mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

✅आजची Skill Test फक्त 4th Floor वर होती.

Читать полностью…

MPSC Material

राज्यातील गट-क च्या सर्व पदांची परीक्षा MPSC मार्फत होणार ✅.
~ २०२२ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी होणार ✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या पासून सुरू होणाऱ्या MPSC Clerk Typist / Tax Assistant Mains Exam 2023 Skill Test साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा !

Admit Card and Typing Certificate Xerox विसरू नका ✅

Читать полностью…

MPSC Material

इस time वो बिलकुल नहीं लेने का😃✅

Читать полностью…

MPSC Material

SSC MTS Notification - 2024 ✅

Multi-Tasking (Non-Technical) Staff and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2024

जागा : 
MTS : 4887 ✅
Havaldar : 3439 ✅

Apply Online :
https://ssc.gov.in/

Last Date to Apply : 31/07/2024

Читать полностью…

MPSC Material

SSC CGL  Notification 2024 ✅

Apply Online :
https://ssc.gov.in/

Last Date to Apply 24/07/2024

जागा :  Approximately 17, 727

Читать полностью…

MPSC Material

MPSC Skill Test 2023 Admit Cards are available to download ✅

Link :
https://mpsconline.gov.in/candidate/login

Читать полностью…

MPSC Material

UPSC Civil Services Prelim 2024 Paper 1

Читать полностью…

MPSC Material

Tax Assistant & Clerk Typist Skill Test Calendar 2023 ✅

Important wrt skill test : टंकलेखन कौशल्य चाचणीस विहित केलेल्या दिनांकास उपस्थित राहताना उमेदवारांनी त्यांची ज्या भाषेतून टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे त्या भाषेचे मराठीसाठी ३० श.प्र.मि. व इंग्रजीसाठी ४० श.प्र.मि. वेगमर्यादेचे मुख्य परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापुर्वी (दिनांक ०३ नोव्हेंबर, २०२३ पुर्वी) निर्गमित झालेल्या टंकलेखन प्रमाणपत्राची स्वसाक्षांकित प्रत सोबत घेऊन येणे व प्रवेशावेळी जमा करणे अनिवार्य आहे. अन्यथा अंतिम शिफारशीसाठी त्यांचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.✅

Читать полностью…

MPSC Material

राज्य उत्पादन शुल्क विभाग उमेदवारांचे निकाल/गुण ✅

Link :
https://stateexcise.maharashtra.gov.in/Site/Home/NewsMore.aspx

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती २०२३ : ज्याची सध्या निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्या पदवीधर मतदारसंघातील जिल्ह्यात अर्ज केलेल्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत✅

लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३: वरील सर्व पदांसाठीचे २१ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards  उपलब्ध झालेले आहेत.✅

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या. बाकी, तुमचे परीक्षा केंद्र PESA जिल्हा येऊ शकतो.. फक्त PESA जिल्ह्यात अर्ज केलेला आहे किंवा आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत पण इतर जिल्यातील उमेदवार तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतील. अधिक माहितीसाठी आपण अर्ज केलेल्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर चक्कर मारत रहा✅

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

Clerk Typist 2023 - Skill Test साठी कोणती भाषा निवडली आहे त्याची यादी ✅ तुमचे नाव शोधा आणि त्या Page च्या वरती ती कोणत्या भाषेची list आहे ते दिसेल किंवा पहिल्या पानावर पान क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार.. सर्वात शेवटी ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांची यादी आहे✅

Читать полностью…

MPSC Material

UPSC CSE Prelims 2024 Admit Card (OUT)

Download Civil Service Exam Hall Ticket |

Direct Link :
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_csp_2024/admit_card.php#hhh1

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३: ११ जून २०२४ पर्यंतचे Admit Cards उपलब्ध✅

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या.

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

MPSC Skill Test 2023  तांत्रिक अडचणीत सापडली आहे ✅ आजची आणि उद्याची परीक्षा पुढे ढकलण्यात येईल ✅

Читать полностью…

MPSC Material

Skill Test ला वेळेवर पोहचा रे ! 😕😕.
~ Forwarded ✅

Читать полностью…

MPSC Material

आज सूर्य बॅटिंग मध्ये नाही. तर, फिल्डिंग मध्ये चमकला 🌅🌆🌇🔥🔥. भारत t20 World cup 2024 जिंकलेला आहे✅

Читать полностью…

MPSC Material

UPSC Calendar 2025 ✅

Читать полностью…

MPSC Material

पेसा जिल्ह्यातील ZP भरती - २०२३ वेळापत्रक ✅

Admit cards परीक्षेच्या एक आठवड्यापूर्वी येतील( link) : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

MPSC Skill Test 2023 Admit Cards are available to download ✅

सूचना : पावसाळ्याचे दिवस आहेत. दिलेल्या सूचनांचे पालन करा ✅ तिसऱ्या क्रमांकाची सूचना विसरू नका😃.

