ganitmanch | Unsorted

Telegram-канал ganitmanch - 🚨 गणित मंच ™🚨

102101

★ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. ●माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ Website - www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Subscribe to a channel

🚨 गणित मंच ™🚨

न रडता तर कांदा पण कापता येत नाही, मग हे तर आयुष्य आहे. सुखात कसे जाईल, संघर्ष तर करावाच लागेल.

Note :- अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. अभ्यासाशिवाय पर्याय नाही.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔖 तर तलाठी भरती परीक्षा रद्द करू

🚫 पुरावे सादर करावेत ! पुरावे मिळाले तर तलाठी परीक्षा रद्द करण्यात येईल - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपूर्ण बातमी वाचा 👇👇

https://www.loksatta.com/pune/dcm-devendra-fadnavis-comment-on-talathi-exam-corruption-allegation-pune-print-news-stj-05-pbs-91-4144522/

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

उद्या ZP चे पुढील exam बाबत update येण्याची शक्यता आहे.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛑 वनरक्षक भरती मुलींना मैदानी चाचणीसाठी 3 किलोमीटर अंतर 80 मार्क्स साठी आहे.

⏱ वेळ :- 12 मिनिटे किंवा त्यापेक्षा कमी आला तर आऊट ऑफ मार्क्स

🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Booklist राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Are you preparing for UPSC 2025 Exam?

If yes, then Do not miss this Strategy Session

Topic: UPSC 2025- 1 Year Plan

🗓 Date: 8th January 2024
⏰ Time: 6.00pm
💻 Live on Google Meet
📍 Offline - Warje center of CMP, Pune

With most experienced faculty of CMP
Shri. Ketan Sande (Senior Faculty of Chanakya Mandal Pariwar)

📝 Registration Link: https://forms.gle/XrczNz5KQa1vdLsr9

☎️ Contact us: 080-69015454/080-60015455

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

मृद व जलसंधारण सविस्तर जाहिरात

❇️WCD सविस्तर जाहिरात .

👉 WCD एकूण जागांचा तपशील .

👉अनुसुचित जाती : 85 जागा
👉अनुसुचित जमाती : 56 जागा
👉विभुक्त जाती (अ)  :17 जागा
👉NT(B) : 15 जागा
👉NT(C) : 19 जागा
👉NT(D) : 13 जागा
👉SBC  :  16
👉OBC : 129 जागा
👉EWS : 67 जागा
👉खुला : 253 जागा

📣एकूण : 670 जागा

❇️ WCD पात्रता

👉जलसंधारण अधिकारी गट ब : सिव्हिल डिप्लोमा किंवा डिग्री

❇️ WCD वयोमर्यादा

👉19 ते 38 वर्ष
👉मागासवर्गीय , अनाथ , खेळाडू 43 वर्षे
👉दिव्यांग उमेदवार 45 वर्षे

➖➖➖➖➖➖➖➖➖
🌐
/channel/ChaluGhadamodipoint

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨🚨MPSC/UPSC/TCS/IBPS
तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
🚨🚨....
----------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

✅फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य⏰®
--------------------------------------
📝सुधारित पाचवी आवृत्ती

📝Sample Copy📝

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
---------------------------------
🔄पुस्तकाचे वैशिष्ट्ये🔄

➡️➡️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

➡️➡️संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

➡️➡️इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

➡️➡️अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📣📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

⚡️आजच खरेदी करा⚡️

🔊खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

✔️ महाराष्ट्र वनसेवा.

