ganitmanch | Unsorted

Telegram-канал ganitmanch - 🚨 गणित मंच ™🚨

102101

★ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. ●माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ Website - www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Subscribe to a channel

🚨 गणित मंच ™🚨

जालना शहर पोलीस जागा...

Join
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

वैद्यकीय अधिकारी Group A
पदभरती..


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️ स्पष्टीकरण 👇

25×5        5×24
--------=. --------
   75             x


75×5×24
-------------- = 72✅
   25×5

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

➡️ अवघड गणित सोपे स्पष्टीकरण 👇👇


♦️प्रश्न - 1

निसर्ग निरीक्षणासाठी गेलेल्या तीन मैत्रिणीनी त्यांच्याकडील केळी सारखी वाटून घेतली. जेव्हा त्यांच्यातील प्रत्येकीने चार केळी खाल्ली तेव्हा त्यांच्याकडे एकूण मिळून सर्व केळ्यांच्या ½ केळी शिल्लक होती. तर सुरुवातीला त्यांच्याकडे असलेल्या एकूण केळींची संख्या दाखवणारा पर्याय निवडा.

21
24
18✓
15

➡️ स्पष्टीकरण 👇👇


https://ganitmanch.com/difficult-math-explained-in-simple-terms/


〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

♦️ प्रश्न - 2

दीपने त्याचे 1/3 कार्य पाच दिवसात पूर्ण केले. त्याने त्याचे शिल्लक राहिलेले कार्य 6 दिवसात वसंतच्या सहाय्याने पूर्ण केले. जर वसंतला त्या कामाचे वेतन ₹ 360 मिळाले, तर दीपला त्याच्या कामाचे वेतन किती मिळेल ❓

1000
900
990✓
720

⭐️स्पष्टीकरण 👇👇


https://ganitmanch.com/difficult-math-explained-in-simple-terms/

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


♦️प्रश्न - 3 ( बुद्धिमत्ता )

पुढील अंकमालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ?

43, 65, 56, 78, 69, ❓

91 ✓

81

89

92

⭐️ स्पष्टीकरण 👇👇

https://ganitmanch.com/difficult-math-explained-in-simple-terms/

➡️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

.         
          😍 महा पोलीस भरती 😍


🎥LIVE + RECORDED बॅच

◾️ बॅच कालावधी 12 महीने
◾️सर्व विषय बेसिक पासून शिकवण्याची सुरवात
◾️प्रत्येक विषयाच्या संकल्पना स्पष्ट करण्यावर भर
◾️प्रत्येक टॉपिक नुसार युनिट टेस्ट
◾️ PYQ चे विश्लेषण
◾️Unlimited वेळेस व्हिडिओ पाहता येतील
◾️50 +  सराव पेपर

😍 ₹ 2000/- किंमतीची पुस्तके मोफत

📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9823752425, 7620769758

📱App link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.qksyv


🎆 🏆 स्पेशल मराठी बॅच 🏆🎆

◾️5000+ प्रश्नांचा सराव ( PDF)
◾️50 Test
◾️मराठी व्याकरण आणि शब्द संग्रह पुस्तक मोफत

✍️ मार्गदर्शक : बाळासाहेब शिंदे

📞 संपर्क : 7620769758 , 9011025700

📲 The Winner study Center चे आजच अँप डाउनलोड करा 👇

http://on-app.in/app/home?orgCode=uknip

📱 डेमो lecture नक्की पहा👇👇

https://youtu.be/GGH6c4uxj80?si=DejsfuzZLWpa0Apt

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

💥 स्पष्टीकरण 👇

800-200=600

600×5-1 × 7-1
----- ------
5 7

600×4×6
--------------
5×7

600×24
-------------- = 411✅
35

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛑 जिल्हा न्यायालय भरती टेस्ट सोडवा 🛑


📌 सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

✅ मागील झालेल्या फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐
Www.Ganitmanch.com

❇️ एकूण प्रश्न - 40

✅ Passing - 20

⏰ टेस्ट सोडवल्यावर मार्क लगेच समजतील.