Link :
https://mpsconline.gov.in/candidate/login

Читать полностью…

MPSC Material

UPSC Civil Services Prelim 2024 Paper 2

Читать полностью…

MPSC Material

UPSC CSP 2024 Paper 1

Читать полностью…

MPSC Material

[Revised list]Clerk Typist 2023 - Skill Test साठी कोणती भाषा निवडली आहे त्याची सुधारित यादी ✅ तुमचे नाव शोधा आणि त्या Page च्या वरती ती कोणत्या भाषेची list आहे ते दिसेल किंवा पहिल्या पानावर पान क्रमांक दिलेले आहेत त्यानुसार.. सर्वात शेवटी ज्यांना सूट दिलेली आहे, त्यांची यादी आहे✅

Читать полностью…

MPSC Material

तिकडे NEET परीक्षेत Normalization मुळे घोळ झाल्याचे सांगितले जाते. त्याच पद्धतीचे चाळे महाराष्ट्रातील परीक्षांत केल्याचे निदर्शनास येते. मागे वन रक्षक परीक्षा झालेली त्यात २० पेक्षा जास्त सत्रात परीक्षा होऊनही Normalization न करता उमेदवारांचे Ground घेण्यात आले आणि निकालही लागले.

पण, राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहिरातीत Normalization नमूद केले नव्हते तरी आता जास्त सत्रात परीक्षा घेतल्यामुळे Normalization करावे लागते हे कारण देऊन उमेदवारांच्या गुणांचे Normalization करावे लागेल असे नमूद केले आहे.

हा विरोधाभास का? 🙃. दोन्ही परीक्षा TCS ने घेतलेल्या होत्या

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती २०२३- ग्रामसेवक : ज्याची सध्या निवडणूक प्रक्रिया चालू आहे त्या पदवीधर मतदारसंघातील जिल्ह्यात अर्ज केलेल्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत✅

लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

Tax Assistant 2023 - Skill Test साठीचे व सूट दिलेल्या उमेदवारांची यादी ✅

Читать полностью…

MPSC Material

जिल्हा परिषद भरती - २०२३:  १५ जून २०२४ पर्यंतचे  Admit Cards  उपलब्ध✅ पुढच्या पदांच्या परीक्षांचे Admit Cards उपलब्ध होत जातील त्यावर तारखेनुसार लक्ष द्यावे. किमान ५-७ दिवस अगोदर तुमच्या परीक्षेचे Admit Card उपलब्ध होते✅

सूचना: हे फक्त Non-PESA जिल्ह्यांच्या भरतीचे आहेत. सोबत, जिथे आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यांचे आणि PESA जिल्ह्यांचे Admit Cards येणार नाहीत. कारण, त्यांचे वेळापत्रक नाही किंवा मग त्या आचारसंहिता मुळे पुढे ढकलल्या आहेत. आप आपल्या zp वेबसाईटवर लक्ष द्या. बाकी, तुमचे परीक्षा केंद्र PESA जिल्हा येऊ शकतो.. फक्त PESA जिल्ह्यात अर्ज केलेला आहे किंवा आचारसंहिता लागलेली आहे त्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्याच्या परीक्षा होणार नाहीत पण इतर जिल्यातील उमेदवार तिथे जाऊन परीक्षा देऊ शकतील.

लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04

Читать полностью…

MPSC Material

MPSC Group C - 2023 Skill Test Dates ✅ for Clerk typist and tax assistant.
1 July 2024 to 13 July 2024 🤠✅.

Countdown आधीच सुरू झालेला आहे 😎

Читать полностью…

MPSC Material

झाले का मग अंतिम. फिर एक बार मोदी सरकार 🤠. या वेळी १० वर्षांची Anti-incumbency असूनही परत निवडून आले.✅ बाकी या वेळी आपली विधानसभा निवडणूक मस्त गाजेल.👍

बाकी, बीजेपीवाले २००+ असूनही नाराज आहेत आणि काँग्रेस वाले १०० च्या आसपास असुनही खुश..😅. बाकी, आज EVMने सकाळपासूनच दारू पिलेली होती. पण, वाया गेली 😅😅. कोणी काहीच बोललेच नाही 😑😑.

बाकी टेलिग्राम वर आनंदी-आनंदगडे चालू आहे. मला तर वाटले राहुल गांधी पंतप्रधान झाले की काय. आता नाही झाले तर मग पुढच्या वेळी जवळपासSenior Citizenच होतील 🙂.

Читать полностью…
Subscribe to a channel