12312
https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
उद्या आणि परवा होणाऱ्या FDA च्या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.
Читать полностью…
उद्या होणाऱ्या पोलीस उप-निरीक्षक मर्यादित विभागीय मुख्य परीक्षा २०२३ साठी सर्व पात्र उमेदवारांना हार्दिक शुभेच्छा !
Читать полностью…
सरकारला नेहमीच वाटते सरकारी नोकरी भरती नाही झाली पाहिजे, सरकारच्या एक पगारात ३-४ कंत्राटी काम करू शकतात.
त्यातही नोकर भरती निघाली की अडथळे येतात. इथेही सरकार विनंती पाठपुरावा केल्याशिवाय पुढे येत नाही. त्यांना तर जेवढे दिवस भरती रखडले त्याच्या बदल्यात क्षणाचाही विचार न करता कंत्राटी भरती करून महसूल वाचवण्याचे आणि महसूल दुसरीकडे नेण्याचे काम करतात.
यात अजून आता हल्ली एक भरती व्यवस्थित होत नाही. काही न काही कारणे काढून mat, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत प्रकरणे जातात आणि वर्षानुवर्षे लंबीत राहतात..
शेवटी निकाल येतो, कधी कधी जुने असते तसाच निकाल येतो पण तो पर्यंत उमेदवारांचे आयुष्य वाया गेलेले असते. कधी कधी तर उमेदवार म्हातारे होतात.
सध्या नाही म्हटले तरी हा transition चा काळ आहे. आताच्या उमेदवारांना त्रास होईल पण पुढे नवीन उमेदवारांना कुठला त्रास नाही झाला पाहिजे. ✅ दुसऱ्या शब्दात मागच्या कोणत्या सरकारांनी जास्त कधी भरत्या काढल्याचा नाहीत.. त्यामुळे अश्या समस्या अजून येतात असेही आपण म्हणू शकतो ✅.
TRAI New Rule: महागड्या रिचार्जची लूट थांबणार; वर्ष संपता-संपता ट्रायने नियम बदलले, जिओ, एअरटेल, Vi चे कान पिळले...
https://marathi.indiatimes.com/business/business-news/good-news-for-telecom-users-big-blow-to-jio-airtel-trai-mandates-telecom-companies-to-offer-voice-sms-only-vouchers/articleshow/116617760.cms
आपल्याला Objective परत आणायची आहे. 😎✅. त्यासाठी आपण.. २०२२ सारखा Plan करू..
१. आता शेवटची परीक्षा आहे असे सांगून जागा वाढवून घेऊ.. जसे २०२२ ला केलेले.
२. जशी मुख्य परीक्षा झाली.. की मग आंदोलन करू...
All Set.. Objective पुन्हा😎. असे दोन-दोन वर्षांनी करतच राहू.. 😎😃✅ बाकी, आताचे मुख्यमंत्री विसरले असतील.. जे काही २०२२ ला सांगितलेले😁. बाकी, वरील गोष्टीचे वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. असेच चालू आहे.
PSI Batch No. 124 आज 7:00 वाजता परेड ✅
https://www.youtube.com/live/SQFbMT7fyF8
रवीचंद्रन अश्विन यांची आंतरराष्ट्रीय [ All Format's] क्रिकेटमधून निवृत्ती ✅
Читать полностью…
मी Response Sheets पाठवायला सांगितल्या आहेत 🥴. तुम्ही ते सोडून इतर माहिती सांगत आहेत( ही शिफ्ट, ती शिफ्ट, हा टायमिंग, तो टायमिंग, एवढे मार्क , तेवढे मार्क्स, पास होईल का?), ज्याची सध्या गरज नाही.
इथे Response Sheets Send करा.
@vishaldebot
BMC लिपिक २०२४ Response Sheets उपलब्ध. 😃✅
Link : https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32839/90687/login.html
आता दुसरी मेगा भरती येणार. पण, ती पण tcs ibpsच घेणार😛.