👉 पात्रता

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

MPSC MCSE महाराष्ट्र नागरी सेवा
STATE SERVICES ( राज्यसेवा )

🎯 PRE EXAM TEST SERIES 2024

🔸एकूण : 15 Tests
🔸सुरू - 7 Jan 2024, Sunday @ 10 AM

🆓 पहिली टेस्ट Aakar Foundation App वर सर्वांसाठी मोफत !
FREE TEST :
https://rb.gy/mo54m4 

💠 Fees :
🔸 Offline : ₹1700/-
🔸 Online : ₹1200/-

🔹 Admission :
https://aakarfoundation.org/sstestseries/

📃 मोफत Registration करा :
https://forms.gle/fjonH5owuDXunSAb6

✅ Download App :
https://bit.ly/3iLqX9j

✅ Join Whatsapp Group :
https://chat.whatsapp.com/Btdvp75YBt04ZbVsZRNju2

✅ Join Telegram group for UPSC, MPSC Updates :
/channel/AakarUPSCMPSC

▶️ Free Lecture साठी जॉईन करा :
AakarFoundation" rel="nofollow">https://youtube.com/@AakarFoundation

📱 Call/WhatsApp :
9021921602,
9307088946,
8623975191,
9403361792

©️AAKAR FOUNDATION
@ PUNE & NAGPUR

🌐
https://www.aakarfoundation.org

#MPSC2024 #Rajyaseva #Pre2024 #testseries #MPSCUpdates #Offline #Online #AakarFoundation #newbatch #mpsc #mpscrajyaseva #upsc #descriptivepattern #objectivepattern #mpsc2024 #mpsc2025 #gk #currentaffairs #integratedbatch #interview #testseries #prelims2024 #directrecruitment #competitiveexams #governmentjobs

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️तलाठी परीक्षेत Normalisation मुळे अनेकांच्या हातची संधी गेली असेल. मुळात Normalisation ही प्रक्रियाच संदिग्ध असल्याने त्याबाबत आजवर अनेक याचिका आणि प्रश्न उपस्थित केले गेले होते. पण इथ फक्त भावनांनी आरोप करून चालत नाही, तलाठी परीक्षेत योग्य रीत्या Normalisation झालं आहे किंवा नाही हे आम्हाला तपासायचं आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची मदत गरजेची आहे.

जर तुम्हाला वाटत असेल की Normalisation
मध्ये तुमचे गुण कमी प्रमाणात वाढले पण तेच तुमचा एखादा मित्र त्याच शिफ्टचा असेल परंतु त्याचे गुण जास्त प्रमाणात वाढले आहेत, तर तुम्हाला पूर्ण हक्क असेल याबाबत आवाज उठवायचा. ते शोधून काढण्याची अगदी सोपी पद्धत आहे : एकाच शिफ्ट मध्ये दोन उमेदवारांना सारखे (किंवा २-३ गुण कमी-जास्त) असतील पण Normalisation नंतर दोघांच्या गुणांमध्ये खूप जास्त तफावत असेल ( म्हणजे एकाचे गुण खूप जास्त प्रमाणात वाढले तर एकाचे कमी प्रमाणात वाढले) तर Normalisation योग्यरीत्या झालं नसल्याचे आपण सिद्ध करू शकतो.

त्यासाठी अशी समस्या आलेल्या उमेदवारांनी आपली फायनल रिस्पॉन्स शीट आणि त्याच शिफ्ट मधल्या आपल्या मित्राची फायनल रिस्पॉन्स शीट आम्हाला पाठवावी. सोबतच आपण आणि आपल्या मित्राने ज्या जिल्ह्यात अर्ज केलाय त्या जिल्ह्याच्या गुणांची यादी सुद्धा आम्हाला व्हॉट्सॲप किंवा टेलिग्रामवर पाठवावी. जर वरील पद्धतीने तपासणी नंतर गुणांमध्ये मोठी तफावत आढळल्यास महसूल विभागाला १००% सर्व मेरिट लिस्ट बदलाव्या लागतील.

फायनल रिस्पॉन्स शीट येथे पाठवावी :

व्हाट्सॲप क्रमांक -
8668378583
टेलिग्राम आयडी :
@info_samiti

स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

❇️ स्पष्टीकरण :- 👆👇

सुत्र : 2 × प. वे. × दु. वे.
------------------------
प. वे. + दु. वे.

