ganitmanch | Unsorted

Telegram-канал ganitmanch - 🚨 गणित मंच ™🚨

102101

★ संपूर्ण गणिताची तयारी मराठीत.. ●माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येकाला गणित विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळावे हाच हेतू.✍ Website - www.Ganitmanch.com 📕 सर्व विषयाच्या दररोज मोफत टेस्ट सोडवा.

Subscribe to a channel

🚨 गणित मंच ™🚨

💥 जाधव सरांच्या बॅच चे 30 पेक्षा जास्त नगरपरिषद अधिकारी

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

तलाठी भरती 2023 मराठी + सामान्य ज्ञान 19, 20 ,21 ऑगस्ट 2023 (1st Shift, 2nd Shift, 3rd Shift)

सामान्यज्ञान + मराठी

👇👇

https://mpsccorner.com/talathi-question-1921-august-2023

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

PSI STI ASO-SR 🔴🔥
Combine Group B and Group C 2024
Offline + Online Course 🧑🏻‍💻⚡️

या वर्षातील शेवटची बॅच आजपासून सुरू होत आहे...✨

II चाणक्य मंडल परिवार II

📅 दिनांक 21 ऑगस्ट पासून बॅच सुरू

✅ Register for Demo Session: https://forms.gle/ipJPn1fpaKo95m3Q9

🛑 बॅचची वैशिष्ट्ये :
👉 पूर्व , मुख्य आणि मुलाखतीचे संपूर्ण मार्गदर्शन
👉 आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमावर आधारित कोर्स
👉 टेस्ट सिरीजही मिळणार
👉 प्रत्येक विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिकवणार
👉 वेळोवेळी सेवेतील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
👉 चालू घडामोडी आणि MCQs solving वर विशेष भर

🛑 श्री. अविनाश धर्माधिकारी सरांचे विशेष मार्गदर्शन

Admission साठी 080-69015454/5455 नंबर वर संपर्क करा..

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥TCS व IBPS पॅटर्न नुसार बॅचेस उपलब्ध🔥

————————————————
ONLINE BATCH
🔹संपूर्णपणे IBPS च्या अभ्यासक्रमावर आधारित Online बॅच 50 दिवसांची असेल
🔹बॅच Access 6 महीने राहील
🔹अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर Comprehensive Test घेण्यात येतील
🔹सर्व विषयांच्या रिवीजनसाठी PDF नोट्स उपलब्ध

वैशिष्ट्ये
🔹मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित व बुद्धिमत्ता, तांत्रिक अभ्यासक्रम

—————————————————
🖍For Registration Download our App:
https://play.google.com/store/apps/details?id=com.gdcapp.main.app
—————————————————

फ्री.. फ्री.. फ्री..👇 TCS & IBPS वर आधारित 50 टेस्ट 👇
🔗https://gdcacademy.page.link/8kBJ7Ksq56sEnYki7
—————————————————

फ्री.. फ्री.. फ्री..👇 CURRENT AFFAIR TEST SERIES (TCS/ IBPS Pattern) 12 Test
https://gdcacademy.page.link/GFvvUmpRnFhQzXwm6

—————————————————
Join telegram: /channel/GDCAcademy
—————————————————

📞 संपर्क 9960187595 / 9156867165

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच

Sample Copy

सर्वत्र उपलब्ध..

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📣 महाराष्ट्र लोकसंख्या #important

👉 ह्या PDF मधील 8 pages पैकी तलाठी प्रत्येक shift ला एक तरी प्रश्न येईलच त्यामुळे Pdf पाठच करून ठेवा..
👉 8 pages 2 मार्क्स fix.✅

━━━━━━━━━━━━━━━━━━━━

/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

चल जिंदगी की नई शुरुआत करते है
जो उम्मीद औरों से की थी
वो अब खुद से करते है..!❤️

😍😍 शुभसकाळ😍😍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

मराठी व्याकरण घटक निहाय सराव टेस्ट

⏺✔️ मराठी भाषेचा उगम व व्याकरण
भाग - 1 टेस्ट सोडवा...👇

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-39/

⏺✔️मराठी भाषेचा उगम व व्याकरण भाग - 2 टेस्ट सोडवा 👇

https://ganitmanch.com/marathi-grammar-test-40/


⏺✔️ वर्णमाला सराव टेस्ट भाग - 1
सोडवा 👇

https://ganitmanch.com/marathigrammartest/

⏺✔️वर्णमाला भाग - 2 टेस्ट सोडवा.👇
https://ganitmanch.com/marathigrammartest/

⏺✔️ लिंगविचार भाग - 1 टेस्ट सोडवा.


https://ganitmanch.com/marathi-grammar-test-43/

⏺✔️ लिंगविचार भाग - 2 टेस्ट सोडवा👇

https://ganitmanch.com/marathigrammar-test-44/


❇️ आपल्या मित्रांना पण ह्या टेस्ट share करा.👍😍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

   राज्यघटना सराव टेस्ट सोडवा


⭐️ सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

◾️अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐
Www.Ganitmanch.com

❇️ एकूण प्रश्न - 20

❇️ Passing - 10

❤️खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇


https://bit.ly/Constitution-Test-5
https://bit.ly/Constitution-Test-5
https://bit.ly/Constitution-Test-5

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🔥 4625 पदाची महाराष्ट्र तलाठी भरती 🔥

📚 आजपासून दररोज 100 मार्कांची exam TCS & IBPS पॅटर्न नुसार घेण्यात येणार आहे.

       
   TCS/IBPS पॅटर्न 2023
           TCS/IBPS पॅटर्न 2023
           TCS/IBPS पॅटर्न 2023

👉  »𝗝𝗼𝗶𝗻 𝗡𝗼𝘄 ««   👈

         🔥 Link फक्त 30 मिनिट 🔥
👆 𝐏𝐫𝐢𝐯𝐚𝐭𝐞 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 आहे , 𝐑𝐞𝐪𝐮𝐞𝐬𝐭 केल्यावर add करण्यात येईल.❤️

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛜 *LIVE चालू आहे* 🛜

🔺 *Live...Live....join Live*

*TCS/IBPS पॅटर्न तलाठी/वनरक्षक भरती फ्री live class सुरू झाला आहे*

*Live क्लास लिंक-*
https://youtube.com/live/TJyzbyZ5a64?feature=share7
https://youtube.com/live/TJyzbyZ5a64?feature=share7
🛑 *नवीन TCS पॅटर्न अभ्यासक्रम नुसार PYQ प्रश्न पत्रिका स्पष्टीकरणासह LIVE विश्लेषण*
By *समिना नदाफ*

*नवीन तलाठी बॅच सुरू झाली आहे*
*नवीन TCS पॅटर्न अभ्यासक्रम नुसार*

★डिजिटल स्मार्ट बोर्ड वर रेकॉर्डेड व्हिडिओ व LIVE CLASSESS
★ पुण्यातील तज्ञ मार्गदर्शक
★PYQ प्रश्नांचा भरपूर सराव
★  सराव टेस्ट अनलिमिटेड अटेम्पट्स
★ व्हिडिओ कितीही वेळा परत पाहू शकता
★ सर्वात माफक फीस
★ दररोज PRACTICE टेस्ट
★LIVE DOUBT SOLVING Settions

*◆कोर्स link-*

*●संपूर्ण तलाठी भरती कोर्स-999/-*

https://bit.ly/3urZRKb


तसेच *मोफत डेमो* साठी आजच  *Study Hub Pune* हे अँप डाउनलोड करा

*अँप लिंक-*
https://bit.ly/3Idc3TT

*अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.me/message/EUQK3XU3WABMN1

*हेल्पलाईन*
9552976452

*चॅनेल लिंक*🛜

mypocketstudy7261" rel="nofollow">https://youtube.com/@mypocketstudy7261

📮 *Live सुरू आहे जॉईन

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

निकाल जाहीर...✅
10वी, 12वी नंतर पुढे काय..?? 🤔

या प्रश्नाचे उत्तर शोधत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर सत्र...✅🏆💥

🛑 फक्त ONLINE 🛑

विषय: 10वी, 12वी नंतरचे करीअर आणि व्यक्तिमत्त्व विकास

मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी
Ex.IAS, 1986
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार

👉 विद्यार्थी तसेच पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र
👉 10वी-12वी नंतर करिअरच्या विविध संधी..
👉 करिअर कसे निवडावे..??
👉 व्यक्तिमत्व विकास म्हणजे काय?