मेगा भरती १५०००० , लावा टाकत 🚽✅.
मग उरले सुरले 2️⃣0️⃣2️⃣6️⃣ पासून सर्व* MPSC 👑 घेणार. 😃👍
AI मुळे कोण काय काय नमुने करून दाखवतील काही कळत नाही. 😬
Читать полностью…
तुम्हाला ssc clg टायर🛞 १ २०२४ cut off चा matter कळलेला असेल तुम्हाला. 🙂
Читать полностью…
फायटर नितीश कुमार रेड्डी 😎✅ Ind vs Aus 4th test 😎
Читать полностью…
लिपिक-टंकलेखक २०२३ वाले, तारीख जवळ आली आहे. हातपाय मारायची वेळ आली आहे. पुढची तारीख दिल्यावर नुसतेच बडबडून काही होत नाही. ✅
शेवटचे १० दिवस...
आर्थिक उदारीकरणाचे शिल्पकार काळाच्या पडद्याआड 🙁.
Читать полностью…
महानगरपालिका जाहिराती...
महानगरपालिकेतील सर्वसाधारण संवर्गसाठीच्या सर्वसाधारण उमेदवारांनी प्रयत्न करणे जरुरीचे आहे.
नाहीतर, महापालिकेतील लोक.. " फक्त इंजिनीयर लोकांची भरती होईल. बाकी, सर्व काँट्रॅक्टने काम करून घेतले जाईल.🙂"
लाडक्या भाऊंच्या पोटात गुदगुल्या घालण्याचा विषय आमदार महाशयांनी केलेला आहे... 😅😅
Читать полностью…
[ वय वाढ gr ] एक वेळेची विशेष बाब म्हणून अर्ज करण्यास सवलत ✅ वरील शासन निर्णय संपूर्ण वाचा आणि समजून घ्या 🤠✅
Читать полностью…
निदान, पूर्व परीक्षेला १९ गुण न मिळवता आलेले कार्यकर्ते आज समाधानी असतील 🙂✅
अजून २ आठवड्यांचा दुष्काळ सोसावा लागेल. त्यात थंडीपण झोपू देत नाही 😑. आता पुढे ६ जानेवारी २०२५.✅
उद्याचा दिवस शुभ असुदे ! 😭🙏.
लिपिक टंकलेखक २०२३.
BMC लिपिकचे किती Shifts मध्ये पेपर्स झालेले, ज्यांनी कोणी दिले असतील सर्वांनी @vishaldebot या bot वर पाठवून ठेवा. सर्व आले की सर्वांना Share केले जातील. ✅
सोबत Date and Shift timing सांगा.😎👍 ७ दिवस पेपर चालू होते. ७x३=२१ 🥲
३१ डिसेंबर २०२३ ला काठावर असणारे कमीच आहेत पण त्यांना शासनाकडून खूपच महत्व दिले जात आहे. 😃✅
वय वाढीचा नवीन शासन निर्णय येईल वाटते. ✅
राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्व शासकीय कार्यालयातील गट-ब (अराजपत्रित) व गट-क (वाहन चालक वगळून) संवर्गातील पदे सरळसेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतच्या कार्यवाहीची प्रमाणित कार्यपध्दती (SOP) प्रसिध्द करणेबाबत ⭐️.
Читать полностью…
जलसंपदा विभाग भरती २०२३ : माजी सैनिकांच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संवर्गातील जागा सामाजिक आरक्षणनुसार सर्वसाधारण उमेदवारांना देणार. ✅
Читать полностью…
आज मट मट करायचा दिवस आहे, फक्त ती आली पाहिजे📆. लिपिक टंकलेखक २०२३ 😃✅
Читать полностью…
राज्य सेवा पूर्व परीक्षा होऊन थंडी गायब झालेली.. आता ती (Answers Key) आली आहे म्हणून हळू हळू वाढत चालली आहे. 🥶😶🌫.
Читать полностью…