mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

उद्या होणाऱ्या IBPSच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 🤠👍

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक पहिल्या प्रयत्नात पास होणे गरजेचे आहे. त्यांना कॉल केला असता ते म्हणाले एकही ATKT नाही पाहिजे.

पण, वेबसाईटवर ATKT If Applicable असे आहे. खरेतर, ATKT लागली तरी विद्यार्थी पुढच्या वर्गात जातो त्यामुळे त्यात असा काही ब्रेक नाही. आणि सहसा विद्यार्थी ATKT चे विषय लगेच पास करून घेतात. त्यामुळे ATKT असेल, त्यामुळे Year Drop झाले असेल तर वर्ष वाया जाते. असे आपत्र होऊ शकतात. पण, ज्यांना तीन वर्षे असो की ४ वर्षे असो.. पदवीचा कालावधी आहे त्याच कालावधीत पूर्ण केला असल्याने पहिल्या प्रयत्नातच पदवी पूर्ण केल्याचे समजले पाहिजे.

या बद्दल अर्जदारांनी नीट त्यांना समजून वेबसाईटचा संदर्भ देऊन सांगा. त्या नंतर किमान अश्या उमेदवारांना तरी अर्ज करता येईल.
आणि ज्यांची पदवी एकाच प्रयत्नात without ATKT झाली आहे, त्यांनाही कामाला लावले आहे. हे टाळायचे असेल तर कोणतीही पदवी एवढीच पात्रता पाहिजे. बाकी, एवढे टक्के तेवढे टक्के तरच परीक्षा देता येते अश्या भारतात खूप परीक्षा आहेत, काही संस्था आहेत त्या अटी ठेवतात ( उदा. RBI आहे, RBI च्या परीक्षेला पण टक्क्यांची अट असते).. त्यामुळे BMC पाठपुरावा करा निवडणुकीचे वर्ष आहे होऊन जाईल 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

PESA भरती कोर्ट केस बद्दल बोलतांना उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - आरोग्य सेवक व ग्रामसेवकसाठी पूर परिस्थितीमुळे निवडक निवडक जिल्ह्यातील अनुपस्थितांची परीक्षा ✅

जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक & आरोग्य सेवक Admit Cards लिंक ✅

Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक 2024 : अर्ज करण्यास जश्या अटी आहेत त्याच प्रमाणे परीक्षा घेण्याचा Pattern देखील Secured & अतरंगी आहे 😅✅.

पेपर १०० मिनिटांचा असेल. पण, तो २५-२५-२५-२५ मिनिटे विभागलेला असेल. प्रत्येक २५ मिनिटांमध्ये उमेदवाराला २५ प्रश्न सोडवायाचे आहेत. २५ प्रश्न सोडवले किंवा नाही सोडवले २५ मिनिटांसाठी ते २५ प्रश्न दिसणार. २५ मिनिटे झाल्यावर मागचे २५ प्रश्न Lock होणार आणि दुसरे २५ प्रश्न आणि २५ मिनिटे चालू होतील.. असे एकूण ४ वेळा होईल...

याने Copy बहाद्दर चक्रावतील😅. कारण, आतून २५ प्रश्न बाहेर जाऊन त्यांची उत्तरे आता येईपर्यंत ते २५ प्रश्न Lock झालेले असणार 😅. ही Idea भारी आहे.. Banking च्या काही परिक्षांना असते.. पण तिथे Sectional Time असतो.. म्हणजे गणितासाठी ३० मिनिटे, बुद्धिमत्ता साठी ३०, इंग्लिश ३० असे असते.. इथे सर्व विषयांचे प्रश्न एका 25 मिनिटांच्या Section मध्ये असणार. याचा प्रभाव थोडाफार का होईना Cut Off वर पडेल आणि खूप अंशी परीक्षा पारदर्शक होईल 😎👍

Читать полностью…

MPSC Material

आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Agriculture Services Update ✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद सरळ सेवा पद भरती २०२३ बिगर पेसा क्षेत्रातील आरोग्य सेवक पुरुष ४०% , आरोग्य सेवक ५०%0आरोग्य सेवक महिला व ग्रामसेवक पदांच्या निकालाबाबत ✅

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक २०२४ : अर्ज प्रक्रिया दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. जाहिरात पूर्ण वाचून घ्या. शेवटी पश्चाताप नाही झाला पाहिजे. खूप साऱ्या अटी आहेत, त्या तुम्ही पूर्ण करता का ते बघून घ्या नंतरच अर्ज करा.✅

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिकची परीक्षा TCS घेणार 😅😅. मागच्या वर्षी IBPS ने घेतलेली ✅

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक 2024 : कदाचित IBPS Pattern असेल😃✅ बाकी.. समजून घ्या.

Читать полностью…

MPSC Material

Thank you pooja puja 😃✅ ASO 2023 Result Update ✅

Читать полностью…

MPSC Material

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सर्व बहीण-भावंडाना हार्दिक शुभेच्छा ! ❤️🎉

Читать полностью…

MPSC Material

उद्या होणाऱ्या समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा २०२३ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा 💐.