➜ 2 × 20 × 30
-----------------
20 + 30

➜ 2 × 20 × 30
-------------------
50

➜ 24km/hr

💥 जॉइन
/channel/Ganitmanch
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📙 मराठी साहित्य व लेखक 📙

TCS | IBPS पॅटर्ननुसार अतिसंभाव्य.

100% प्रश्न येणारच. !!

🔥You tube Link 👇👇👇

https://youtu.be/V836FfL347I?si=XIAddoNQKOnQ8ojh
https://youtu.be/V836FfL347I?si=XIAddoNQKOnQ8ojh

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔶आपली मापन माहिती.🔶

💈💈💈💈💈💈💈💈💈💈

🎾 1 इंच = 2.54 सेमी
🎾 1 फूट = 12 इंच ,30 सेमी
🎾 1मीटर =100 सेमी, 3.10 सेमी
🎾 1 कि. मी. = 1000 मीटर
🎾 1 मैल = 1.6 किलोमीटर

🏓1 गुंठा = 100 चौ. मी
🏓 1एकर = 40 गुंठे, 4000चौ.मी.
🏓1 हेक्टर = 100 गुंठे, 2.5 एकर
🏓1 हेक्टर = 10000 चौ. मी.

🍇1 डझन = 12 वस्तू / नग
🍇12 डझन = 1 ग्रोस.
🍇 1 दस्ता = 24 कागद.
🍇20 दस्ता = 1रीम, 480 कागद
🍇1तोळा = 10 ग्रॅम.

⏱1तास = 60 मिनिटे
⏱1मिनिट = 60 सेकंद
⏱1 तास = 3600 सेकंद
⏱1दिवस =24तास, 86400सेकंद
⏱1 दिवस =24 तास =1440 मि.

🔥जॉइन
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

⚠️ PSI 800+ जागा येणार😍🚨🚨

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📙 स्पष्टीकरण 👇👇

100 ते 200 मधील 7 ने भाग जाणारी.

पहिली संख्या =105

शेवटची संख्या = 196

सरासरी = पहिली संख्या + शेवटची संख्या / 2

= 105 + 196 / 2

= सरासरी = 150.5 ✅


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

❇️ वनरक्षक भरती पुरुष उमेदवार धावणे

◾️ एकूण गुण 80 ( 5 किलोमीटर )


17 मिनिटात पूर्ण केल्यास 80 गुण
➖➖➖➖➖➖➖➖➖

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

❇️ वनरक्षक भरती :- उमेदवारांचे डोळ्यासंदर्भातील निकष.
➖➖➖➖➖➖➖➖➖

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

✅सध्या सुरू असलेल्या सरळसेवा पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा.

📣अर्ज केला‌ नसेल तर लवकरात लवकर करुन घ्या.

🔖सिडको(CIDCO)लेखा लिपीक जाहिरात

/channel/Ganitmanch

🔛 Start Date :- 09 डिसेंबर 2023
🔚 Last Date :- 08 जानेवारी 2024

🆔अर्ज करण्यासाठी Link :-
https://ibpsonline.ibps.in/cidcoacjun23/reg_start.php?msg=Application_is_not_yet_started

🔖मृदा व जलसंधारण विभाग 

🔛 Start Date :- 21 डिसेंबर 2023
🔚 Last Date :- 10 जानेवारी 2024

🆔अर्ज करण्यासाठी Link
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32769/86261/Index.html

🔖महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळ

🔛 Start Date :- 29 डिसेंबर 2023
🔚 Last Date :- 19 जानेवारी 2024

🆔अर्ज करण्यासाठी Link
https://ibpsonline.ibps.in/mpcboct23/

🔖कारागृह विभाग 

🔛 Start Date :- 1 जानेवारी 2024
🔚 Last Date :- 21 जानेवारी 2024

🆔अर्ज करण्यासाठी Link
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/Index.html
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️


/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 संपूर्ण तयारीसाठी
अत्यंत उपयुक्त संदर्भ...

