12312
https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
Telegrams वरचे Polls बघून वाटत नाही. की, राज्य सेवा 2024 Pre Open General Cut Off 150 च्या खाली येईल. 😁😄🤠.
Читать полностью…
सगळ्यांना गुलगलू बोलून खुश करता येते. पण, थोडे टोचून बोलले की राग येतो. सहनशक्ती नावाची गोष्ट असते.. काही गोष्टी खऱ्या असल्या तर त्या आपण स्वीकारल्या पाहिजे.. त्याचा राग मानायला काही अर्थ नाही...
आणि हे परीक्षेच्या संदर्भातच आहे. 🤠✅.
मी विचित्र Admin आहे. Motivate जास्त करत नाही😃✅. प्रेमाने पण रोखठोक असते 😎✅
https://www.bbc.com/marathi/articles/cpdnv0x2793o.amp
मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅
सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत ✅ 72 Correct 14 Incorrect ✅.
Читать полностью…
१३०+ वाल्यांनी mpscmaterial@gmail.com वर आपली OMR Sheet पाठवावी 🙂✅.
Читать полностью…
१ डिसेंबरला गोळीबार केला आणि मार्क्स आले ३०.
हुश्श , फक्त ७०-८० मार्क्सने Cut off केला Miss 😭.
MPSC च्या दारूच्या प्रश्नाचे परिणाम ZP भरतीवर बातमी लिहणाऱ्या पत्रकारावर ? 😕.
Читать полностью…
आयोगाने परीक्षांच्या निकालाचे स्थायी नियोजन केले पाहिजे. जेणेकरून परिक्षांत कुठल्या अडवाटा येणार नाहीत. ✅
एका एका परीक्षेचे नाव घेऊन चालणार नाही. ✅
https://x.com/mpscmaterial/status/1864197253109346747
मला जोराची झोप लागली आहे, झोपतो. तुम्ही काय करायचे ते करा 😴✅. पण, आज mpsc ला tag करून काहीतरी बोला. ✅
MPSC Rajya seva 2022 Score Card ✅
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin
Last Date : 12/12/24✅
शेवटच्या Objective वाल्यांनी First Answers Key ची वाट बघा. बाकी, BMC वाल्यांनी BMC वर लक्ष द्या.. आणि आताच Check करूपण ५०-६० पडले असतील तर आज पूर्ण दिवस झोपून घ्या 🤠✅.
आणि ४०, ५०, ६०,७०,८० वाल्यांनी आज झोपा काढा आणि उद्यापासून कंबाईनचा जोरदार अभ्यास करा.. 😎 ✅
उद्या पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳🎉
Читать полностью…
उद्या होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ आणि परवा २ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳🎉.
Читать полностью…
Objections चे पैसे वाचवल्याबद्दल दिव्य मराठीचे आभार 😃🙏.
Читать полностью…
Incorrect 28😬. 14 Marks 😃. अती घाई शेणखतात नेई 🤠.
या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅
आपले मित्र जास्त गुण सांगत असतील तर थेट omr मागायची. या गोष्टींमुळे भांडणे होतात पण आपल्या मित्राची अक्कल आपल्याला कळते😃👍.
या मुळे आपण एकमेकांना Guide पण करू शकतो. बाकी काही मित्र असतात ते सर्व दाखवणार पण omr दाखवणार नाही😑.
MPSC Prelim 2024 Objections Link चालू झालेली आहे.
लिंक : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey
Last Date : 10 December 2024 ✅
नवीन उमेदवारांनो, राज्यसेवा+ परीक्षेचा cut off फक्त पेपर १नेच ठरवला जातो. त्यामुळे दोन्ही गुण मिळवून मार्क मिरवू नका. फक्त, लक्षात ठेवा.. पेपर २ मध्ये किमान ६६ गुण पाहिजे.. सध्या FKने ७५+ असले तर ठीक आहेत.. बाकी मग पेपर १ मध्ये जेवढे जास्त असतील तेवढे उत्तम. बाकी, आपण पेपर बघा कसा सोप्पा आहे कसा कठीण आहे.. त्यावरून cut off ठरतो.. तुम्ही जर खूप सारे सोप्पे सोप्पे प्रश्न चुकवले असतील तर काही होणार नाही. फक्त, नक्की सोप्पे प्रश्न काय आणि कठीण प्रश्न काय हे कळले पाहिजे..
मार्क मोजतांना फक्त बरोबर मोजू नका.. 😁. बरोबर मोजून मग चुकलेले याचे १/४ प्रमाणे बरोबर यातून वजा करून गोळा बेरीज करा.. तुमचे गुण कळतील🤠✅
लिपिक टंकलेखक २०२३ 😭😭.
किती वाट बघायची... 😭😭.
लिपिक ला निवड होईल म्हणून जास्त कुठे लक्ष पण दिले नाही😕😕.
आता सर्वजण गप्प बसलेत..
७००० उमेदवार कुठे लपलेत काही कळत नाही..
शांतता पसरली आहे.😢😢.
कालच्या पेपरला जाऊन आलेल्यानां आता Good Morning 😁✅.
Читать полностью…
हा एकच प्रश्न बघून पेपर २ कसा असू शकतो हे सांगता येणार नाही. तरी पण अंदाजे तुम्हाला काही अडचण आली नसावी अशी अपेक्षा 😃🤠👍
Читать полностью…
[ सूचना ] राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ ✅
Читать полностью…