ganitmanch | Unsorted

Telegram-канал ganitmanch - 🚨 गणित मंच ™🚨

102101

★ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. ●माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ Website - www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Subscribe to a channel

🚨 गणित मंच ™🚨

🔖स्पष्टीकरण 👇

©D ची खरेदी = ₹1890

©C ची खरेदी = 100/75 ×1890

= ₹2520/-


© B ची खरेदी = 100/90 × 2520

= ₹2800/-


© A ची खरेदी = 100/50 × 2800

= ₹5600/-

म्हणजेच मूळ किंमत ₹5600/- होती

उत्तर:- ₹5600


✉️ जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔴 संख्या व संख्याचे प्रकार 🔹✍️🔴

/channel/Ganitmanch

नैसर्गिक संख्या= 1,2,3,3 या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात

🔹 नैसर्गिक संख्या N या अक्षराने दर्शवितात
🔹 सर्वात लहान नैसर्गिक संख्या संख्या =1
🔹 नैसर्गिक संख्या आनंत आहेत
🔹 सर्व नैसर्गिक संख्या धन आहेत
🔹 0 ही नैसर्गिक संख्या नाही


🔴✍️पूर्ण संख्या ⭕✔️👇

🔹0, 1,2,3,4,5, या संख्यांना पूर्ण संख्या असे म्हणतात

🔹 पूर्ण संख्या w या अक्षराने दर्शवितात
🔹 सर्वात लहान पूर्ण संख्या = 0
🔹 सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही

🔴✍️पूर्णांक संख्या💯👇

-4, -3, -2, -1, 0,1,2,3,4 धन संख्या व ऋण संख्या या संख्यांना पूर्णांक संख्या असे म्हणतात

🔹 0 ही मध्यवर्ती पूर्णांक संख्या आहे ( धन्य पूर्णांक व ऋण पूर्णांक नाही )

🔹 सर्वात मोठी पूर्णांक संख्या सांगता येत नाही
🔹 उजवीकडील संख्या मोठ्या होत जातात व डावीकडील लहान होत जातात

🔹 सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या = -1
🔹 सर्वात मोठी धन पूर्णांक संख्या = 1

✉️ जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📣अपयश म्हणजे अंत नाही.

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

#SSC_CHSL_Advertisement

Notice of Combined Higher Secondary (10+2) Level Examination, 2024🔥

📣Date of Applying -

08/04/2024 to 07/05/2024

📣Date for Age reckoning - 01/08/2024

📣Tentative Vacancies - 3712

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

"उडत्या पाखरांना,परतीची तमा नसावी. नजरेत सदा,नवी दिशा असावी. घरट्याचे काय,बांधता येईल केव्हाही, क्षितिजा पलीकडे,झेप घेण्याची जिद्द असावी"

शुभ सकाळ

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

© स्पष्टीकरण 👇👇

गोलाचे घनफळ = 4/3 πr³

4/3 × 3 × 3× 3 π

= 36 πCm ³
✔️

✉️ जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

◾️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.

◾️दि:- 8 एप्रिल 2024


✉️/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🔴विज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔴

‼️ सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

☺️अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐
Www.mpsccorner.com

📌 एकूण प्रश्न - 25

📌 Passing - 13

⭐️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://mpsccorner.com/science-practice-test-4/
https://mpsccorner.com/science-practice-test-4/
https://mpsccorner.com/science-practice-test-4/


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🌺 दीपस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 🌺

🧩 MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा Target 2024

PYQ Analysis Batch

वैशिष्ट्ये -
🔸तज्ञ मार्गदर्शकांद्वारे विश्लेषण
🔸 सामान्य अध्ययन पेपर क्र- 1
🔸 सर्व विषयांच्या सर्व प्रश्नांचे सखोल विश्लेषण
🔸 पाचपट व्ह्यू टाइम
🔸 बॅच ची Validity 4 महिने

🔸 Course Link
https://zngfp.on-app.in/app/oc/443066/zngfp?utm_source%3Dwhatsapp%26utm_medium%3Dtutor-course-referral-wa%26utm_campaign%3Dcourse-overview-ap


ऑनलाइन आणि पोस्टल टेस्ट सिरीज

वैशिष्ट्ये -
👉🏻 प्रश्नांची संरचना आयोगाच्या प्रश्नांच्या धर्तीवर
👉🏻 महाराष्ट्रातील तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रश्नांची रचना

MPSC राज्यसेवा 'ऑनलाइन' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024
https://zngfp.courses.store/455291?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

MPSC राज्यसेवा 'पोस्टल' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024
https://zngfp.courses.store/455299?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

संपर्क :
9890406717

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

#Advt.