🔸 बुधवार, दिनांक १४ जून २०२३
🔸 वेळ: सायं ठीक ६.३० वाजता
🔸 Online on ZOOM

✅ नाव नोंदणी आवश्यक: https://forms.gle/VeDnnMrv4WWgxrYx6

🛑 सर्वांना सस्नेह निमंत्रण...✨

अधिक माहितीसाठी संपर्क करा: 08069015454/08069015455

#CareerGuidance

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🌺Nayan Rathod's GALAXY IAS

🌼 राज्यसेवा, संयुक्त पूर्व + मुख्य परीक्षेसाठी उपयुक्त

Online + Offline

🍀 भूगोल 🍀

🌺मोफत कार्यशाळा

15 जुन 2023
वेळ- सायंकाळी 4 वाजता

Online आणि Offline या दोन्ही स्वरूपात उपलब्ध.

🌼पत्ता - तळमजला, तरांकित बिल्डिंग, धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय शेजारी, शास्त्री रोड, नवी पेठ, पुणे 30

Free lectures पाहण्यासाठी GALAXY IAS PUNE या YouTube channel ला भेट द्या.

🌺App Link
http://on-app.in/app/home?orgCode=chemis

✍By नयन राठोड सर

💢नावनोंदणी आवश्यक
📞संपर्क
8805266097

https://wa.me/918805266097

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

📌राज्यसेवा मुख्य २०२३
Mains Fast Track Batch Zoom Introductory Session🖋

Dr Sankalp Deshmukh🧞‍♂️

🖋Zoom Live
🖋Open for All

📌१५ जून सायं: ६.३० वाजता📌

Join us @
/channel/iraiasacademy

Contact us @ 📞
9763155055 / 97634550559022054928

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

👆👆👆👆👆👆
विदर्भ IAS अकॅडमी
MPSC - महाराष्ट्र अराजपत्रित (कम्बाईन) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज  आणि अधिकाऱ्यांच्या कोर्स वर विशेष ऑफर.
.
.
Test Series (स्पष्टीकरणासहित)
(ऑनलाइन + ऑफलाइन)
.
.
टेस्ट सिरीज ला प्रवेश मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
👇👇👇👇
https://pikrt.on-app.in/app/oc/356884/pikrt
.
.
अधिकाऱ्यांच्या कोर्स वरील ऑफर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
👇👇👇👇
https://treeloki.page.link/bQ3W
.
.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधा
👇👇👇👇
8530370674 / 9067580048 / 8668920552

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🛑 तलाठी भरती बद्दल जाहीर सूचना

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा 2024 व
2025 Descriptive Pattern साठी

♦️इतिहास : बेसिक फाऊंडेशन बॅच

50% DISCOUNT ♦️ Fees 2500/-
(आज ऑफर चा शेवटचा दिवस)

खालील लिंक वरून बॅच जॉईन करा आणि आपल्या मित्रांना देखील सांगा👇👇

बॅच लिंक
: https://bit.ly/3QmN6Ng

ॲप लिंक :
https://jgryp.on-app.in/app/home?orgCode=jgryp&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

FB page : https://bit.ly/43Vkr5k

Youtube : https://youtu.be/24JSQyZ4DaI

अधिक माहितीसाठी संपर्क करा : 9822926066

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

.     ☄️ मराठी व्याकरण सराव टेस्ट ☄️

‼️ सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

📌अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐Www.mpsccorner.com

❇️ एकूण प्रश्न - 20

✅ Passing - 10

⏰ वेळ 10 मिनिट.

🔻 खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇


https://mpsccorner.com/marathi-grammar-test7/
https://mpsccorner.com/marathi-grammar-test7/
https://mpsccorner.com/marathi-grammar-test7/


आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

♾ ZP | MIDC Exams ची तयारी करा महाराष्ट्रातील सर्वोत्तम Team सोबत 👑

♾  Diploma & Degree Civil Engineers. ♾  

✅ Online + Offline Batch @ Pune ✅

♾ Admission Open ♾
——————————-
संपर्क:
8686349494
——————————-
📣 Special Batch for: जिल्हा परिषद -JE & MIDC Exam

YouTube :
https://bit.ly/3OIEnCT

🔔 ✍️. ONLINE + OFFLINE बॅचच्या अधिक माहितीसाठी :-
https://bit.ly/3OYB2kh

🏇. ADMISSION LINK :  
https://bit.ly/3qn10oj

YouTube -
https://bit.ly/3OxXvmW


☎️. अधिक माहिती साठी संपर्क:
8686349494

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

🟠 के के भुतेकर सरांचा नोबल 280 मेगा  पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच

सर्वत्र उपलब्ध.
5 वी नवीन आवृत्ती.

🟠 पुस्तकाची वैशिष्ट्ये

🌀 सर्व पोलीस शिपाई,चालक पोलीस,SRPF शिपाई च्या 2023 ला  झालेल्या '83' व '197' त्याच प्रकारच्या वाढत्या काठिण्य पातळीनुसार संभाव्य सराव गणित व बुद्धिमत्ता सर्व प्रश्नांच्या अचूक स्पष्टीकरने

🌀 रद्द झालेले प्रश्न संस्कारीत व निर्दोष करून   स्पष्टीकरणांसह समाविष्ट.

🌀 सर्व प्रश्नांची अचूक म्हणजे अचूक उत्तरे.प्रश्नपत्रिकेतील चुका व दोषांची दुरुस्ती.के के भुतेकर सरांचे खास शॉर्टकट्स व ट्रिक्स. कमी किंमतीत सर्वाधिक प्रश्नांचा संच. एकूण 14100 प्रश्न

🌀 2017 ,2018,2021, 2023   च्या पोलीस भरतीत प्रत्येक जिल्ह्याच्या परीक्षेत आमच्या पुस्तकांतून सुमारे 64 ते 98 प्रश्नांचा संदर्भ.किंमत-450रु.,(पेजेसA-4साईज, संख्या610)

🔜 आगामी पोलीस भरतीत या पुस्तकाच्या पॅटर्न बाहेर प्रश्नप्रकार जाणारच नाही अशी काळजी घेतली आहे.

✍ या संचासोबत आमचे नोबल सामान्य ज्ञान,नोबल मॅथ्स,नोबल चालू घडामोडी,नोबल 15200,नोबल289 मेगा अवश्य वापरा.

📚लेखक,
के.के.भुतेकर, नोबल पब्लिकेशन्स

📞 संपर्क 
9763726312  9421662760

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

. 🟢 इंग्रजी व्याकरण टेस्ट. 🟢

🗣️ TCS व IBPS साठी खूप महत्वाची टेस्ट.

📣 हे सर्व प्रश्न स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

💲 टेस्ट सोडवताना काळजी पूर्वक टेस्ट सोडवा.

🛍 एकूण प्रश्न - 15

👀 टेस्ट सोडवल्या नंतर तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील...

⭐️अजून फ्री टेस्ट साठी भेट द्या.👇

➡️ Www.MpscCorner.com

🔴 खाली दिलेल्या लिंकवर Click करून आजची ही टेस्ट सोडवा 👇


https://rb.gy/zgpzb
https://rb.gy/zgpzb
https://rb.gy/zgpzb

‼️ आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा 👍

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

⭐️ स्पष्टीकरण 👇👇


सुरूवातीची सरासरी समजा x

नवीन सरासरी = x+5

सुरूवातीच्या धावा =17x

नवीन धावा= 18 (x+5)

17x+102=(x+5)18

17x+102=18x+90

102-90=18x-17x

12= x

अगोदरची सरासरी=12✅


✔️जॉइन /channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

☄ स्पष्टीकरण👆👆

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

❇️ स्पष्टीकरण 👆

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

पशुसंवर्धन विभागाची अर्ज करण्याची तारीख वाढली आहे

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

आगामी तलाठी,आरोग्य,वनरक्षक व तत्सम सरळ सेवा भरती परिक्षाभिमुख Tcs/Ibps पॅटर्न स्मार्ट बुक पुस्तके डेमो कॉपी👆एकदातरी नक्की वाचून घ्या

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

⭕️ महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

📌 विषय - तपशील

• 1. English -

Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)Fill in the blanks in the sentenceSimple Sentence structure (Error, Types of Sentence)

• 2. मराठी -

मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रहप्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक

3. सामान्य ज्ञान -

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

4. बौद्धिक चाचणी -

बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)

अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

जॉइन
/channel/Ganitmanch

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

   राज्यघटना सराव टेस्ट सोडवा


⭐️ सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

◾️अजून दररोज फ्री साठी भेट द्या 😍👇

🌐
Www.Ganitmanch.com

❇️ एकूण प्रश्न - 20

❇️ Passing - 10

❤️खाली दिलेल्या Link वर Click करून आजची टेस्ट नक्की सोडवा 👇👇


https://bit.ly/Constitution-Test-5
https://bit.ly/Constitution-Test-5
https://bit.ly/Constitution-Test-5

आपल्या जवळच्या मित्रांना नक्की share करा.

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

Ganesh kad's Academy,Pune
           🌴 ENGLISH🌴
🍄 नियम मुक्त English Grammar व Error शिकवणारा Mother क्लास
🪴 By: Ganesh kad sir 🪴

🔺सर्वांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे
नवीन राज्यसेवा Syllabus, MPSC Group B व C च्या syllabus मध्ये फक्त प्रश्नांची संख्या वाढून  50 questions (100marks) झाले. confuse न होता  तेवढ्या प्रश्नसंख्येचा राज्यसेवा  objective English paper कडे आपण बघू . त्यानुसार

NEW OFFLINE BATCH FREE SEMINAR
15th June सकाळी 10.30 ला आहे .
(Regular Batch : सकाळी 10.30 ला )
Note : Offline Batch करणाऱ्यांना Revision साठी online batch मिळेल.(offline बॅच 55 days ची असेल)
Fees Rs. 4999 फक्त

विशेष: Hybrid Online Batch
           (Live+Recorded)
.....वरील ऑफलाईन सेमिनार व lectures live बघण्यासाठी या बॅच ला join करावे लागेल........

ज्यांना Offline batch करणे शक्य नाही त्यांना वर्गातील Offline lectures Live करता येईल.त्यानंतर त्यांना तेच lectures recorded स्वरूपात मिळेल .Live lectures मुळे proper Concepts clear होतील
Fees :Rs 3999 फक्त
Ganesh Kads Academy हे app download करून Live lecture बघू शकाल.

🔴 Online Hybrid Batch म्हणजे ऑफलाईन बॅच चे लेक्चर live बघु शकता.

🔗 Link
https://play.google.com/store/apps/details?id=com.ganesh.kad.academy

Concepts clear असेल तरच मार्क्स येतील. तसेच इंग्लिश मध्ये आता मार्क्स घेणे गरजेचेच आहे नाहीतर आपण पोस्ट पासून दूर राहू.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

📩 अधिक माहितीसाठी खालील लिंक वर मेसेज करा
https://wa.me/+919763561761/?text

/channel/GaneshKadAcademypune

पत्ता - श्रीनिधी बिल्डिंग, महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक समोर, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी गेट, कॉसमॉस बँकेशेजारी, टिळक रोड, पुणे

📞 Contacts -
9763561761

Читать полностью…

🚨 गणित मंच ™🚨

APPLICATION LINK:
https://play.google.com/store/apps/details?id=co.shield.yyxdj

COURSE LINK:
https://yyxdj.on-app.in/app/oc/357521/yyxdj

TCS-IBPS PATTERN नुसार मागील PAPERS चे व्हिडिओ SOLUTION APPLICATION वर सोमवार दिनांक 12 जून 2023 पासून UPLOAD केले जाईल

ज्या विद्यार्थ्यांकडे 999,1899,2999 यापैकी कोणताही कोर्स असेल त्यांना तलाठी भरतीच्या 36 प्रश्नपत्रिका व्हिडिओ solution मोफत देण्यात येईल
त्यांनी APP वरील 899 रुपयांची नवीन तलाठी भरती बॅच खरेदी करण्याची गरज नाही

सचिन ढवळेज प्रकाशनाचे पुस्तक घेतेलेले असल्यास त्यावरील स्क्रॅच कूपन वापरून आणखी रु.२९९/- चे EXTRA DISCOUNT प्राप्त करा

अधिक माहितीसाठी संपर्क :
9260400700
9773551947
8605756973
8421160703

Читать полностью…
Subscribe to a channel