https://mpscmaterial.com Contact : mpscmaterial@gmail.com ( You will get reply within minutes or hrs)
Opting out.. खूप लवकर सांगितले 😬. शेवटची ओळ सर्वात महत्वाची😃✅
Читать полностью…प्रिय,
दादा आणि ताईडे 😎
सध्या तू जर चांगल्या पदावर असेल किंवा चांगल्या पदावर निवड झाली असेल आणि इकडे चालू असलेल्या भरतीतपण तू पास झाली असेल. पण, ही नोकरी तुला करायचीच नसेल. तर, कृपया करून Opting Out हो 😃👍.
नावापुढे तू कितीही Posts टाकल्या तर त्याला सम्मान जरूर राहील. पण, नावासमोर Post टाकून कंसात First Attempt, Rank 1 असे लिहून जसा फील येतो.. तसाच फील आणि थोडाफार अभिमान तू कंसात Opted Out लिहले तर तुला येईल आणि सोबत आमच्यात तुझ्या हवा पेक्षा आदर जास्त राहील 🙏.
Mission Opting Out ✅
mpscmaterial 😎.
महसूल सहायकवाले म्हणजे..
पाळणा हलला दुसऱ्या घरी. पण, त्यांना वाटतो.. आमच्या घरी 😎✅.
याच्या सारखेच ते आरोग्य सेवक(S-8)वाले...
पगार वाढला बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी(MPW-S9).. पण, यांना वाटते.. आमचाच वाढला 😎✅
बाकी, अपेक्षा ठेवण्यास काही हरकत नाही. उद्या बघा एखादी अपेक्षा पूर्ण होते का 😜✅
🤠🤠👍 आलेल्या आहेत, बघून घ्या. पण आपले नंतरच 🙂✅
Читать полностью…लिपिक टंकलेखक/ कर सहायक २०२३✅
आजचे गाणे ऐकून घ्या 😃, फक्त बदला घेऊ नका.. आणि परीक्षेच्या दृष्टिकोणातुनच.. ¶¶¶
जिसका मुझे था इंतजार , वह घड़ी आ गई || 🤠
PWD मधील कनिष्ठ अभियंता यांनी दिला राजीनामा,
कारण एकदा नक्की वाचा...!!
Via @degreeforje
आरोग्य सेवक ५०% उमेदवार ६ तारखेला सुनावणीच्या दिवशी संभाजीनगरला मोठ्या संख्येने कोर्टात हजर राहण्याच्या तयारीत आहेत 🤠✅
६ फेब्रुवारी सुनावणीची तारीख आहे. जायचे असेल तर सोबत ओळखपत्र ( आधार किंवा पॅन) घेऊन सकाळी ९ वाजता हजर राहा✅
पत्ता: Aurangabad Bench - Bombay High Court ✅
आपले Clerk वाले त्यांच्यासोबत जाऊ शकता , पुढे फायदा होईल🙈✅
Maharashtra Group B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination 2024 - Question Paper 🤠👍
Читать полностью…हे पेपर कसा होता या पेक्षा कसा गेला याची उत्तरे दिसतात😃.
तर, यावरून आपले निष्कर्ष:
❤सोप्पा गेलेले पास होणार 🤠.
❤मध्यम गेलेले तळ्यात-मळ्यात, जो पर्यंत Cut Off नाही लागत.
✈️कठीण गेलेले.. नापास होणार 😕.
आणि
👀पेपर न बघणारे , परीक्षेला गेलेच नाही😎, त्यामुळे ते मोकळे पण विचारात राहणार 🤠✅
उद्या होणाऱ्या दुय्यम सेवा गट-ब पूर्व परीक्षा २०२४ साठी सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा ! 🥳🥳.
Читать полностью…मानसशास्त्र 🫢.
काही लोक वारंवार इतरांना त्रास देतात आणि त्यानंतर स्वतःच्या दुःखाचे कारण पुढे करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात.
