https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
वरील Skill Test चा निकाल, Reply केलेल्या या जाहिरातींचा आहे, ज्या जाहिराती २०२२ 😕 मध्ये आलेल्या. एवढी जलद भरती झालेली आहे 😃👍
Читать полностью…आरोग्य सेवक बुलढाणा ५०% : फुगा 🎈.
Note: जो पर्यंत वर दिलेले सर्व नियम कोणी वाचत नाही, तो पर्यंत टिपणी करू नका ✅
PESA Court Case 2023 : 04/09/2024 उद्या सुनावणीची तारीख आहे ✅
Читать полностью…वर्ष २०२४ ✅
शासन निर्णय : तलाठी (गट क) संवर्गातील कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या पायाभूत प्रशिक्षणामध्ये सुधारणा करणेबाबत.
लिपीकच २०२३चा निकाल कोर्टामुळे अडकला आहे आणि त्यात चूक MPSC ची आहे की TCSची काही कळत नाही. आयोगाने तर Skill Test संपल्या तेव्हाच सांगितले होते की Report मागवला आहे. त्यानंतर अर्धा महिना झाला आणि आता कोर्टात अजून ४ आठवडे वेळ मागितला आहे.
Читать полностью…BMC लिपिक 2024 साठी 10वी चे प्रथम प्रयत्नात आणि पदवीचे प्रथम प्रयत्नात उतीर्णचे प्रमाणपत्र लागते. तरी, माहितीनुसार १० वी साठी १०वी चे प्रमाणपत्र जोडले तरी चालते. सोबत, पदवीसाठीही प्रमाणपत्र जोडले तरी चालते असे समजते. तरी, जर तुम्हाला वरील प्रमाणपत्रे शाळा-कॉलेजात जाऊन आणायची नसतील किंवा आणता येत नसतील किंवा वैगरे वैगरे कारणे असतील.. तर, तुम्ही १०वीच्या जागी १०वी चे प्रमाणपत्र आणि पदवीच्या जागी पदवीचे प्रमाणपत्र जोडून अर्ज करू शकता.
परंतु, जेव्हा तुम्ही पास व्हाल तेव्हा मात्र तुम्हाला पाय धरुन आणावे लागेल.. हे लक्षात असुद्या 😭👍.
BMC च्या इतर काही जाहिरातींना सुद्धा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्णची अट आहे आणि त्यांची कागदपत्रे पडताळणी सुद्धा झाली आहे.. तर पडताळणीसाठू त्यात खालीलप्रमाणे नमूद केलेले आहे.
"मान्यताप्राप्त विद्यापिठाचे/महाविद्यालयाचे प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण प्रमाणपत्र तसेच टक्केवारी नमुद करणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे."
त्यामुळे पडताळणीसाठी तुम्हाला शक्यतो घेऊन जावे लागेल. कारण, पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाला आहे हे चेक करण्याची जबाबदारी शाळा/महाविद्यालयांची असेल. त्यासाठी चांगला अभ्यास करा😎👍 नाहीतर, सर/मॅडम Waiting ला नाव आहे, प्रमाणपत्र द्या 🤠.
बाकी, खूपच हुशार उमेदवारांनी या वर्षी या सारख्या छोट्या मोठ्या पोस्ट घेऊन ठेवल्या आहेत.. त्यामुळे ते इकडे डोके लावण्यापेक्षा ते वरच्या पोस्टसाठी डोके लावतील.. त्यामुळे फक्त तुम्हीच उरले आहेत असे नाही.. तुमच्यातील थोडी फार स्पर्धा कमी होईल आणि यातच तुम्हाला पास होऊन जायचे आहे.. Especially तुम्ही MMR मध्ये राहत असाल तर ही चांगली संधी आहे, Go for it ✅ इतर उमेदवारांनाही घरभाडे भत्ता मिळेल, त्यामुळे चिंता नसावी 😅✅ पण, MMR साठी गट-क च्या दृष्टीने चांगले पद आहे🤠✅
तलाठी भरती - २०२३ मुख्य सूत्रधार गजाआड✅
https://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik/nashik-crime-talathi-exam-copy-case-two-jailed-with-main-facilitator-marathi-news-psl98
चर्चा चालू आहे : पेपर चांगला गेलता. पण, मार्क्स कमी आलेत 😭😭. IBPS Pattern. ✅
Читать полностью…आणि दुसरी गोष्ट, कधी कधी लिस्ट बघून तुम्हाला वाटते होणार नाही, तरी कधी कधी होऊन जाते🤠✅
Читать полностью…[First Key]✅ MPSC Social Welfare Officer, Group B and Other Backward Bahujan welfare officer, Group B Screening Test Paper First Key
Читать полностью…BMC ने हे असे मान्य केले आहे. त्यामुळे ATKT असेल पण पदवीच्या कालावधीतच पदवी पूर्ण झाली असेल तर ती ग्राह्य धरली जाईल. 🤠✅ बाकी टक्के तेवढे बरोबर असुद्या ✅ बाकी , कॉलेज वाल्यांनी नकार दिला नाही पाहिजे 😅.