🎯2024 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसेच  संयुक्त गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षा  परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त🎯

👨🏻‍🏫 इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था एकाच ठिकाणी  शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🏆महाराष्ट्रातील Top Educator

🗺️ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले  वेदिका प्रकाशनाची पुस्तके 📚 आणि खास या विषयासाठी ओळखले जाणारे प्रा. विठ्ठल पुंगळे सर यांच्या कडून इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था शिकण्याची संधी घालवू नका.

------------------------------
✍️बॅच Recorded.
✍️कोर्सचा कालावधी 4 महिन्यापर्यंत
      पर्यंत.
✍️प्रत्येक व्हिडिओ unlimited
      वेळा पाहता येईल.
✍️प्रत्येक घटकावर टेस्ट 📝घेतल्या 
     जातील.
✍️PDF 📑 स्वरूपात नोट्स
✍️PYQ चे विश्लेषण

🌐📱App साठी  🖇️
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.pywdc

📌 बॅच - 08 MPSC संयुक्त गट ब व  
       क पूर्व परीक्षा 2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/426283/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच - राज्यसेवा पूर्व परीक्षा 
       2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/424888/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

*विषयानुसार स्वतंत्र बॅचेस*

राज्यसेवा व संयुक्त गट - ब व गट-क, पोलिस भरती, ग्रामसेवक, तलाठी, लिपिक, कृषीसहायक, आरोग्य सेवक, वित्तलेखा, महावितरण, पशुसंवर्धन, अभियांत्रिकी सेवा, AMVI, महाजनको, जिल्हा परिषद, महसुल रेल्वे भरती, शिक्षक भरती, न्यायालय भरती, IBPS, TCS भरती परीक्षांसाठी उपयुक्त

📌 बॅच :- महाराष्ट्राचा भूगोल
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/391762/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारताचा भूगोल
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/402848/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- भारतीय अर्थव्यवस्था
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/392131/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच :- आधुनिक भारताचा इतिहास विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास आणि समाजसुधारक
🖇️
https://rsapwi.on-app.in/app/oc/391716/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा!🚩🚩

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकारी (स्थापत्य) गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील 670 रिक्त पदे भरण्यासाठी 20 व 21 फेब्रुवारी रोजी 28 जिल्ह्यांमध्ये 66 केंद्रांवर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे.

ही परीक्षा पारदर्शीपणे होण्यासाठी पुरेशी दक्षता घेण्यात आली आहे.


सचिव सुनील चव्हाण..

📱/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥 पोलीस झाल्यावर Training ला असताना पगार किती

◾️ पे स्केलं S_7 - (21700 ते 69100 रुपये)
◾️ मूळ वेतन - 21700 रुपये
◾️ महागाई भत्ता - 9982 रुपये
◾️ स्पेशल पे - 750
◾️ इतर भत्ते - 300

🔥
एकूण 32000 + (इतर सर्व आवश्यक रक्कम वजा करून)

🚨 प्रशिक्षण नंतर घरभाडे भत्ता शहराच्या टक्केवारी नुसार यात मिळून एकूण 36000+ रुपये पर्यंत पगार होतो

💪 म्हणून म्हणतो लावा ताकद......🚨.....मुंबई पोलीस

जॉइन करा..
/channel/RubabVardicha

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

डेमो 45000 जंबो पोलीस स्मार्ट बुक ची डेमो pdf वर क्लिक करुन नक्की पहा👆

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Training ला असताना PSI ला पगार असतो किती ?

◾️Level S_15 - (38600 ते 122800 रुपये)
◾️मूळ पगार - 38,600/-
◾️एकूण पगार - 69,806 रुपये
( मूळ पगार +  , घरभाडे , महागाई भत्ता + काही Allowances )

काही cut होते Tax , मेस , कपडे , etc होऊन आपल्याला

🚨
Net payment : 47,485 रुपये आपल्या हातात येतात

( यात पण थोडे फार कमी जास्त होतात)

Training ला गेल्यावर तिसऱ्या महिन्यापासून पगार सुरू होतो ( पाहिले तीन महिन्यांचा एकदम मिळतो चौथ्या माहिन्यात)
------------------------------------
😍 अश्याच माहिती साठी नक्कीच जॉईन व्हा

📩 
/channel/RubabVardicha

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📌मराठा SEBC प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे

ज्यांच्याकडे जुने SEBC प्रमाणपत्र आहेत त्यांच्या करिता कागदपत्रे

1] जुने SEBC प्रमाणपत्र झेरॉक्स
2] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
3] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
4] विद्यार्थी शाळेचा दाखला
5] विद्यार्थी आधार कार्ड
6] वडिलांचे आधारकार्ड
7] रेशनकार्ड झेरॉक्स

📌ज्यांच्याकडे SEBC प्रमाणपत्र नाही त्यांच्या करिता कागदपत्रे

1] विद्यार्थी शाळेचा निर्गम उतारा
2] विद्यार्थी आधारकार्ड
3] वडिलांचा शाळेचा निर्गम उतारा
4] वडिलांचे आधार कार्ड
5] 1967 च्या आतील जातीचा पुरावा
6] तहसीलदार यांचे 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र
7] तहसीलदार यांचे डोमासाईल प्रमाणपत्र
8] रेशनकार्ड झेरॉक्स


✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥🔥👀

नागपूर जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या एकूण रिक्त 975 पदापैकी केवळ 325 पदे भरण्यात आलेली असून 650 जागा अजूनही रिक्त आहेत.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

⭐️21 ते 30 वर्ग

◼️ 21² = 441
◼️ 22² = 484
◼️ 23² = 529
◼️ 24² = 576
◼️ 25² = 625
◼️ 26² = 676
◼️ 27² = 729
◼️ 28² = 784
◼️ 29² = 841
◼️ 30² = 900

━━━━━━━━━
⭐️ 21 ते 30 घन

◼️ 21³ = 9,261
◼️ 22³ = 10,648
◼️ 23³ = 12,167
◼️ 24³ = 13,824
◼️ 25³ = 15,625
◼️ 26³ = 17,576
◼️ 27³ = 19,683
◼️ 28³ = 21,952
◼️ 29³ = 24,389
◼️ 30³ = 27,000

━━━━━━━━━━━━━━
✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔴 मराठी व्याकरण टेस्ट सोडवा 🔴


😀 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐 Www.Ganitmanch.com

⭐️ TCS व IBPS अतिशय उपयुक्त.

© एकूण प्रश्न - 50

Passing - 25

टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.

▶️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇

https://ganitmanch.com/marathigrammar-test-76/
https://ganitmanch.com/marathigrammar-test-76/
https://ganitmanch.com/marathigrammar-test-76/

📌आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

◾️ पोलीस भरतीला #SEBC मधून फॉर्म भरण्यासाठी अशी पावती असावी लागते..🙏

◾️ फॉर्म भरताना ही पावती सध्या चालेल.. लवकर SEBC NCL साठी जवळच्या महा ई सेवा केंद्र मधून Apply करा..🙏🙏

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛑 पोलीस भरती सर्व जागा बघण्यासाठी.
👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Advertisement.aspx

🛑 पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx

ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी फॉर्म भरून टाका...!!


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚂 रेल्वे परीक्षा कॅलेंडर 2024

◾️जानेवारी - लोको पायलट भरती

◾️एप्रिल - टेक्निशियन भरती

◾️जुलै - सप्टेंबर : NTPC (नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी - पदवीधारकांसाठी), पैरामेडिकल आणि ज्युनिअर इंजिनियर भरती

◾️डिसेंबर : रेल्वे ग्रुप-डी भरती


✉️ /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

👉SET PAPER1 2024

👉पेपर 1 दिनांक 7 एप्रिल 2024

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔴 ८वी पास इंडियन आर्मी अग्निवीर भरती ✌️

🔴 पगार ४० हजार 😍

लवकर अर्ज करा भावांनो 👇
https://naukrivalaa.com/indian-army-agniveer-bharti/

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️आजची चालू घडामोडी टेस्ट सोडवा ♦️

यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,
जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज 🚩
शिवजयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा 🙏🚩

✓ एकूण प्रश्न - 15

✓ पासिंग - 8

🔥मागील झालेल्या टेस्ट सोडवण्यासाठी भेट द्या..👇

Www.MpscCorner.com

📌 आजची चालू घडामोडी टेस्ट सोडवण्यासाठी Link 👇👇

https://mpsccorner.com/chalu-ghadamodi-test12/
https://mpsccorner.com/chalu-ghadamodi-test12/
https://mpsccorner.com/chalu-ghadamodi-test12/