मानसशास्त्रानुसार, अशा व्यक्ती "भावनिक मॅनिप्युलेटर" असतात. ते तुम्हाला दोषी वाटायला लावतात, जेणेकरून तुम्ही त्यांच्या चुकीच्या वर्तनाकडे दुर्लक्ष कराल.
हे वर्तन "गॅसलायटिंग" किंवा "नार्सिसिस्टिक अब्यूज" म्हणून ओळखले जाते.
अशा लोकांपासून दूर राहण्याचा सल्ला मानसशास्त्रज्ञ देतात, कारण सतत त्यांच्यासोबत राहिल्यास तुमचा आत्मसन्मान कमी होतो.
जा.क्र.111/2023 व जा.क्र.125/2023 मधील अनुक्रमे कर सहायक व सहायक आयुक्त/अन्न सुरक्षा अधिकारी संवर्गांकरीता भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता (Opting Out) वेबलिंक देण्यात आली आहे. यासंदर्भात स्पष्ट करण्यात येते की, ज्या उमेदवारांना संबंधित जाहिरातींच्या भरतीप्रक्रियेतून बाहेर पडायचे (Opt Out) आहे. केवळ त्यांनीच 'Yes' हा पर्याय निवडावा. ज्या उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडावयाचे नाही, त्यांनी 'No' पर्याय निवडावा अथवा लिंकवरील कोणतीही कार्यवाही करु नये.
Читать полностью…स्पर्धा परीक्षांचा अर्ज करतांना असे काही करू नका 😬.
सहीच्या जागी फोटो आणि फोटोच्या जागी सही.. भावाला फॉर्मच भरता आला नाही🙃.
MPSC Tax Assistant 2023 Provisional Selection List ✅.
अशीच यादी Clerkची लागेल. त्यात नाव आले पाहिजे.. म्हणजे Post.. बाकी अंदाज काढता येत नसेल. तर,तर्क वितर्क लावत बसू नका😎✅
काठावर असलेल्यांनी चिंता करू नये 😎. Opting Out ने मिळून जाईल.. बाकी, त्याच्याही खाली असेल.. तर एक-दोन वर्षे लागतील पण नंतरही मिळू शकते 😎✅ असे का म्हणत आहे.. त्यासाठी खूप गोष्टी कारणीभूत आहेत. 😊✅
Читать полностью…Clerk Typist/Tax Assistant ची General Merit List लागली तर सर्वात उशिरा आपल्याच Channel वर येणार. चिंता नसावी 😃 ✅
Читать полностью…उद्यापासून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू होत आहे, आपल्या भावकितल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा 🥳✅
Читать полностью…लहान मुलांसाठी सूचना 🪒.
आधी प्रत्येक पदासाठी वेगळी वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब ची वेगळी आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होत असे.
त्यानंतर गट-ब आणि आणि गट-क मिळून एकत्र परीक्षा होत असे. प्रत्येक वेळी वेग वेगळे cut offs लागत असे.
सध्या ती काय करते ?
सध्या आता परत गट-ब ची वेगळी पूर्व परीक्षा आणि गट-क ची वेगळी पूर्व परीक्षा होणार आहे. सोबत, गट-ब चा एकच cut off लागेल.😎✅
दुय्यम सेवा पूर्व परीक्षा - २०२४ पेपर.
Via स्पर्धावेब ✅
Directorate of Accounts & Treasuries Recruitment 2025 ✅
https://mahakosh.maharashtra.gov.in/index.php/en/career-with-us
जवळपास सर्व विभागाच्या जाहीराती आलेल्या आहेत. सर्वांना वेग-वेगळे अर्ज करायचे आहेत. पात्रता, जागा आणि क्षमता बघून अर्ज करा.. 😊
बाकी, पैसे उडवायचे असतील तर सगळीकडे उडवा 🤠👍
MPSC Civil Engineering Main Exam-2023- Result ✅
Читать полностью…