Читать полностью…MPSC Stenographers/Steno-Typists Skill Test Qualified and Not Qualified Candidates Lists:
Advt. No.039/2022 Higher Grade Stenographer (Marathi), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.040/2022 Higher Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.041/2022 Lower Grade Stenographer (Marathi), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.042/2022 Lower Grade Stenographer (English), Group-B (Non-Gazetted)
Advt.No.043/2022 Steno-Typist (Marathi), Group-C
Advt.No.044/2022 Steno-Typist (English), Group-C
Link : https://mpsc.gov.in/result_of_exam/11
जिल्हा परिषद भरती नियुक्त्यांसाठी Contacts Numbers.. प्रयत्न कराल, तर लवकर नियुक्त्या मिळतील 😃✅
👇👇👇👇👇👇👇
Forwarded...
Name:MLA Girish Mahajan
Mobile: 9833202719
Name:MLA Girish Mahajan PA choudhary
Mobile: 8779417439
Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य
Mobile: 9422861819
Name:Eknath Dawle सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र राज्य ऑफिस
Mobile: 02222060446
ग्रामविकास विभाग उपसचिव
02222016758
यांना call करा भरती प्रक्रिया यांच्याकडे आहे
Number save करून ठेवा...
नियुक्ती पाहिजे असेल तर करा call करा.
BMC लिपिक २०२४ : बाकी, न्यायालय यात हस्तक्षेप करणार नाही. असे मला वाटते ✅
Читать полностью…वर्ष २०१४ ✅
शासन निर्णय : तलाठी (गट-क) पदावर प्रथम नियुक्ती देण्यापूर्वी तलाठ्यांना सहा महिन्याचे प्रशिक्षण देण्याबाबत✅
२०२२ पासून आयोग सांगत आहे की, कोणत्याही परीक्षेत अडथळा येऊ नये म्हणून एक कॅवेट करणार आहे. यामुळे कोणतीही परीक्षा कोर्टात जाण्यासाठी पहिले आयोगाची परवानगी घ्यावी लागेल. तर, हे असे झाले की नाही, अजूनही पत्ता नाही... 🙃
बाकी, सांख्यिकी संचालनालयाने एक छोटी भरती काढून देखील लगेच त्यांनी निकालाच्या आधी कॅवेट दाखल केले होते😃.
कोरोना काळापासून आयोगाच्या छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये राजकारण सुरू झाले आहे..🙃🙃. पुढे गेलेल्या राज्यसेवेसाठीतर जाहिरात कधी आली पाहिजे यासाठी पण जवळपास दबाव आणून जाहिरात प्रकाशित केलेली आहे✅
Читать полностью…'Deceptively' similar trademark of Fevicol, 50lakh fine imposed 😃✅. आपल्या तर Channel च्या सुरवातीलाच MPSC नावाचा दुरुपयोग केला आहे 😅 फक्त MPSC शांत आहे , काही कारवाई नाही करत.
बाकी, याला पळवाटा असतात.. मी म्हणेल MPSC Materialचा अर्थ My Personal Space Created for Materials 😂.विषय संपला 😅.
IBPS Response Sheets वैगरे देत नाही. त्यामुळे, पेपर सोडवितांना जे प्रश्न १०००% बरोबरच असेल अश्याच प्रश्नांना Save and Next करावे. बाकी उत्तरे, थोडे जरी शंका घेण्यासारखे वाटत असेल तरी त्याला Mark for Review and Next करावे. शेवटी मग जे Save and Next केलेले असते तो तुमचा Average Score पकडावा. मग याच्या पुढे गेले तर हरकत नाही, आणि ५-१० गुण मागे गेले तरी काही हरकत असायला नाही पाहिजे. सोबत, या परीक्षा Shifts नुसार असल्याने आपण जेवढे सोडवले तेवढेच गुण मिळायला पाहिजे, असेही सांगू शकत नाही. त्यामुळे Average Score च्या १०-२० गुण कमी झाले तरी आपण काहीही सांगू शकत नाही. TCS मध्ये तुम्ही बघितले आहे १५० चे १८० झालेले आहेत. आणि १९० चे १८० ते १७५ पण झालेले आहेत.. Better Luck Next Time ✅
बाकी, पेपर सगळ्यांनाच चांगला जातो, फक्त मार्क कळल्यावर कसा गेला ते स्पष्ट होते, जिथे Response Sheet मिळते तिथे काहीही झाले तरी विश्वास ठेवावा लागतो. जिथे काही मिळतच नाही, शंका आपोआप येते✅
सरळसेवा मेरिट लिस्ट लागत आहेत. मेरिट लिस्ट मध्ये नाव असेल आणि तेही काठावर असेल तर निकालाची वाट बघा. या भरतीच्या सुरवातीला खूप जणांची निराशा झालेली बघितली आहे.
उभे आणि आडवे आरक्षण असल्याने कधी कधी तुम्ही जसा विचार करता तसा निकाल लागत नाही आणि मधेच कोणतेतरी नाव निकालात दिसते आणि तुम्ही बाहेर पडता. त्यामुळे काठावर असलेल्यांनी कागदपत्रे पडताळणीची वाट बघा. मग , विषय तुमचाच 😃✅
[Result ]✅ MPSC Departmental PSI Prelim 2023 Result
Читать полностью…Telegram बद्दल एक Fake News संपत नाही. दुसरी चालू होते 🤠.✅
Читать полностью…