mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ जाहिरात ✅

अर्ज दिनांक :
२८ मार्च ते १७ एप्रिल २०२५ ✅

Читать полностью…

MPSC Material

SSC( Staff Selection Commission) : खतम, bye bye, TATA, Good Bye.. गया😃

Читать полностью…

MPSC Material

आरोग्य सेवक ५०% DV.  पालघर ZP. १९/०३/२०२५ रोजी✅

PDF : https://cdnbbsr.s3waas.gov.in/s34dd9cec1c21bc54eecb53786a2c5fa09/uploads/2025/03/20250317524050119.pdf

Читать полностью…

MPSC Material

ही ऑफर फक्त आजच्या दिवस आहे.

-रोज कोर्स विकणारी संघटना 😎✅

Читать полностью…

MPSC Material

कोणी म्हटले की मला ६५ मार्क्स आहेत,  कंबाईन चा कट ऑफ किती लागेल?

तर म्हणायचे ६६+ 😎.

संपला विषय 🙂.
यातील ९०% लोक Cut Off विचारायला कमी, मार्क्स सांगायला जास्त येतात😎.✅

Читать полностью…

MPSC Material

YouTube बघायला गेले की असे खूप नमुने सापडतात 😬✅

Читать полностью…

MPSC Material

सर्वांना होळीसाठी खूप-खूप शुभेच्छा 🥳

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva Prelim 2024 Cut Offs ✅

Читать полностью…

MPSC Material

ICC Champions 2025 🥳 ✅

Читать полностью…

MPSC Material

🇮🇳 🌟 🇳🇿

Читать полностью…

MPSC Material

Objectiveचे महत्व Descriptiveमध्ये सांगण्याचे खूप प्रयत्न चालू आहेत.

यश येऊदे, मग Party होईल.
Yash
👉 👨✅

Читать полностью…

MPSC Material

आरोग्य सेवक ५०% उद्या अंतिम निकाल..✅
येऊदे-येऊदे आणि MPSC Clerk उमेदवारांचे भले करून जाऊदे 😎✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Tax Assistant 2023 Final Merit List ✅

88 उमेदवारांनी Opting Out केलेले आहे, त्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन 🥳🥳✅

Читать полностью…

MPSC Material

विषय संपला 😬✅

Читать полностью…

MPSC Material

BMC Clerk Normalization 🥳🥳.
ज्याचे त्याचे नशीब 😎👍

Читать полностью…

MPSC Material

राज्य सेवा मुख्य परीक्षा - २०२४ जाहिरात ✅
अर्ज दिनांक :
२० मार्च ते ०३ एप्रिल २०२५ ✅

Читать полностью…

MPSC Material

आरोग्य सेवक, Clerk Typist २०२३ च्या मागून आले आणि पुढे गेले, असे वाटते 😕. पण, असे झाले तर बरे होईल..
Mission Opting Out जास्त Successful झाला पाहिजे✅

Читать полностью…

MPSC Material

Instagram वरची एक योजना Telegramवर पण आलेली दिसते.

ती अशी...
की, तुम्ही दर दिवशी आमच्या एवढ्या-एवढ्या Posts टाका आम्ही तुम्हाला महिन्याला एवढे-एवढे हजार रुपये देऊ !

संपला विषय 😎✅.
या गोष्टी न कळण्यासारख्या असतात. आकडा सांगितला असता; पण, Rate बदलत राहतात.😃

Читать полностью…

MPSC Material

😎

Читать полностью…

MPSC Material

परीक्षेत अति घाई केल्याने प्रश्न चुकतात त्याचे उदाहरण 😅✅

Читать полностью…

MPSC Material

जर, माझी नोकरी जात असेल तर मी वेळेचा विचार न करता केस फाईल करणार. 😃✅

पण, यांना जेव्हा समजते की आपली निवड होणार आहे, केस मधून मागे घेतात.

तात्पर्य : मला नोकरी मिळणार नाही म्हणून मी केस टाकणार आणि दुसऱ्यांना पण लागायला त्रास देणार. नाहीतर, मी पण लागणार 😅✅.

याचा सबंध कोणत्या परीक्षेशी आहे, मला माहिती आहे, तुम्ही माहिती करून घ्या


निष्कर्ष : उमेदवार चुकीच्या पद्धतीपेक्षा जास्त आपण नापास होणार आहोत हे बघूनच काड्या करतात.. जसे की कोर्ट केसेस किंवा आंदोलने 😎✅

Читать полностью…

MPSC Material

गट - ब आणि गट - क परीक्षा २०२४ सुधारित तारखा 😃✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva Prelim 2024 Result ✅

Читать полностью…

MPSC Material

Congratulations INDIA 🥳.

Читать полностью…

MPSC Material

Happy International Women’s Day 👧👩👩‍🔧👩‍🏭👩‍💻👩‍🔬👩‍💼👩‍🎤👩‍💻👩‍⚖️👸🧕👩‍🦳👰

Читать полностью…

MPSC Material

Case Dismiss केलेली आहे. ✅ म्हणजे जे सरकारने ठरवले होते तेच होईल 😃✔️

Читать полностью…

MPSC Material

MPSC Tax Assistant 2023 Final Result ✅

निवड झालेल्या सर्व कर सहायकांचे अभिनंदन ! 🥳🥳

Читать полностью…

MPSC Material

Mumbai University's convocation certificates feature embarrassing name error 😕✅.

याचा Objectiveशी काही संबंध नाही 🙈.

https://zeenews.india.com/marathi/maharashtra/mumbai-university-spelling-mistaks-in-convocation-certificates/889706/amp

Читать полностью…

MPSC Material

सगळ्यात भारी Score List IBPS  कंपनी लावते. आणि सगळ्यात बकवास TCS..😎👍

Читать полностью…

MPSC Material

तलाठी दलाल ठेवायला सक्षम आहेत ? 🙈

https://www.berartimes.com/marathwada/204961/

Читать полностью…
Subscribe to a channel