Читать полностью…

MPSC Material

हे वरील Post वर खाली जे Star दिलेले आहे, ते मीच देऊन बघितले आहे. तुम्ही पण देऊ शकता. पण, ते विकत घेऊन द्यावे लागते 🙂. Testing करून बघितली, तुम्ही Test करून बघू नका😁✅ बाकी कोणी ही Star वाली Reaction दिली तर ती मला दिसेल.. की हे Star कोणी दिले आहे🤠

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक 2024 :
पहिल्या प्रयत्नात पास झाल्यासाठीचे प्रमाणपत्रवाले आणि ATKT वाले यांनी काही दिवस संयम ठेवा,  अर्ज करण्याची सुरवात करा.. बाकी माहिती भरून घ्या आणि ठेऊन द्या.. Payments वैगरे करू नका. ✅ काहीतरी उपाय निघू शकतो
👍

Читать полностью…

MPSC Material

Forwarded..✅
Pesa Bharti Protest Palghar : मुंबई- अहमदाबाद महामार्गावर रास्ता रोको, प्रचंड वाहतूक कोंडी

https://youtu.be/D4JVilGst30

Читать полностью…

MPSC Material

उद्या होणाऱ्या JMFC लेखी मुख्य परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा 🥳✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC PSI Physical Standards ✅ From 2024

आयोगाकडून चांगला बदल केला आहे, जो पूर्वी होता तोच परत ठेवला आहे, मागच्या वर्षी 70% Qualifying ठेवला होता. आता 60% Qualifying असणार , हे बदल 2024 च्या परिक्षेपासून लागू होणार✅

Читать полностью…

MPSC Material

ग्रामसेवक २०२३ Admit Card सूचना : ✅

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुणे, अमरावती, यवतमाळ, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची परिक्षेची व्यवस्था केली होती. तथापि कोल्हापूर जिल्हयातील पुर परिस्थितीमुळे परिक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परिक्षा दि. 28 ऑगस्ट 2024 पर्यंत घेण्यात येऊन कंत्राटी ग्रामसेवक पदांचा निकाल दि. 15 सप्टेंबर 2024 पूर्वी घोषित करण्यात येईल.✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती २०२३ - ग्रामसेवक Admit Cards Available ✅

Link :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - II) Schedule

Читать полностью…

MPSC Material

एका उमेदवाराने रायगड जिल्हा परिषदेला आरोग्य सेवक/ग्रामसेवक निकालासाठी कॉल केला असता, यवतमाळ, नांदेड, पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या आरोग्य सेवक पदाच्या परीक्षेत कॉपी करण्याचे रिपोर्ट्स ZP ला आलेले आहेत असे सांगितले आहे. याचा Report कळेल तेव्हाच पुढची कार्यवाही होईल. सोबत या परीक्षेला नवीन कायदा लागू झालेला, त्यामुळे 🙂👍

Читать полностью…

MPSC Material

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहायक(पूर्वीचे पदनामः लिपिक)भरती जाहिरात-2024

जागा : १८४६

लिंक :
https://cdn3.digialm.com//EForms/configuredHtml/32839/90687/Index.html

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 09th September 2024, 23:59 PM

सूचना : खूप अटी पूर्ण वाचून अर्ज करा. उदा. तुम्हाला ATKT लागली असेल तरी अर्ज करता येणार नाही.

Читать полностью…

MPSC Material

Post Office Result 2024 ✅
GDS Online Engagement Schedule,July-2024 - Maharashtra Circle - List I

Читать полностью…

MPSC Material

BMC लिपिक जाहिरात 2024 ✅ बाजूला 2023 साली आलेल्या भरतीसाठीची पात्रता दिलेली आहे.. 2023 सालची भरती थोडी वेगळी होती.. ही नवीन भरती आहे, नवीन काय आहे हे पूर्ण जाहिरात आल्यावरच कळेल ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya Seva 2023 - Interviews ( Phase - II)

Читать полностью…

MPSC Material

MPSC QR Code वरून आता Numbers वर आली आहे, QR Code कोपऱ्यात असायचा.. Number आता प्रत्येक प्रश्नाच्या मध्ये आहे. आपल्या चॅनेल च्या उमेदवारांना पेपर बाहेर सोडायचे येडे चाळे करू नका😃✅ याच माहितीवरून प्रश्नपत्रिका कोणाकडून फुटली आहे त्याचा शोध घेता येतो, तुम्ही TCS/IBPSच्या परीक्षांनापण पूर्ण स्क्रीन भरून Numbers दिसतात तो उमेदवाराचा Roll Number असतो.. त्यामुळे जरी बाहेर फोटो गेला तरी तो उमेदवार सापडतो.. घाबरवत नाही.. माहिती सांगत आहे 🤠✅

Читать полностью…

MPSC Material

Telegramवरच्या काड्या 🥶

Читать полностью…

MPSC Material

GMC नागपूर Hall Ticket ✅

Link :
https://ibpsonline.ibps.in/gmcnov23/oecla_aug24/login.php?appid=baf9742cf55ee9e3392425adf71563d2

Читать полностью…
Subscribe to a channel