mpscmaterial | Unsorted

Telegram-канал mpscmaterial - MPSC Material

12312

https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)

Subscribe to a channel

MPSC Material

https://www.bbc.com/marathi/articles/cpdnv0x2793o.amp

मुख्य मुद्दा : तरुणांमध्ये हे प्रमाण का जास्त आहे पण तरुणींमध्ये असे का दिसून येत नाही. ✅

Читать полностью…

MPSC Material

सांगता सांगताच एक omr आलेली आहे. Exactly 130 गुण आहेत ✅ 72 Correct 14 Incorrect ✅.

Читать полностью…

MPSC Material

१३०+ वाल्यांनी mpscmaterial@gmail.com वर आपली OMR Sheet पाठवावी 🙂✅.

Читать полностью…

MPSC Material

१ डिसेंबरला गोळीबार केला आणि मार्क्स आले ३०.
हुश्श , फक्त  ७०-८० मार्क्सने Cut off केला Miss 😭.



ज्यांना पेपर १ मध्ये ५० च्या आत गुण पडले आहेत. तुमची कंबाईन पण धोक्यात आहे.. खूप कष्ट करावे लागतील.. कंबाईन पूर्व वेळेच्या कसोटीवरची परीक्षा असते✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Paper 2 First Key

Читать полностью…

MPSC Material

MPSC च्या दारूच्या प्रश्नाचे परिणाम ZP भरतीवर बातमी लिहणाऱ्या पत्रकारावर ? 😕.

Читать полностью…

MPSC Material

आयोगाने परीक्षांच्या निकालाचे स्थायी नियोजन केले पाहिजे. जेणेकरून परिक्षांत कुठल्या अडवाटा येणार नाहीत. ✅


एका एका परीक्षेचे नाव घेऊन चालणार नाही. ✅

https://x.com/mpscmaterial/status/1864197253109346747

मला जोराची झोप लागली आहे, झोपतो. तुम्ही काय करायचे ते करा 😴✅. पण, आज mpsc ला tag करून काहीतरी बोला. ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Rajya seva 2022 Score Card ✅
Link : https://paymentsmpsc.org/mpsconline/public/MarksSheetLogin

Last Date : 12/12/24✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Paper 1

Читать полностью…

MPSC Material

शेवटच्या Objective वाल्यांनी First Answers Key ची वाट बघा. बाकी, BMC वाल्यांनी BMC वर लक्ष द्या.. आणि आताच Check करूपण ५०-६० पडले असतील तर आज पूर्ण दिवस झोपून घ्या 🤠✅.


आणि ४०, ५०, ६०,७०,८० वाल्यांनी आज झोपा काढा आणि उद्यापासून कंबाईनचा जोरदार अभ्यास करा.. 😎 ✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳🎉

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Paper 1 ✅

Читать полностью…

MPSC Material

उद्या होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ आणि परवा २ डिसेंबर २०२४ पासून सुरू होणाऱ्या bmc क्लर्क सरळसेवा परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप-खूप शुभेच्छा 🥳🎉.

Читать полностью…

MPSC Material

जागा साठ आहेत. पण, मान ताठ आहे.😃✅

Читать полностью…

MPSC Material

आपली परीक्षा आपली जबाबदारी 😭✅.

MPSC, BMC, BMC .. बाकी इतरही लवकरच येतील.. तयारीत राहा✅

Читать полностью…

MPSC Material

Incorrect 28😬. 14 Marks 😃. अती घाई शेणखतात नेई 🤠.

या पेक्षा जास्त पण गुण आले आहेत✅

Читать полностью…

MPSC Material

आपले मित्र जास्त गुण सांगत असतील तर थेट omr मागायची. या गोष्टींमुळे भांडणे होतात पण आपल्या मित्राची अक्कल आपल्याला कळते😃👍.

या मुळे आपण एकमेकांना Guide पण करू शकतो. बाकी काही मित्र असतात ते सर्व दाखवणार पण omr दाखवणार नाही😑.

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Objections Link चालू झालेली आहे.

लिंक :
https://paymentsmpsc.org/mpsconline/public/objectionAnswerKey


Last Date : 10 December 2024 ✅

Читать полностью…

MPSC Material

नवीन उमेदवारांनो, राज्यसेवा+ परीक्षेचा cut off फक्त पेपर १नेच ठरवला जातो. त्यामुळे दोन्ही गुण मिळवून मार्क मिरवू नका. फक्त, लक्षात ठेवा.. पेपर २ मध्ये किमान ६६ गुण पाहिजे.. सध्या FKने ७५+ असले तर ठीक आहेत.. बाकी मग पेपर १ मध्ये जेवढे जास्त असतील तेवढे उत्तम. बाकी, आपण पेपर बघा कसा सोप्पा आहे कसा कठीण आहे.. त्यावरून cut off ठरतो.. तुम्ही जर खूप सारे सोप्पे सोप्पे प्रश्न चुकवले असतील तर काही होणार नाही. फक्त, नक्की सोप्पे प्रश्न काय आणि कठीण प्रश्न काय हे कळले पाहिजे..

मार्क मोजतांना फक्त बरोबर मोजू नका.. 😁. बरोबर मोजून मग चुकलेले याचे १/४ प्रमाणे बरोबर यातून वजा करून गोळा बेरीज करा.. तुमचे गुण कळतील🤠✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Paper 1 First Key ✅

Читать полностью…

MPSC Material

एक शब्द खोडायचा राहिला आहे. 😁😁

Читать полностью…

MPSC Material

ती आली , पण ती नाही आली. 😁 ✅

Читать полностью…

MPSC Material

MPSC Prelim 2024 Paper 2

Читать полностью…

MPSC Material

लिपिक टंकलेखक २०२३ 😭😭.
किती वाट बघायची... 😭😭.

लिपिक ला निवड होईल म्हणून जास्त कुठे लक्ष पण दिले नाही😕😕.
आता सर्वजण गप्प बसलेत..
७००० उमेदवार कुठे लपलेत काही कळत नाही..
शांतता पसरली आहे.😢😢.

Читать полностью…

MPSC Material

कालच्या पेपरला जाऊन आलेल्यानां आता Good Morning 😁✅.

Читать полностью…

MPSC Material

हा एकच प्रश्न बघून पेपर २ कसा असू शकतो हे सांगता येणार नाही. तरी पण अंदाजे तुम्हाला काही अडचण आली नसावी अशी अपेक्षा 😃🤠👍

Читать полностью…

MPSC Material

शेवटची Objective...😭😃.

Читать полностью…

MPSC Material

[ सूचना ] राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२४ ✅

Читать полностью…

MPSC Material

आचारसंहिता संपलेली आहे. Joining वाल्यांनी प्रयत्न करा आणि Join होउन जा. नाहीतर, दुसऱ्या निवडणुकापण तोंडावर आलेल्या आहेत 😃✅. मग अजून २ महिने 😬. BMC वाल्यांनी बघा.. निवडणूक संपता-संपता लगेच तारखा जाहीर करून परीक्षा घेणार.. बाकी पुढे नियुक्त्या कधीपर्यंत देणार ते बघावे लागेल. कारण BMC ची निवडणूक होण्याची बाकी आहे.

Читать полностью…

MPSC Material

आपली परीक्षा आपली जबाबदारी..

१ डिसेंबर की २ डिसेंबर की दोन्ही. 😃✅

Читать полностью…
Subscribe to a channel