1.राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर

https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/

2.राज्यसेवा पूर्व परीक्षा घटकनिहाय, विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह: 2013-2023
लेखक-के'सागर

https://ksagar.com/product/rajyaseva-purv-pariksha-ghtaknihaya-vishleshnatmk-v-spstikarntmak-prashnapatrika-sangrah/

3.संपूर्णCSAT पेपर दुसरा- डॉ. अन्नदाते सर

https://ksagar.com/product/sampoorna-csat-paper-2/

4.संपूर्णCSAT पेपर दुसरा- विनायक घायाळ सर
8 वी आवृत्ती

https://www.ksagar.com/product/csat-paper-2-samagra-margadarshk/

Ksagar house of book
02024483166 /9923906500

Ksagar book centre
02024453065/9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📙 स्पष्टीकरण 👇👇

100 ते 200 मधील 7 ने भाग जाणारी.

पहिली संख्या =105

शेवटची संख्या = 196

सरासरी = पहिली संख्या + शेवटची संख्या / 2

= 105 + 196 / 2

= सरासरी = 150.5 ✅

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📚 अभिनव प्रकाशनाच्या 'समग्र बुद्धिमत्ता चाचणी' या पुस्तकाची 9 वी आवृत्ती डिसेंबर 2023 मध्ये प्रकाशित झाली.
✍️ या आवृत्तीची ठळक वैशिष्ट्ये👇
*️⃣ Verbal व Non-Verbal Reasoning अशा दोन्ही विभागांमधील एकूण 40 घटक व 4000+ उदाहरणांचा स्पष्टीकरणांसह समावेश.
*️⃣ 2013 ते 2023 मधील MPSC/UPSC/TCS/IBPS/SSC च्या परीक्षांसह 300 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांमधील महत्त्वाच्या उदाहरणांचा समावेश.
*️⃣ प्रत्येक टॉपिकमध्ये Hints, Techniques, Short Cuts व पर्यायी पद्धतींचा भरपूर प्रमाणात वापर.
*️⃣ प्रत्येक घटकाची रचना पुढीलप्रमाणे केलेली आहे :
✏️सुरुवातीस त्या त्या घटकातील सर्व संकल्पनांचा ऊहापोह
✏️नंतर बहुविध प्रकारच्या नमुना (सोडविलेल्या) उदाहरणांचा समावेश
✏️ त्यानंतर स्वाध्यायामध्ये विविध उदाहरणांचा स्पष्टीकरणासह समावेश
✏️ शेवटी त्या उपघटकावर आधारित सराव प्रश्न (उत्तरांसह).

सविस्तर वैशिष्ट्ये (Video) :
https://youtu.be/g5qpcV9iv_I?si=UckBiDKw7L0OjUhT
*️⃣ एकूण पृष्ठे : 656, MRP : 540₹

📕Sample Copy : https://drive.google.com/file/d/1ZBNADMLowu89sgIuO76nnDzbPEj0bGe4/view?usp=drive_link

🛍 Buy Online :
40% Off
👉
https://ksagaronline.com/shop/mpsc/abhinav-samagra-buddhimatta-chachani-verbal-non-verbal-reasoning

31% Off 👉
https://amzn.eu/d/cAQhW8m

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚨🚨MPSC/UPSC/TCS/IBPS
तसेच 2024 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांच्या सामान्य अध्ययन (GS) च्या परिपूर्ण तयारीसाठी अतिशय उपयुक्त अभ्यास संदर्भ
🚨🚨....
----------------------------------------------
📝स्टेट बोर्डच्या नविन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित

✅फक्त
स्टेट बोर्ड अंतिम सत्य⏰®
--------------------------------------
📝सुधारित पाचवी आवृत्ती

📣महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
---------------------------------
🔄पुस्तकाचे वैशिष्ट्ये🔄

➡️➡️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी आकर्षण मांडणी.

