https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
ASO STI 2023 Consent Submission (02 August 2024 to 04 August 2024)
Link : http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
MPSC STI 2023 - REVISED LIST NO. 6 OF CANDIDATES - ELIGIBLE FOR RECOMMENDATION✅
Читать полностью…दिव्यांग प्रमाणपत्रासाठी Ha(kers 😅
https://youtu.be/aIAQID0OeIk?si=VvT76dqQD2Rn7QoS
MPSC News : बनावट दिव्यांग सर्टिफिकेटच्या आधारे सरकारी नोकरी मिळवलेल्या 250 जणांची यादी तयार https://sarkarnama.esakal.com/pune/fake-certificate-scam-in-mpsc-after-upsc-a-list-of-250-people-who-got-government-jobs-on-the-basis-of-fake-disability-certificates-has-been-prepared-pune-news-pooja-khedkar-jap93-cm82
Читать полностью…जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
Court Bharti- Peon Update
Supreme Court clears the way to sub-classify Scheduled Castes and Scheduled Tribes to extend reservation in admissions and public jobs.
https://www.moneycontrol.com/news/india/sc-clears-the-way-for-sub-classification-of-scs-sts-for-job-college-quotas-12783849.html
जलसंपदा विभागाची सरळसेवा परीक्षा - २०२३ अंतिम निकाल ✅
Link : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD
✅विभागाचे अधिकृत संकेतस्थळ :
https://wrd.maharashtra.gov.in
https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023WRD
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन✅
Читать полностью…Inspector of Legal Metrology Main Examination 2023 - Interview Schedule (Phase 1)✅
Читать полностью…MPSC ASO 2023 - REVISED PROVISIONAL SELECTION LIST NO.6✅
Читать полностью…MPSC STI 2023 - REVISED FINAL MERIT LIST NO. 6✅
Читать полностью…महाराष्ट्रातील स्वप्नीलचे ऑलिम्पिक मधून भारतासाठी तिसरे पदक : महाराष्ट्र सरकारची १ कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा 🥳✅
Читать полностью…या आधी Trendingला Shooting शब्द बघितला की भीती वाटायची, सध्या भारी वाटते 😎😃🔥.
Olympic 2024 - Medal No. 3
जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
शिपाई/हमाल पदासाठी ज्यांच्याकडे परीक्षा देतांना ( Screening Testच्या वेळी) जे हॉल तिकीट होते तेच हॉल तिकीट , त्याची प्रत जमा करायची आहे. पण, सध्या खूप उमेदवारांकडून मूळ हॉल तिकीट हरवले आहे किंवा हॉल तिकीट नाही, या अनुषंगाने जिल्हा न्यायालयांनी, उच्च न्यायालयाकडे मार्गदर्शक सूचना मागविल्या आहेत, त्यानंतर निर्णय कळेल. आज, संध्याकाळ पर्यंत सूचना अपेक्षित आहेत ✅
खाजगी वाहनांवर भारत सरकार, महाराष्ट्र शासन किंवा इतर सरकारी नावाचा (म.न.पा, पोलीस ) वापर करणे हे मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १३४(१)(६)/१७७ चे उल्लंघन आहे. ✅
Читать полностью…हंगामी फवारणी कर्मचारी( प्रमाणपत्र) ✅
जिल्हा हिवताप अधिकारी (DMO) कार्यालय (मलेरिया विभाग) :
✅ज्या व्यक्तीने हंगामी फवारणी (DTC) काम केले असेल जर ९० दिवस पुर्ण झाले असतील तर त्यांना वरिल ऑफिस मधुन अर्ज करुन प्रमाणपत्र मिळते.
✅वर्षातुन दोन वेळा काम असते. पहिला राऊंड २० ते २२ दिवसांचा असतो. काही वेळा ५ ते ८ दिवसांचा असतो ९० दिवस भरायला ५ ते ८ वर्षे लागतात.
✅ जिल्हा मलेरिया विभाग याच्याकडुन ९० दिवसांचा अनुभव दाखला दिला जातो. त्यांना ५०% म्हणतात.
UPSC ज्याला Debar करते. तो उमेदवार MPSC साठी Automatically Debar होतो, असा MPSC आयोगाचा निर्णय आहे ✅
Читать полностью…जिल्हा न्यायालय भरती - २०२३ ✅
शिपाई पदासाठी पुढील कार्यक्रमांच्या वेळापत्रकासाठी आपण ज्या न्यायालयासाठी अर्ज केला आहे त्या न्यायालयाच्या वेबसाईटवर जाऊन वेळापत्रक बघावे. १ ऑगस्ट २०२४ पासून पुढची प्रक्रिया चालू होत आहे ✅
अर्जाची प्रत काढण्यासाठी✅ : https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32755/85887/login.html
Result Link : https://bombayhighcourt.nic.in/recruitment.php
जिल्हा परिषदेने आरोग्य सेवक ५०% पदासाठीच्या गुणवत्ता याद्या प्रकाशित केलेल्या आहेत. पण, ज्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांसाठी ते पद होते त्यात हंगामी फवारणी कर्मचारी कोण आहे तोच पर्याय दिलेला नाही 😅.
Читать полностью…