Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
⏰⏰ 7 pm
🔔🔔🔔
नवीनच्या मागे धावण्यासोबत जुन्यालापण एकदा बघा..
तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/gH5nEv3_94c
1 Aug at 7 pm
🔴🔴
लोकशाहीर आणा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
मराठी साहित्य आणि कलेच्या शिखरावर असलेल्या अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथील मांगबाडा येथे झाला. त्यांचे बालपणीचे नाव तुकाराम होते. वडिलांचे नाव भाऊराव आणि आईचे नाव बालुबाई. ते मातंग समाजाचे होते. त्याकाळी मातंग समाजातील लोकांना अस्पृश्य मानलं जात असे. पोटाची खळगी भरण्यासाठी त्या जातीतील मंडळी लग्न, सण, सण प्रसंगी ढोल-ताशा वाजवत असतं. नाच-गाणी करून लोकांचे मनोरंजन करत असतं. अस्पृश्य असल्याने त्यांना गावात राहण्यास बंदी होती. त्यामुळे गावाबाहेर राहत होते.
अण्णाभाऊ साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते. ते मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. दलित साहित्याचे संस्थापक अशी त्यांची ओळख आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
Join - @eMPSCKatta
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त सकाळ दैनिकातील लेख
जॉईन करा @eMPSCkatta
☘☘ जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ ☘☘
🔸आधुनिक मुंबईचे शिल्पकार
🔸 मुंबईचे अनभिषिक्त सम्राट
🔸महान समाजसुधारक,शिक्षणतज्ञ
◾️ स्ट्यूडंट्स लिटररी व सायन्टिफिक सोसायटी (1845)
◾️आणि जगन्नाथ शंकरशेट यांनी मुलींची शाळा (1848)स्वतःच्या वाड्यात चालू केल्या
◾️1845 Grand Medical collage in Mumbai
◾️ १८५२मध्ये द बॉंबे असोसिएशन स्थापण्यात पुढाकार घेतला
◾️सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेत सक्रिय भाग घेतला.
◾️ 1853 च्या रेल्वेचे पहिले भारतीय प्रवासी
🍁🍁🍁🍁🍁🍁☘🍁🍁🍁🍁🍁🍁
★||शुभ सकाळ||★
तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi
Читать полностью…जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
🌷🌷 भारत के विरासत - स्थल यूनोस्को घोषित भारत के विरासत स्थल 🌷🌷
1. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र
2. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र
3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र
4. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र
5. सांची स्तूप - मध्यप्रदेश
6. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश
7. भीमबेटका गुफा - मध्यप्रदेश
8. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा
9. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम
10. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम
11. हुमायूं का मकबरा - दिल्ली
12. लाल किला - दिल्ली
13. कुतुबमीनार - दिल्ली
14. महाबोधी मंदिर, गया - बिहार
15. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश
@mpscgeography
16. ताजमहल, आगरा - उत्तर प्रदेश
17. आगरा का किला - उत्तर प्रदेश
18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड
19. दार्जिलिंग हिमालयन रेलवे - प. बंगाल
20. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल
21. पुराने गोवा के चर्च - गोवा
22. केवलादेव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान
23. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक
24. विट्ठल स्वामी मंदिर - कर्नाटक
25. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक
26. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडु
27. महाबलीपुरम का मंदिर - तमिलनाडु
@mpscgeography
मनुष्यबळ विकास: व्यावसायिक शिक्षण व ग्रामविकास घटक
जॉईन करा @MPSCHRD
◆MajhiTestINFORMATIVE◆
तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.
फॉलो करा - fb.com/MajhiTest
टेलिग्राम चॅनेल जॉईन करा- t.me/MajhiTest
फॉलो करा - instragram.com/majhitest
फॉलो करा - sharechat.com/MajhiTest
⏰⏰ 7 pm
🔔🔔🔔
जुन्या प्रश्नपत्रिका सोडवूयात | बुद्धिमत्ता चाचणी | TCS पॅटर्न | Sanjay Pahade Sir
तलाठी, नगरपरिषद, सहकार भरती
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/VFKi2vnT96o
31 July at 7 pm
🔴🔴
ट्रिपल महाराष्ट्र केसरी; विदेशात जळगावच्या सुपुत्राचा डंका, सुवर्णपदकावर नाव कोरलं
महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा 'महाराष्ट्र केसरी' विजेता आणि अप्पर पोलिस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलिस अँड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत जगज्जेतेपद काबीज केले.
जागतिक पोलीस अँड फायर गेम्स हे जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चौधरीने उपांत्य फेरीत त्याचा सामना गतविजेता आणि संभाव्य विजेत्या जेसी साहोताशी झाला. त्याने अटीतटीच्या सामन्यात साहोताचा ११-०८ अशा फरकाने पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयानंतरच विजयचे जगज्जेतेपद निश्चित झाले होते. अंतिम सामन्यात त्याने अमेरिकेच्या जे. हेलिंगरवर १० गुणांची मोठी आघाडी घेत अंतिम सामना ११-०१ ने जिंकत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.
चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi