empsckatta | Unsorted

Telegram-канал empsckatta - 🎯 eMPSCKatta 🎯

133762

Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity

Subscribe to a channel

🎯 eMPSCKatta 🎯

Talathi - 2023 | TCS IBPS
Free Marathon Session

🔥 माध्य, मध्यिका, बहुलक (Mean, Median, Mode)🔥

🛡 Very Important Chapter for Talathi 🛡

16 July at 7 वाजता .. (जेवण करून यावे)

आज धुमधडाकाच होऊन जाऊ द्या ...

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/VxznBZEiF9Q
https://youtube.com/live/VxznBZEiF9Q
https://youtube.com/live/VxznBZEiF9Q

👍🏻👍🏻 असे प्रश्न सोडविल्यावरच आपला cut-off क्लिअर होऊ शकतो.....

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🔴 2024 मधे होणाऱ्या... राज्यसेवा/गट ब/गट क मुख्य परीक्षेकरीता...

🔴 मराठी व्याकरण स्पेशल बॅच

🔴 मार्गदषक : अमोल पाटील सर ( बी.एन.अकॅडमी पुणे)

🔴 सुरुवात : सोमवार, 17 जुलै 2023 पासून...

     वेळ : सकाळी 11 ते 1

🔴 संपर्क  : 7517345810
                  8180029385

जॉईन करा @MPSCpune

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

महाराष्ट्र लोकसंख्या

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

लिंग गुणोत्तर प्रमाण

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

विविध उत्पादन क्षेञातील क्रांती

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन - @Jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

https://www.youtube.com/live/Wezofb3gDaQ?feature=share

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

|| भारतातील प्रमुख नद्या ||

🔹गोदावरी नदी

१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.

२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.

३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.

४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.

५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.

६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.

७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश

८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे

९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका

१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.

११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.

१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.

१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.

१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.

१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.
______________________________________
अधिक माहितीसाठी जॉईन करा
@eMPSCkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🌷🌷 महादेव गोविंद रानडे 🌷🌷

 (जन्म : १८ जानेवारी १८४२; मृत्यू : १६ जानेवारी १९०१)

हे महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक होते, तसेच अर्थशास्त्रज्ञ व ब्रिटिश भारतामधील न्यायाधीश होते. 

इ.स. १८७८ साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचे ते अध्यक्षही होते.

१८८५ मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.

☘☘☘☘🌷🌷🌷🌷☘☘☘☘🌷🌷🌷🌷

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

आज सायंकाळी भेटू....

खालील लिंक ओपन करून Notify me वर क्लिक करून ठेवा : https://www.youtube.com/live/aNdCaPFHmtc?feature=share

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन करा @Marathi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

SpardhaGram चे नवीन 1.1.8 व्हर्जन प्ले स्टोर वर अपलोड झालेले आहे, आपण खालील लिंक वरून स्पर्धाग्राम अँप अपडेट करून घ्या:

लिंक: https://bit.ly/39vTCfr

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

लिंग गुणोत्तर प्रमाण

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

युवा लोकसंख्येचे प्रमाण

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

बाल लिंग गुणोत्तर प्रमाण

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

अनुसूचित जमातींची लोकसंख्या

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

चालू घडामोडींच्या अधिक अपडेटसाठी जॉईन करा - @Chalughadamodi

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

जॉईन - @Jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

संपूर्ण जाहिरात वाचून घ्या व तुमच्या शैक्षणिक अहर्तेनुसार संबंधित पदासाठी फॉर्म भरा.

जॉईन - @Jobkatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

Join us here @eMPSCKatta

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

🌺 न्या महादेव गोविंद रानडे : वैवाहिक जीवन 🌺

म.गो. रानडे यांचा पहिला विवाह १८५१ साली वयाच्या ११-१२व्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला. ही पत्नी आजारी पडली आणि तिचे १८७३ साली निधन झाले.

माधवरावांचे विधवांच्या पुनर्विवाहासंबंधीचे विचार आणि त्या चळवळीतील त्यांचा सहभाग लक्षात घेता ते एखाद्या विधवेशी लग्न करतील अशी अटकळ त्यांच्या वडिलांनी बांधली आणि त्या सालच्या नोव्हेंबरच्या ३० तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी त्यांनी माधवरावांचा विवाह करून दिला.

लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले. माधवरावांची त्या काळात बोलके सुधारक म्हणून सनातन्यांकडून संभावनाही झाली.

विधवाविवाहाची हाती आलेली संधी आपण दवडली म्हणून ते दु:खी झाले, पण पुढे त्यांनी रमाबाईंना शिकवले.


🌿🌿☘☘🌷🌷🌿🌿☘☘🌷🌷🌿🌿☘☘

Читать полностью…

🎯 eMPSCKatta 🎯

न्या महादेव गोविंद रानडे

Читать полностью…
Subscribe to a channel