🔴 आजची जिल्हा न्यायालय भरती टेस्ट सोडवण्यासाठी Link👇👇

https://mpsccorner.com/district-court-practice-test-8
https://mpsccorner.com/district-court-practice-test-8
https://mpsccorner.com/district-court-practice-test-8


❇️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल

https://www.aurangabadmahapalika.org/padbharti-2023

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Scanned by Kaagaz Scanner https://kaagaz.app/download/13

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🎯प्रजासत्ताक दिनानिमित्त विशेष ऑफर ..
व्हिजन खाकी संपुर्ण पोलीस भरती बॅच
कालावधी 7 महिने

प्रवेश घेण्यासाठी...
Download Vision Khaki App
https://play.google.com/store/apps/details?id=com.vision.khaki

अधिक माहिती ( What's App ) :-
https://wa.me/917972137548

पोलीस भरतीच्या नवनवीन अपडेट साठी join करा Telegram चॅनल  -
/channel/Ankush_Pawar

7972137548 या नंबर वरती phone पे किंवा Gpay करून Sreenshot Send केला तरी बॅचमध्ये Add केले जाईल..

सरावाशिवाय पर्याय नाही..💯

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

कारागृह विभाग भरती ची 🔥🔥🔥🔥

‼️ ‼️‼️शेवटची तारीख आहे ‼️
‼️‼️

🚫शेवटची तारीख : 25/01/2024


🌐 अर्ज करण्याची लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

📱 कारागृह विभाग भरती संपूर्ण जाहिरात पहा 👇👇

/channel/Ganitmanch/67753

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

#Advt.

🎯2024 राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसेच  संयुक्त गट ब व क पूर्व व मुख्य परीक्षा  परीक्षा साठी अत्यंत उपयुक्त

👨🏻‍🏫 इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था एकाच ठिकाणी  शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय

🏆महाराष्ट्रातील Top Educator

🗺️ संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले  वेदिका प्रकाशनाची पुस्तके 📚 आणि खास या विषयासाठी ओळखले जाणारे प्रा. विठ्ठल पुंगळे सर यांच्या कडून इतिहास व भूगोल आणि भारतीय अर्थव्यवस्था शिकण्याची संधी घालवू नका.

✍️बॅच Recorded.
✍️कोर्सचा कालावधी 4 महिन्यापर्यंत
      पर्यंत.
✍️प्रत्येक व्हिडिओ unlimited
      वेळा पाहता येईल.
✍️प्रत्येक घटकावर टेस्ट 📝 घेतल्या 
     जातील.
✍️PDF 📑 स्वरूपात नोट्स
✍️PYQ चे विश्लेषण

🌐📱App साठी 
https://play.google.com/store/apps/details?id=co.diy4.pywdc

💬WhatsApp
https://wa.me/+919890896870

📌 बॅच - 08 MPSC संयुक्त गट ब व  
       क पूर्व परीक्षा 2024
     45 मार्कची तयारी एकाच ठिकाणी
https://rsapwi.on-app.in/app/oc/426283/rsapwi?utm_source=copy-link&utm_medium=student-course-referral&utm_campaign=course-overview

📌 बॅच - राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

10% DISCOUNT ON ALL COURSES

USE COUPON CODE : SHREERAM

OFFER VALID FROM 22ND JAN TO 27TH JAN

DOWNLOAD NOW:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

👍Subscribe our YouTube channel
https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy

TELEGRAM CHANNEL :
t.me/csatsachin

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

💥 रोज सकाळी हे 5 वाक्य स्वतःशी पूर्ण विश्वास ठेवून बोला -

🌿 मी सगळ्यात चांगला आहे

🌿 मी कोणतेही काम करू शकतो

🌿 ईश्वर नेहमी माझ्यासोबत आहे

🌿 मी एक विजेता आहे

🌿 आजचा दिवस हा माझा आहे

आणि सुरवात करा तुमच्या धेय्याकडे 🔥✌️

शुभ सकाळ 😊

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️स्पष्टीकरण 👇

( 15 पुरुष + 25 महिला ) × 96× 27

144 पुरुष + 244 महिला = 432 महिला

पुरूष      188        47
--------- = ------- = --------
महिला     144       36

एकुण महिला = 16×36×27
                   -------------------- = 20.68
                          16×27

= 20.68✅

📌 जॉइन
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🏦 UNION BANK मध्ये भरती

◾️एकूण जागा - 606

➖➖➖➖➖➖➖
🌐
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🌺 स्पष्टीकरण :-

सुत्र : 2 × प. वे. × दु. वे.
------------------------
प. वे. + दु. वे.

➜ 2 × 20 × 30
-----------------
20 + 30

➜ 2 × 20 × 30
-------------------
50

➜ 24km/hr

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क संयुक्त पूर्व परीक्षा -2024

◾️जाहीरात :- फेब्रुवारी 2024 मध्ये येईल.

◾️पूर्व परीक्षा:- 16 जून 2024 रोजी होईल.

⭐️ जाहिरात लवकरच येईल ⭐️
➖➖➖➖➖➖➖
🌐
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🎯🎯पहिली टेस्ट मोफत 🎯🎯

दीपस्तंभ आपल्यासाठी घेऊन येत आहे ऑनलाइन टेस्ट सिरीज ...
MPSC राज्यसेवा 'ऑनलाइन' पूर्व टेस्ट सिरीज (सर्व विषय) 2024

https://online-test.classplusapp.com/?testId=65bdff684b9840adcc5e2dd5&defaultLanguage=null

दीपस्तंभ इकॉनॉमिक्स ॲपवर उपलब्ध
अधिक माहितीसाठी ,
संपर्क :
9890406717

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨पोलीस भरती मार्गदर्शन 🚨

✍️ बाळासाहेब शिंदे सर

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚂 रेल्वे भरती विविध पदांची जाहिरात या वर्षात टप्प्याटपप्याने येईल.🔥
➖➖➖➖➖
🗓 जानेवारी ते मार्च मध्ये

◾️ Assistant Loco Pilot
➖➖➖➖➖➖➖➖
🗓 एप्रिल ते जून मध्ये

◾️Technicians जाहिरात
➖➖➖➖➖➖➖➖

🗓जुलै ते सप्टेंबर मध्ये

◾️Non Technical Popular Categories - Graduate (Level 4, 5 & 6)
◾️Non Technical Popular Categories - Under Graduate (Level 2 & 3)
◾️Junior Engineers
◾️Paramedical Categories
➖➖➖➖➖➖➖

🗓 ऑक्टोबर- डिसेंबर मध्ये

◾️Level 1
◾️Ministerial & Isolated Categories
➖➖➖➖➖➖➖
🌐/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Combine पुर्व गट ब 2012 ते 2022 सर्व गणित आणि बुद्धिमत्ता चे प्रश्न एकाच pdf मध्ये.

(गणित आणि बुद्धिमत्ता साठी आयोगाचे PYQ खूप महत्वाचे असतात. येणाऱ्या दिवसांमध्ये भरपूर सराव करा)


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

PWD Final Response Sheet आली आहे

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32704/85490/login.html

▪️ जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विषयांवर विशेष ऑफर 🏆🇮🇳🏆
.
.
🗓️ऑफर कालावधी : 26 व 27 जानेवारी
.
.
ऑफर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.pikrt
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
9067580048 / 8668920552 / 8530370674

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

💥प्रजासत्ताक दिन सर्वात मोठी 💥
📚पुस्तकावर किमतीत COMBINE बॅच मोफत 📚

MPSC COMBINE - BASIC TO ADVANCE तयारी करा महाराष्ट्रातील अनुभवी मार्गदर्शकासोबत
🎯LIVE + RECORDED बॅच