😍 आपल्या जवळच्या मित्रांना पण शेअर करा.👍😍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनासी आधार ।
अखंडस्थितीचा निर्धारू ।
।। श्रीमंत योगी ।।

शिवजयंतीच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐

/channel/RubabVardicha

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📕 स्पष्टीकरण 👇👇

7+8=15

15

15-3=12

15-12=3✔️

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

WRD ( जलसंपदा विभाग) कालवा निरीक्षक , दफ्तर कारकून, मोजणीदार ह्या परीक्षेत आधीच
▪️तलाठी,
▪️जिल्हापरिषद,
▪️DVET
▪️ कृषी अश्या अनेक परीक्षेतील विद्यार्थी पुन्हा दुबार निवड होऊ शकते त्यामुळे तरी आपणास विनंती आहे की , आपण OPTING OUT (भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा ) पर्याय उपलब्ध करून दयावा तसेच लवकरच निकाल लावून आचारसंहित्यापूर्वी रुजू करून घ्यावेत...

मागणीसाठी सर्वांनी आपल्या आपल्या परीने 🐦 Twitter वर मागणी करावी

📱
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध

*बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर*
*35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक* ची नविन सुधारीत आवृत्ती *45000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक मार्केटमध्ये उपलब्ध  झालेले आहे*
🤗🤗🤗🤗

➡️ *वैशिष्ट्ये*-

🔹 *पोलिस भरती टॉपर्सनी सुचविलेले बेस्ट पुस्तक*
🔹मागील वर्षामध्ये *महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका  सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध*
⏩ *2004 ते 2023* आजपर्यंत झालेल्या *सर्व पोलिस भरती प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय* सखोल
*स्पष्टीकरणासह विश्लेषण असणारे एकमेव पुस्तक*
⏩ *लेटेस्ट 2023* मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे *सखोल विश्लेषणासह समावेश*
⏩मागील १२ वर्षापासून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नावाजलेली जंबो सीरीज पुस्तके
⏩सोबत नवीन पॅटर्न नूसार संपूर्ण संभाव्य सराव ५० ऑनलाईन टेस्ट रँकसह मोफत समावेश
⏩ हे *'केवळ साधे बुक नसून स्मार्ट बुक' आहे*.
⏩ *प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती* (Repeated) झालेल्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण
⏩ *प्रत्येक टाॅपिकवाईज साधर्म्य(पॅटर्नवर)* आधारीत प्रश्नांचे सखोल विश्लेषण सोबत
⏩ मागील *सलग 10 वर्षामध्ये* या *पुस्तकातील सरासरी 70% ते 99% प्रश्न जसेच्या तसे/ आधारित प्रश्न आले* होते, यापुढेही येणारच !
⏩ *सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी* अपडेटस *स्मार्ट QR कोड* तंत्रज्ञान मार्फत *चक्क मोफत*
⏩ *प्रत्येक घटकांत* विविध पुढील *सहा* प्रकारच्या *QR कोडचा* समावेश
🔹 *टॉपिक संबंधित व्हिडिओ लेक्चर QR*
🔹 *पुनरावृत्ती प्रश्नांचे* स्पष्टीकरण *व्हिडिओ QR*
🔹 *साधर्म्य (पॅटर्न)* प्रश्नांचे स्पष्टीकरण *व्हिडिओ QR*
🔹 *ऑनलाईन टेस्ट* रॅंकसह QR
🔹 *ग्रुप डिस्कशन* प्लॅटफॉर्म QR
🔹शंकानिरसनसाठी *चॅट QR*
⏩ *लाईव्ह प्रोग्रेस ट्रॅकिंग* सुविधा

🎯डेमो पोलीस भरती स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/opZ8pJWWZ-M?si=0UJzjxKYyfeso0kC

🔹ऑनलाइन ऑर्डर Amazon
https://amzn.to/47U88sS

संपर्क
भारती प्रकाशन पुणे

➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/IGFG6P3TK44WH1

मो.
9767165594

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚔 पोलीस भरती नवीन GR...

🏃‍♂आधी मैदानी चाचणी होणार निश्चित...
✍ नंतर लेखी १:१० प्रमाण
🔰 मैदानी चाचणीत बद्दल......👇

⚜ 100 मीटर - गुण 15
⚜ गोळा फेक - गुण 15
⚜ 1600 मी. - गुण 20

👍 GR DATE - 23 जून 2022


/channel/MarathiGrammarOfficial

Читать полностью…
Subscribe to a channel