110527
Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution. Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/@eMPSCkatta visit http://empsckatta.blogspot.com Also Join- @ChaluGhadamodi @MPSCMaterial_mv @MPSCPolity
🗓️17 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 05 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 12 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 54 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 74 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 251 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
आमचे मित्र घनश्याम शिंदे सर यांची 4th Rank आली 💐💐✨🔥⚡🎉
#अभिनंदन..
# ASO व STI
31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार
मा सुप्रीम कोर्ट
🔰 प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025
1.उद्देश 🎯
➤ पैशांवर आधारित ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी घालणे.
2.संसदेत मंजुरी 📜
➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025
➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025
➤ मांडणारे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
3.प्रमुख तरतुदी ⚖️
➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: असे खेळ चालवणे बेकायदेशीर.
➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹1 कोटी दंड
➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹50 लाख दंड
➤ आर्थिक निर्बंध:
▪️ बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी व्यवहार करण्यास सक्त मनाई.
🔥जॉईन🔥 @eMPSCkatta
📌गुणवत्ता ही कधीच अपघाताने मिळत नसते.
ती नेहमीच हुशारीने केलेल्या प्रयत्नांचा परिणाम असतो. !
- जॉन रस्किन
🗓️15 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 07 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 14 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 56 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 76 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 253 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🎯🎯भूमिअभिलेख विभाग जाहिरात.....
👉👉👉👉👉👉
या महिन्याच्या शेवटी किंवा ऑक्टोबर पहिला आठवडा 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
#Civil
🗓️14Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 08 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 15 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 57 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 77 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 254 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🗓️13 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 09 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 16 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 58 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 78 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 255 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
🔸दक्षिण कोरियाला 4 - 1ने नमवून भारताने आशिया हॉकी कप जिंकला आहे. 💐💐
Читать полностью…
मुंबई GMC अर्ज करण्यासाठी लिंक सुरू झालेली आहे.
अर्ज कालावधी : 03 सप्टेंबर 2025 ते 24 सप्टेंबर 2025
Apply link :
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33075/95046/Index.html
आज गणपती विसर्जनामुळे बरेच विद्यार्थी जॉईन होणार नाहीत म्हणून आज सेशन घेत नाही तरी उद्या सकाळी 10 वाजता चालू घडामोडी चे session ghevu ya
Читать полностью…
विद्यावेतन बंद...केवळ प्रशिक्षण; महाज्योतीच्या बदलांमुळे नाराज.
Читать полностью…
📚 शिक्षक दिन विशेष सत्र 🎉
(Open to All) सलग 3 दिवस
✨ राज्यसेवा पूर्व, कम्बाईन पूर्व व मुख्य तसेच सरळ सेवा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे ✨
👉 चालू घडामोडीचे सत्र
🗣️ सत्र घेणार आहेत –
श्री. दत्ता चव्हाण सर
(सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, राज्यसेवा 2023)
📌 चालू घडामोडी मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी
हे सत्र नक्कीच तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
📅 दिनांक: [5 सप्टेंबर]
⏰ वेळ: [9.15 Pm]
📍 Platform: @eMPSCkatta
🔥
सत्र सर्वांसाठी खुले आहे – Open to All!
रिक्त 3 लाख पदे आचारसंहितेपूर्वी भरण्याची गरज
शासकीय कार्यालयांतील अ ते क गटापर्यंतची पदे रिक्त
https://youtu.be/dZq3aszNMJg?si=MAHHWFjmW_uPNd5p
Читать полностью…
आय.आय.टी. खरगपूर यांनी सर्व विषयांची
"राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी"
तयार केली आहे.
त्याची लिंक......
ndl.iitkgp.ac.in.
असून त्यामध्ये ४ कोटी ६ लाख पुस्तके आहेत.
हे विनामूल्य "ज्ञान भांडार" आता सर्वांसाठी मुक्त उपलब्ध आहे.
शालेय विद्यार्थी ,
महाविद्यालयीन विद्यार्थी,
स्पर्धा परिक्षेचे विद्यार्थी,
शिक्षक, संशोधक, अभ्यासक,
व जिज्ञासूंनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
🙏🪷🙏
🗓️16 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 06 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 13 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 55 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 75 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 252 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
https://youtu.be/f9iH5Tby_xA?si=kkcuXITEfHlLM5GK
Читать полностью…
♦️सांगली GMC शुद्धिपत्रक..
👉 ऑनलाइन अर्ज करणे नवीन दिनांक..
👉 14 सप्टेंबर ऐवजी 17 सप्टेंबर पासून
👉 लिंक:
www.gmcmiraj.edu.in
MPSC Group C mains hall ticket आले ahe.... सर्वांनी चेक करून Exam सेंटर आणि Time नीट बघून घ्या....
Читать полностью…
🚨🔴धर्मदाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट_ब (अराजपत्रित) गट_क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात.
एकूण पदांची जाहिरात:-👇
179 पदे ❤️
अर्ज करण्याचा कालावधी:-👇
11 /09/ 2025 ते 03/10/2025
ऑनलाइन परीक्षेचा दिनांक:- 👇
ऑक्टोंबर- नोव्हेंबर 2025
.
🙋♂️ 📢 IB Security Assistant (MT) Recruitment 2025! - Online Applications Started 🚗
🎓 Eligibility: 10th Pass + LMV License
📌 Vacancies: 455
✅ Salary: ₹21,700 – ₹69,100
🗓️ Last Date: 28 September 2025
🔗 https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/95554/Index.html
✅ Whatsapp Channel Link
🗓️7 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 14 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 22 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 63 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 83 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 260 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀
Current affairs session by Datta Chavan Sir ( Asst. Commissioner skill development)
Читать полностью…
/channel/eMPSCkatta?livestream=fe09cd71e8d9b9170c
Читать полностью…
🗓️4 Sept 2025 – परीक्षेचा कालावधी उरलेला ⏳
🟩 गट क मुख्य 2024 – 17 दिवस 🥇
🟦 MPSC संयुक्त पूर्व 2025 – 25 दिवस 📘
🟧 गट ब पूर्व 2025 – 66 दिवस ✍️
🟨 गट क पूर्व 2025 – 86 दिवस 📔
🟪 UPSC CSE 2026 – 263 दिवस 🌍
---
🎯 @eMPSCkatta सोबत यशाच्या दिशेने वाटचाल करा! 🚀