➡️➡️संपूर्ण पुस्तकाची टू कलर मांडणी.

➡️➡️इयत्ता 4 थी ते 12 वी प्रयन्तच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकावर आधारित दर्जेदार अभ्यास सदर्भ.

➡️➡️अंतिम सत्य सिरीजच्या पुस्तकातून सर्वाधिक प्रश्न विचारण्याची परंपरा.
---------------------------------------
📣📦ऑनलाईन amazon वर उपलब्ध.

🏆महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

⚡️आजच खरेदी करा⚡️

🔊खरेदी करण्याची Amazon लिंक -
https://amzn.to/43DlBSL
https://amzn.to/43DlBSL
-------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♦️👉तलाठी भरती ची joining

😍26 जानेवारी ला नियुक्तीपत्रे दिली जातील😍

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔴🔴📚📚👇👇📚📚🔴🔴

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🚾 पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा - 72 🚾

संघर्षाचा उंबरठा ओलांडल्याशिवाय विजय नाही हेच सत्य आहे.
💥💥🔥🔥💥🔥💥

😍 सर्वांनी मन लावून टेस्ट सोडवा.

💥राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती व ईतर महत्वाच्या सर्व स्पर्धा साठी सुद्धा महत्वपूर्ण टेस्ट.

🗣️ आजपर्यंत झालेल्या सर्व Test सोडवण्यासाठी भेट द्या.👇🏻

🌐
Www.Ganitmanch.com

🔥एकूण प्रश्न - 30
🔥passing - 15

➡️ आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇👇👇

https://ganitmanch.com/police-bharti-practicetest-72/
https://ganitmanch.com/police-bharti-practicetest-72/

👩‍🚒आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.👍👍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

अपयशाच्या भितीने खचु नकोस
उठुन पुन्हा सुरूवात कर.
आयुष्य एकच आहे थोड जगुन तर बघं .

येतील खुपसे अपयश वाट्याला
थोडी अजुन मेहनत करून बघं.
होईल थोडा़ उशीर ,उठुन पुन्हा सुरूवात तर कर.

हार मानुन मागे फिरण्यापेक्षा
    कठोर परिक्ष्रम करुन बघ.
आहे त्यात अजुन थोड नवीन शोधून बघ.

हरलो मी म्हणण्यापेक्षा
  उठुन थोड धावुन बघ .
अपयश  तर येतच राहत
  थोडी हिम्मत करुन बघ.

एक दिवस तुही रोवशील यशाचा झेंडा
   फक्त  स्वतः  वर विश्वास ठेवून बघं.

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

😂😂 काय योगायोग आहे ना राव😂😂

👉वनरक्षक score 54

👉तलाठी score 214

🧐असे बरेच लोक आहेत यांचे पूर्ण चोकशी तसेच CCTV footage cheq करूनच joining द्यावी अशी मागणी विभागाला करण्यात येईल.

जॉइन
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📗जिल्हापरिषद भरती📗

♦️👉खालील पोस्ट चे पेपर झाले आहेत
येत्या काही दिवसातच निकाल जाहीर होऊ शकतात.

1.Fiter
2.Rigman
3.Wireman
4.विस्तार अधिकारी कृषी
5.विस्तार अधिकारी पंचायत
6.विस्तार अधिकारी शिक्षक
7.वरिष्ठ लिपिक
8.कनिष्ठ लेखा लिपिक
9.वरिष्ठ लेखा लिपिक
10.प्रयोगशाळा तंत्रज्ञ
11.औषधनिर्माता
12.ज्युनियर लिपिक
13.सिव्हिल इंजिनिअर

👉जॉईन-
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

✅वनरक्षक, ठाणे

👉Rank wise🔥
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…
Subscribe to a channel