ganitmanch | Unsorted

Telegram-канал ganitmanch - 🚨 गणित मंच ™🚨

102101

★ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. ●माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ Website - www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Subscribe to a channel

🚨 गणित मंच ™🚨

📕 स्पष्टीकरण..👇👇

त्या संख्या X, X+2, X+4

सरासरी x+2

X+ (x+2)+(x+4) = (x+2)+38

3x+6 = x + 40
2x=34

X=17✅✅

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

पोलीस भरती वेबसाईट बंद केलेली आहे.
This site under maintenance

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

◾️शिक्षक भरती

◾️TAIT 3 UPDATE

◾️पुढील अभियोग्यता परीक्षा अंदाजे नोव्हेंबर - डिसेंबर 2024 मध्ये होईल असे परीक्षा परिषद तर्फे न्यायालयात सांगण्यात आले.

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

ग्रामसेवक अभ्यासक्रम

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖MPSC Civil Engineering 2022 : Marks Retotalling Link उपलब्ध

लिंक :-
👉 https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

🔴Last Date :- 20 April 2024
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

👉SEBC certificate अजून बऱ्याच जिल्ह्यात नीट सुरू झाले नाहीत. पोलिस भरतीची शेवटची तारीख ही १५ एप्रिल आहे.
👉तरी शासनाने ही तारीख वाढवून द्यावी.
खूप मुलांनी अजून फॉर्म भरला नाही फक्त तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.

👉Certificate सर्व ठिकाणी देणे सुरू करावे याची खात्री करून मगच शेवटची तारीख ठरवावी.

🚫 परत यावर वेळ गेली की बोलून फायदा नाही 🚫

🔴हा मेसेज जास्तीत जास्त शेअर करावा ही विनंती🙏

✉️Join 👉 /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🔴 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🔴

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔈टेस्ट क्रमांक - 21 🆕

💥 एकूण प्रश्न : 30

💥 Passing : 15

वेळ 20 मिनिट.

Score लगेच समजेल.😍

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.MpscCorner.com

▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpsccorner.com/police-bharti-practice-test-21
https://mpsccorner.com/police-bharti-practice-test-21
https://mpsccorner.com/police-bharti-practice-test-21


📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨 सचिन सांगळे यांची PSI पदी निवड.

◾️NT-D 6
🔥

खूप खूप शुभेच्छा.💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨 जोंधळे अभिषेक यांची PSI पदी निवड.

खूप खूप शुभेच्छा.💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨राहुल शिला रामचंद्र दडस यांची PSI पदी निवड

NT-C मधून निवड 🔥

खूप खूप अभिनंदन💐

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨तुषार जाधव यांची PSI पदी निवड ‌.

" खूप खूप अभिनंदन💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

◾️PSI 2021

◾️General merit list

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता तृतीयपंथी उमेदवारांची शारीरिक चाचणी दि.2 मे 2024 रोजी पोलीस मुख्यालय,नवी मुंबई येथे आयोजित करण्यात येत आहे.

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖 जलसंपदा विभाग भरती Result Update:

◾️ जलसंपदा विभागाचे सर्व पदांचे निकाल तयार आहेत.

◾️विनाकारण वरिष्ठ अधिकारी यांना सतत फोन करून त्रास देऊ नका.

◾️निकाल जाहीर करण्यासाठी माननिय निवडणूक आयोग यांच्या परवानगीसाठी देखील पत्र पाठवले आहे.

◾️आशा करुत की लवकर निकाल प्रसिध्द होईल.


✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖 स्पष्टीकरण 🔽

➡️ त्या सेवकाला x रू.पगडी मिळते असे समजू.

➡️ 90 + x × 9 / 12 ( 9 महिने काम केले म्हणून )

➡️ 90 + x × 9 / 12 = 65 + x,

➡️ 90 + x × 3 /4 = 65+ x

➡️ 3 ( 90+x) = 4(65+x)

➡️ 270 + 3x= 260 + 4x

➡️ 270 - 260 = 4x - 3x

➡️ 10 = x

तर त्या पगडीची किंमत 10 रू.आहे.

✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥 मुदत वाढ मिळणार एक कॉल साईट बंद.......🚩

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

𝐏𝐒𝐈 𝟐𝟎𝟐𝟏

𝐏𝐫𝐨𝐯𝐢𝐬𝐢𝐨𝐧𝐚𝐥 𝐒𝐞𝐥𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐋𝐢𝐬𝐭

जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖स्पष्टीकरण 👇👇

➡️ ज्या दोन क्रमवार मूळ संख्यांमध्ये 2 चा फरक असतो. त्या जोडमूळ संख्या होय.

➡️ 1 ते 100 पर्यंत 8 जोड्या आहेत.

(3 - 5) (5 - 7) (11 - 13) , (17 - 19) ,

(29-31), (41 - 43) (59, 61) (71 - 73)

प्रश्नामध्ये (5-7) ही जोडी दिलेली आहे.

➡️ 5 + 7 = 12

➡️12 चा वर्ग 144

✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🔴 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा 🔴

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔈टेस्ट क्रमांक - 83 🆕

💥 एकूण प्रश्न : 30

💥 Passing : 15

Score लगेच समजेल.😍

वेळ 15 मिनिट.🔴

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.Ganitmanch.com

▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://ganitmanch.com/police-bharti-test-83
https://ganitmanch.com/police-bharti-test-83
https://ganitmanch.com/police-bharti-test-83

📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.👍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी.
👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx

🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी आजच फॉर्म भरून टाका....👆

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔜 स्पष्टीकरण 👇👇

➡️ आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी

➡️ 0.0288 = 1.6 × रुंदी

➡️ रुंदी = 0.0288 /1.6

➡️ रुंदी = 0.018 सेंमी.

✉️ जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖स्पष्टीकरण 👇

40 वस्तू ₹50 ला विकल्या ...

त्यामुळे सोयीसाठी 40 वस्तूंचीच खरेदी किंमत काढू..
🔜

50 वस्तू... ₹40

40 वस्तू... ❓

40×40÷50 = ₹32/-

म्हणजेच ₹32 ला घेतलेल्या वस्तू ₹50 ला विकल्या आहेत.. व नफा ₹18 कमावला आहे.


शे. नफा = 18÷32 × 100

= 9/16 × 100

= 0.5625 × 100

= 56.25 %

उत्तर:- 56.25%


✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨सागर भाबड यांची PSI पदी निवड.

Rank : 3 rd🔥

खूप खूप शुभेच्छा.💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨शुभांगी राजाराम चव्हाण , कोल्हापूर यांची PSI पदी निवड.

OBC 3rd🔥

खूप खूप शुभेच्छा.💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨सातारा जिल्ह्यातील पळशी गावचे सुपुत्र अशोक खाडे यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

Rank 45🔥

खूप खूप शुभेच्छा 💐❤️🔥

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

काहीही म्हणा खरं बाकी च्या निकाला पेक्षा PSI निकालाची जरा जास्तच हवा असते 😁🔥🔥🔥🚨🚨

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

PSI 2021

General Merit List

आला रे PSI
🔥🔥🔥

✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

तांत्रिक सहायक

Final Merit List 

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

◾️राज्यसेवा २०२४ साठी DSLR च्या १० जागा वित्त च्या उपसमितीकडे मान्यतेसाठी गेल्या आहेत. 🔥

325+10 = 335

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🔴 गणित व बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔴

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

🔈टेस्ट क्रमांक - 8 🆕

💥 एकूण प्रश्न : 30

💥 Passing : 15

Score लगेच समजेल.😍

🔍आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.💯

💎 Www.MpscCorner.com

▶️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा...👇

https://mpsccorner.com/maths-intelligence-practice-test-maths-intelligence-practice-test-8/
https://mpsccorner.com/maths-intelligence-practice-test-maths-intelligence-practice-test-8/

📚😍 आपल्या मित्रांना पण नक्की share करा.

/channel/Ganitmanch

Читать полностью…
Subscribe to a channel