित प्रसिद्धी पत्रक
Читать полностью…