MPSC, PSI, STI, ASO, Dept. PSI, Group C, TCS, IBPS,, Talathi, Police व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी...... ॲड.डॉ.आशालता गुट्टे
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - एसईबीसी व ओबीसी विकल्प सादर केलेल्या उमेदवारांबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…👉महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झाली आहे..
👉 अर्ज करण्यासाठी लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/login
👉 अर्ज करण्याचा अंतिम दिनांक - 17 एप्रिल 2025
जा.क्र. १२५/२०२३ महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासकीय सेवा मुख्य परीक्षा २०२३ - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 29 मार्च ते 7 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
आज भेटू..
रात्री 9:00 वाजता...
https://www.youtube.com/live/IHaZ0SCoJ94?si=fYDZUi21NrwTlTSm
नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) जाहिरात प्रसिद्ध
अर्ज करण्याची लिंक उद्यापासून सुरु होतं आहे
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘
💘Android App💘
आज भेटू..
रात्री 9:00 वाजता
https://www.youtube.com/live/psEPBTeqc5M?si=pGJfB3P5SaUAD0dt
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
जा. क्र. ०३६/२०२३ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ - पोलीस उपनिरीक्षक - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांच्या यादी (टप्पा १)
Читать полностью…🌸🌸अलंकारिक शब्द🌸🌸
🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस
🌷 अकलेचा कांदा : मूर्ख
🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य
🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
🌷 अष्टपैलू : अनेक चांगले गुण असलेला
🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे
🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस
🌷 अंडीपिल्ली : गुप्त गोष्ट
🌷 अंधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार
🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात
🌷 उंटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा
🌷 उंबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू
🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस
🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा
🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा
🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस
🌷 कुंभकर्ण : झोपाळू माणूस
🌷 कुपमंडूक : संकुचित दृष्टीचा
🌷 कैकयी/मन्थरा : द्रुष्ट स्री
🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी
🌷 खडास्टक : भांडण
🌷 खुशालचंद : अतिशय चैनिखोर
🌷 खेटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे
🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा
🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत
🌷 गंगा यमुना : अश्रू
🌷 गंडांतर : भीतीदायक संकट
🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख
🌷 गाढव : बेअकली माणूस
🌷 गुरुकिल्ली : मर्म, रहस्य
🌷 गुळाचा गणपती : मंद बुद्धीचा
🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर
🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा
🌷 घोरपड : चिकाटी धरणारा
🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड
🌷 चालता काळ : वैभवाचा काळ
🌷चौदावे रत्न : मार
🌷 छत्तीसचा आकडा : शत्रुत्व
🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस
🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे
🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा
🌷 थंडा फराळ : उपवास
🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे
🌷 दुपारची सावली : अल्पकाळ टिकनारे
🌷 देवमाणूस : साधाभोळा माणूस
🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा
🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग
🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत
🌷 नंदीबैल : मंदबुद्धीचा
🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग
🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा
🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू
🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य
🌷 बृहस्पती : बुद्धिमान व्यक्ती
🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य
🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन
🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न
🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी
🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा
🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू
🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम
🌷 मृगजळ : केवळ अभास
🌷 मेषपात्र : बावळट मनुष्य
🌷 रुपेरी बेडी : चाकरी
🌷 लंबकर्ण : बेअकली / बेअकल
🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार
🌷 वाहती गंगा : आलेली संधी
🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य
🌷 सिकंदर : भाग्यवान
🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब
🌷 शेंदाड शिपाई : भित्रा मनुष्य
🌷 श्रीगणेशा : आरंभ करणे
🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
🌷 स्मशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य
🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य
🌷 सुळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम
🌷 सूर्यवंशी उशिरा उठणारा
🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस
🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी t.me/guttemadammarathivyakaran
♦️ राज्यसेवा मुख्य 2024 चा फॉर्म भरताना खूप जणांना वेगवेगळे प्रॉब्लेम येत आहेत त्यांनी आयोगाला ई-मेल आणी कॉल द्वारे तुमचे प्रॉब्लेम कळवा.. लवकरच आयोगाकडून येणारे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील..
👉 आयोगाचा संपर्क क्रमांक: 7303821822 / 02269123914
👉 ई-मेल:
support-online@mpsc.gov.in
२२ मार्च, जागतिक जलदिन आणि जलयुक्त शिवार🔥
यावर्षी - 2025 थीम "ग्लेशियर प्रिझर्वेशन " आहे.
जा. क्र. १२२/२०२३ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२३ - तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 2 ते 4 एप्रिल 2025 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
💘संयुक्त मुख्य परीक्षा 2024💘
💘Android App💘
♦️नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) अर्ज करण्याची लिंक सुरु झाली आहे..
👉 अर्ज कालावधी - 28 मार्च ते 11 मे 2025
👉 अर्ज करण्याची लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/91184/Index.html
काहीतरी खरंखुरं productive घडवण्यासाठी कितीतरी रटाळवाण्या दिवसांमध्ये सकारात्मक राहून शांतपणे आपलं काम करीत रहावं लागतं.
Читать полностью…♦️नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग कनिष्ठ लिपिक संवर्गातील एकूण 391 रिक्त पदापैकी
👉महाराष्ट्र अराजपत्रित संयुक्त गट-क सेवा परीक्षा 2025 करिता 347 पदांकरिता मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठविले आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित शिफारस यादीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक
Читать полностью…अपयशाची कितीही भिती वाटत असली तरीही एक नक्की आहे..
यशाची भुक अपयशाच्या भितीपेक्षा मोठी असते.
🛑 नवी मुंबई महानगरपालिका
जाहिरात प्रसिद्ध.
एकूण पदे:- 620
अर्ज करण्याची सुरुवात:- 28/03/2025
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 27 मार्च ते 5 एप्रिल 2025 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
Читать полностью…https://youtube.com/shorts/-Y1ETQYJJig?feature=share
Читать полностью…💥जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - पोलीस उपनिरीक्षक - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी
Читать полностью…हिंदी कवी विनोद शुक्ल यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कारЧитать полностью…
वनविभाग आकृतीबंध
नवीन 12,991 पदे निर्माण केली आहेत.
पुढील दोन महिन्यांत यातील पदे भरली जातील.
वातावरण बदलाच्या कादंबऱ्या. (Climate change fiction, novel)
या लेखात mention केलेल्या कादंबऱ्यांचा वापर आपल्याला essay मध्ये करता येईल. Environment and climate ही essay ची important theme आहे.
सर्व्हायवल ही फार चिवट गोष्ट असते. निसर्गातली सर्वात बेसिक गोष्ट म्हणजे सर्व्हायवल. छोट्यात छोट्या जीवापासून ते मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत ही प्रेरणा अविरत कार्यरत असते..🌿
Читать полностью…♦️शिल्पकार राम सुतार 'महाराष्ट्र भूषण'
Читать полностью…