📚ONLINE + OFFLINE बॅच
कालावधी 12 महीने

📌सर्व विषय बेसिक पासून शिकवण्याची सुरवात

📌प्रत्येक विषयाच्या संकल्पना स्पष्ट करण्यावर भर

📍प्रत्येक टॉपिक नुसार युनिट टेस्ट

🧭PYQ चे विश्लेषण

📌Unlimited वेळेस व्हिडिओ पाहता येतील

🔖PDF - स्वरूपात नोट्स

📚150 + सराव पेपर

📚₹4500/- किंमतीची पुस्तके मोफत

☎️अधिक माहितीसाठी संपर्क :
9823752425, 7620769758

🛟app link :
https://play.google.com/store/apps/details?id=co.loki.qksyv

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

💥 26 जानेवारी स्पेशल ऑफर

🔴 *पोलीस भरती 2024 अंकगणित व बुद्धिमत्ता रेकॉर्डेड बॅच*

✅ 150 पेक्षा ज्यास्त व्हिडिओ👍

✅ अगदी बेसिक ते अडव्हांस प्रश्न

✅ एक व्हिडिओ कितीही वेळा पाहा

✅ व्हलिडिटी 6 महिने

✅ ॲप डाउनलोड करण्यासाठी:Maths by sachin sir किंवा खालिल 🔗 वर क्लिक करा
https://nrwax.on-app.in/app/oc/453319/nrwax?utm_source%3Dcopy-link%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-app

✅ YouTube वरचा कोणताही एक व्हिडिओ पहा मगच प्रवेश घ्या.
Maths By Sachin Gomashe

🔷 एकदा विश्वासाने बॅच घ्या कोणत्याही पुस्तकातील प्रश्न आल्यशीवय राहणार नाही ते पण सेकंदात आणि सूत्रांचा वापर न करता करता.
👇 👇 👇

📞 9158808682 📞

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

कारागृह विभाग भरती संपूर्ण जाहिरात

कारागृह विभाग अर्ज करण्याची आज शेवटचा दिवस आहे लिंक झाली आहे.

Last Date - 25 जानेवारी 2024

🛑 ऑनाईन फॉर्म भरण्यासाठी लिंक
👇👇👇👇👇👇👇👇

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🔴 MpscCorner आयोजित 🔴


🔰 विषय - सामान्यज्ञान टेस्ट सोडवा.

‼️ सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

☺️अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐
Www.mpsccorner.com

❇️ एकूण प्रश्न - 30

स्कोअर लगेच समजेल..✅😍

⭐️ खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇


https://mpsccorner.com/general-knowledge-practice-test/
https://mpsccorner.com/general-knowledge-practice-test/

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

ZP आरोग्य सेवक 40% साठी आलेले एकूण अर्ज...

•नांदेड 17911
•पालघर 11007
•नाशिक 17579
•बीड 2616
•धाराशिव 1417
•रायगड 8290
•लातूर 2844
•कोल्हापूर 9375
•यवतमाळ 18023
•गडचिरोली 344
•नागपूर 2677
•वर्धा 5188
•परभणी 948
•जळगाव 132
•बुलढाणा 3592
•भंडारा 5516
•चंद्रपूर 4879
•रत्नागिरी 4815
•अमरावती 907
•जालना 13874
•वाशीम 2411
•सोलापूर 7645
•पुणे 28209
•सांगली 1871
•सातारा 20865

आरक्षणनिहाय किती अर्ज आले पूर्ण डिटेल माहिती देण्यात येईल..

✓जॉईन
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

❇️ Marathi Typing Keyboard Lessons

➖➖➖➖➖➖➖➖
🌐
/channel/Ganitmanch

Читать полностью…
Subscribe to a channel